mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
421
Подписчики
-324 часа
-37 дней
-130 дней
Архив постов
💥💥नवीन सेवाप्रवेश नियम बदल झाल्या शिवाय संपूर्ण पदभरती MPSC मार्फत शक्य नव्हती
💥💥शासनाने जास्तीत जास्त पोस्ट पोरांसाठी खुल्या केल्यात 🔥🔥🔥✅✅
आता फक्त आणि फक्त जो अभ्यास करेल त्याला मेहनतीचे फळ नक्की भेटणार 🔥🔥🔥
⚔ चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूंसाठी 👇
✅ सुवर्ण संधी आहे...
स्वाभिमानाने जगता येईल अशी नोकरी नक्कीच मिळेल या जाहिराती मधून... पुन्हा एकदा 5 महिने स्वतःला झोकून देऊन अभ्यास करा मित्रांनो आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडा.....
All the best ✨🤞
Join - https://t.me/TMC_JE
🔥🔥पूर्वी फक्त कॉमर्स साठी असणाऱ्या POST 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✅
🔥🔥ANY DEGREE /कोणत्याही शाखेतील पदवी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✅
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
महाराष्ट्रातील एकमेव अशी बॅच,
आपल्या बॅच चे वैशिष्ट्य हे आहे की, प्रत्येक subject Max 25 to 30 hrs मध्ये complete केला जाईल.
stick to syllabus and PYQ
त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत syllabus cover आणि त्याची revision करायला सोप होईल.
Prelims cleared होण्यासाठी या दोन गोष्टी imp आहेत.
Geography 30 hrs मध्ये already complete झाला आहे. आता History सुरू आहे.
प्रत्येक subject 10 to 12 days मध्ये complete होईल.
"पहिले 100 admission ला 80% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
💰 Course Fees: ₹1999/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
#Updated Current पुरस्कार
👉 व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर
👉 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान
👉व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक
👉 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी
👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग
👉 उद्देश – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव
Nasha Mukta Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyaan (नशामुक्त युवा /विकसित भारत संकल्प अभियान)
👉 सुरुवात: 2 ऑगस्ट 2026
👉 कालावधी: 100 आठवड्यांचे युवक जनजागृती अभियान
👉 उद्दिष्ट: युवकांना व्यसनमुक्त करून विकसित भारत घडविण्यात सहभागी करणे.
👉 मुख्य भर: अमली पदार्थ, तंबाखू, मद्य इत्यादी व्यसनांविरुद्ध जनजागृती व प्रतिबंध.
👉 लक्ष्य गट: देशातील युवक व विद्यार्थी.
👉 उपक्रम: जनजागृती रॅली, शपथ, कार्यशाळा, महाविद्यालयीन कार्यक्रम, समुदाय सहभाग.
👉 घोषवाक्य: "नशामुक्त युवा – विकसित भारत"
'आजचा दिवस आणि परीक्षेचा दिवस सोडता...'{पूर्व परीक्षा:25 Oct 2026}
75 दिवस शिल्लक राहिले आहेत....
Accept the 75 Day's Challenge..
And
" Work Like Hell "
One Goal, One Mission ...
No Excuses , only Results...👍✌️🏆
#STI waiting.
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - State Tax Inspector - Recommendation from waiting list
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Police Sub Inspector - Recommendation from waiting list
Repost from INSIGHT MIRROR
Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - State Tax Inspector - Recommendation from waiting list
🔥🔥गट "क " 2026 🔥🔥
★कृषी विभाग ✅✅
सहाय्यक अधीक्षक /अधीक्षक S13/S14
वरिष्ठ लिपिक S8
कनिष्ठ लिपिक S6
5 मे च्या GR नुसार Any Degree साठी असणारी पदे
यातील काही जागा आगामी गट क पूर्व मध्ये वाढू शकतात🔥🔥
