ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
426
المشتركون
+324 ساعات
+47 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकार
♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकारी राइड-हेलिंग ॲप आहे..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पार पडेल.👍

Repost from Swarajya Academy

♦️12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून ला साजरा होत आहे..🙏
♦️12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून ला साजरा होत आहे..🙏

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नवे लष्कर प्रमुख.. 30 जून रोजी पदभार स्वीकारणार
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नवे लष्कर प्रमुख.. 30 जून रोजी पदभार स्वीकारणार

♦️ आज झालेला #MPSC गट ब पूर्व परीक्षा 2026 पेपर..

उद्याच्या combine group B पूर्व परीक्षे साठी सर्वांना शुभेच्छा Wish you all the best 👍
उद्याच्या combine group B पूर्व परीक्षे साठी सर्वांना शुभेच्छा Wish you all the best 👍

photo content

photo content

MPSC परीक्षेच्या आभ्यासक्रमात होणार बदल
MPSC परीक्षेच्या आभ्यासक्रमात होणार बदल

♦️#SIAC वेळापत्रक आले.. CET 2026-27.. 👉 फॉर्म भरण्याची तारीख 30 जून पर्यन्त आहे.
♦️#SIAC वेळापत्रक आले.. CET 2026-27.. 👉 फॉर्म भरण्याची तारीख 30 जून पर्यन्त आहे.

♦️#SIAC #CET बद्दल संपूर्ण माहिती देणारी PDF.. 👉 ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम, douts असतिल त्यांनी ही pdf ओपन करून बघा...सर्व माहिती यात दिलेली आहे.🙏

​📢 14 जून 2026 रोजी भारतासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हा! 🇮🇳 चला, आपण सर्व मिळून भारताच्
​📢 14 जून 2026 रोजी भारतासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हा! 🇮🇳 चला, आपण सर्व मिळून भारताच्या नावावर एक नवीन Guinness World Record निर्माण करूया. ​ 🎖️​आपला सहभाग नोंदवा व भारताच्या अभिमानात भर घाला. 🇮🇳 आयुष मंत्रालय (Ministry of Ayush) अंतर्गत MDNIY आणि Habuild यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅशनल योगा इनिशिएटिव्ह'मध्ये (National Yoga Initiative) सहभागी होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. 🇮🇳 *मोफत योग* | *१४ दिवस ऑनलाइन* 🧘 🗓️ उद्यापासून सुरुवात 🔥 चरबी (Fat) कमी करा 🧘‍♀️ तणाव (Stress) कमी करा 🤸‍♂️ शरीर लवचिक बनवा *मोफत* सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! 👇 https://moa.habit.yoga/avinashbharatchikne7b4cca39

जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका

♦️परीक्षा योजना अंतिम टप्प्यात...☑️☑️👍👍 #2026 जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा योजना येईल..☑️☑️👍👍

♦️परीक्षेतील 60 मिनिटांचे स्मार्ट नियोजन
♦️परीक्षेतील 60 मिनिटांचे स्मार्ट नियोजन

जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका

Drug inspector cutoff
Drug inspector cutoff

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल Join @mpscCurrentinfo

UPSC - 2027 वेळापत्रक प्रसिद्ध
UPSC - 2027 वेळापत्रक प्रसिद्ध