fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
423
مشترکین
+224 ساعت
+17 روز
+130 روز
آرشیو پست ها
photo content

जा. क्र. ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांका
जा. क्र. ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत आणि परिक्षा पुढ़े ढकलण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️रोहित दादा..🔥 👉 भर विधानसभेत Online परीक्षाबाबतचे प्रसिद्धीपत्रक फाडले..

आरोग्य विभाग पदभरती लवकरच......
आरोग्य विभाग पदभरती लवकरच......

♦️ छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी आंदोलन.. 🙏🙏
♦️ छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी आंदोलन.. 🙏🙏

photo content
+3

👉 पूर्ण नाव: तीजनबाई (Teejan Bai) यांचे निधन भावपूर्वक श्रद्धांजली 👉 योगदानाचे क्षेत्र: पंडवानी लोककला (महाभारतावर आधारित ल
👉 पूर्ण नाव: तीजनबाई (Teejan Bai) यांचे निधन भावपूर्वक श्रद्धांजली 👉 योगदानाचे क्षेत्र: पंडवानी लोककला (महाभारतावर आधारित लोकगायन), लोकसंगीत 👉 पद्मश्री: 1987 👉 पद्मभूषण: 2003 👉 पद्मविभूषण: 2019 👉 राज्य: छत्तीसगड

Postponed 👍
Postponed 👍

नांदेड जिल्ह्यातून आंदोलन....💯✅🙏

सर्वांच्या उपस्थितीत ONLINE परिक्षेचा GR आमदार रोहित दादा पवार यांनी फाडला आहे.

♦️ आंदोलन स्थळ छत्रपती संभाजीनगर.. 🔥🔥
+1
♦️ आंदोलन स्थळ छत्रपती संभाजीनगर.. 🔥🔥

♦️ आंदोलन स्थळ छत्रपती संभाजीनगर.. 🔥🔥
+1
♦️ आंदोलन स्थळ छत्रपती संभाजीनगर.. 🔥🔥