mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
428
Подписчики
+124 часа
+47 дней
+630 дней
Архив постов
गोल्डन ग्लोब पुरस्कार
👉Golden Globe Awards 2025 लॉस एंजेलिस येथे पार पडले.
👉“Van Bette Abba Anand” (Van Bette After Another) या चित्रपटाला Best Picture (Drama) पुरस्कार मिळाला.
👉 “Hamnet” या चित्रपटाने Best Film (Musical/Comedy) श्रेणीत सरशी साधली.
👉Paul Thomas Anderson यांना Best Director पुरस्कार देण्यात आला.
👉अभिनय विभागात प्रमुख कलाकारांनी पुरस्कार पटकावले; गोल्डन ग्लोब हा ऑस्करपूर्व महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो.
पुण्याच्या कन्येची सुवर्ण भरारी!!!
नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात पुण्याची कन्या ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. तनू भान हिने देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' हा बहुमान पटकावल्याबद्दल देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सुवर्णपदक व मानाची 'केन' प्रदान करण्यात आल
भारतातील पहिली 15 डब्यांच्या पूर्ण बनावटीची लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
◆ आसाम सरकारने चहा जमाती (Tea Tribes) आणि आदिवासी समुदायांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
◆ केरळ हे 'जागतिक तंत्रज्ञान केंद्र' बनण्याच्या उद्देशाने स्वतःचे ग्राफीन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
◆ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी 'मधमाशी कॉरिडॉर' हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 2026 हे वर्ष 'भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष' म्हणून घोषित केले आहे.
◆ BioAsia 2026 परिषद हैदराबाद, तेलंगणा येथे सुरू करण्यात आली आहे. [23 वी आवृत्ती]
भारतामध्ये AI summit भरणार आहे त्या अनुषंगाने परीक्षेत असे प्रश्न विचारू शकतात
इंटरनेट चे जनक कोण ?....✅
भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर Final Assembly Line (FAL) कर्नाटकमधील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली?
वेमगल
आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये तेजस्विन शंकरने कोणत्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
हेप्टॅथलॉन
2026 मध्ये पर्यावरण मंजुरी वाढवलेला डेमवे लोअर हायडेल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
लोहित
2026 मध्ये AIIMS नवी दिल्लीच्या डॉक्टरांनी कोणत्या भारतीय अंटार्क्टिक स्थानकावर रिअल-टाइम टेली-रोबोटिक अल्ट्रासाऊंड केले?
मैत्री संशोधन स्थानक
टिपू सुलतानऐवजी मिरा रोडच्या चौकाला आता अशफाकउल्ला खान यांचे नाव
मिरा रोडच्या एका चौकाला दिलेले टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकून भाजपने पालिकेच्या महासभेत अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव केला.
जुने नाव : या चौकाला आधी 'टिपू सुलतान' यांचे नाव देण्यात आले होते.
नवीन नाव : आता या चौकाचे नामकरण स्वातंत्र्यसैनिक 'अशफाकउल्ला खान' यांच्या नावाने करण्यात आले आहे.
'भारतजेन' एआय ॲपची घोषणा
"भारतजेन" (BharatGen) ही भारताची पहिली सरकारी निधीतून विकसित केलेली Sovereign (सार्वभौम) AI उपक्रम आहे.
मुंबई IIT ने फाउंडेशन फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आणि Internet of Everything (IoE) यांच्यासह विकसित केले.
दिल्ली येथे 'भारतजेन' (BharatGen) या भारतातील पहिल्या सरकारी AI उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतजेन AI (BharatGen AI) मॉडेलमध्ये सध्या 22 भारतीय भाषांना प्राधान्य दिले जात आहे.
अमेरिका आणि रशियानंतर Waterjet Manufacturing and Testing Facility स्थापित करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.
भारतातील पहिली वॉटरजेट उत्पादन आणि चाचणी सुविधा (Waterjet Manufacturing and Testing Facility) गोवा राज्यात स्थापित करण्यात आली आहे.
