mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
426
Подписчики
+224 часа
+17 дней
+130 дней
Архив постов
जागतिक बँक अहवाल (भारतातील राज्यांची आर्थिक स्थिती)
महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात 6 व्या क्रमांकावर.
प्रथम राज्य - दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात
भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक विषमता वाढत आहे.
उत्तर प्रदेश व बिहार अजूनही तुलनेने कमी उत्पन्नाच्या श्रेणीत; आर्थिक स्थिती चिंताजनक.
♦️जालना #DCC जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
👉 जागा 70..
👉 परिक्षा #IBPS घेणार आहे
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/
जा. क्र. ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत आणि परिक्षा पुढ़े ढकलण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉 पूर्ण नाव: तीजनबाई (Teejan Bai) यांचे निधन भावपूर्वक श्रद्धांजली
👉 योगदानाचे क्षेत्र: पंडवानी लोककला (महाभारतावर आधारित लोकगायन), लोकसंगीत
👉 पद्मश्री: 1987
👉 पद्मभूषण: 2003
👉 पद्मविभूषण: 2019
👉 राज्य: छत्तीसगड