भारत फ्रान्समध्ये 21 करार करण्यात आले.
कर्नाटकातील वेमगल येथे देशातील पहिली खासगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाइन सुरू करण्यात येणार आहे. [उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मुंबईतून केले.]
टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स व एअरबस यांच्या संयुक्त उपक्रमातून H-125 लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरचे उत्पादन इथे होणार असून 2027 पर्यंत पहिले 'मेड इन इंडिया' हेलिकॉप्टर तयार होण्याची अपेक्षा आहे.
🔰स्वतंत्र नागरी धोरण मंजूर करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.
🔸मंजुरी: १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या अध्यक्षतेखाली याला मंजुरी देण्यात आली.
🔹घोषणा: या धोरणाची घोषणा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
🔸अंदाज (२०५०): २०५० पर्यंत राज्यातील ८०% लोकसंख्या शहरी भागात राहण्याचा अंदाज आहे.
🔹मुख्य उद्देश: भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन शाश्वत आणि नियोजित शहरी विकास साधणे.
भारताच्या ईशान्येतील पहिले आपत्कालीन लँडिंग सुविधा (ELF) आसाममधील कोणत्या जिल्ह्यात उद्घाटन करण्यात आली?
डिब्रूगड
1 मार्च 2026 पासून GAIL (India) Limited चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
दीपक गुप्ता
भारतातील पहिले राष्ट्रीय गौ-संस्कृती संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? मथुरा
2026 FIDE फ्रीस्टाइल बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली?
मॅग्नस कार्लसन
1. ओल चिकी लिपीचा शताब्दी उत्सव 2026 मध्ये साजरा करण्यात आला. ही लिपी 1925 मध्ये कोणी शोधली?
पंडित रघुनाथ मुर्मू
2.2026 च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत प्रथमच पदक जिंकणारा देश कोणता?
ब्राझील
3.गीता पटनाईक, ज्यांचे 15 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झाले, त्या कोणत्या भाषेतील प्रसिद्ध गायिका होत्या?
ओडिया
4.फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झालेले अग्रगण्य संगणक शास्त्रज्ञ डेविड जे. फार्बर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते?
इंटरनेटचे आजोबा
5.व्हिसा इंटेलिजेंट कॉमर्स (VIC) पायलट करणारा आशिया-पॅसिफिकमधील पहिला जारीकर्ता (issuer) बँक कोणती ठरली? DBS बँक
6.RBI-मान्यताप्राप्त CBDC चा वापर करून PDS अनुदान हस्तांतरित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
गुजरात
तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान
बांगलादेश नॅशलनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रहमान यांना 'जातीय संसदे'च्या दक्षिण प्लाझा येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित होते.
श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर भालचंद्र नेमाडेंना साहित्यभूषण पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना 2025 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना 2025 चा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. [दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप दहा लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.]
प्रकाशन संस्थेसाठी दिला जाणारा श्री. पु. भागवत पुरस्कार 2025 नांदेड येथील निर्मल प्रकाशनला जाहीर झाला.
डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. दिलीप धोंडगे आणि इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर यांना घोषित करण्यात आला.
कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार 2025 विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे.
नाशिक येथे चौथे विश्व मराठी संमेलन आयोजित केले जाणार आहे.
नेमबाज अंजली भागवत यांना बीबीसी जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement) पुरस्कार 2025 च्या विजेत्या म्हणून गौरवण्यात आले आहे
BBC पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 म्हणून प्रीती पाल (अॅथलेटिक्स) ची निवड करण्यात आली आहे.
2025 सालची BBC 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर' (उदयोन्मुख खेळाडू) म्हणून भारताची बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिची निवड करण्यात आली आहे.
भारतीय महिला क्रिकेटर (फलंदाज) स्मृती मानधना हिला BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
AIIMS दिल्लीने भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू केला🔥🔥🔥
भारतातील पहिला 'चेहरा प्रत्यारोपण' कार्यक्रम अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली संस्थेने सुरू केला आहे.
