es
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Mostrar más
291
Suscriptores
-124 horas
-17 días
+2230 días
Archivo de publicaciones
लवकर निकालं लावण्याचं अमिष दाखवून परीक्षा ऑनलाइन घेण्याचा डाव उधळून लावायला हवा.
लवकर निकालं लावण्याचं अमिष दाखवून परीक्षा ऑनलाइन घेण्याचा डाव उधळून लावायला हवा.

♦️ #MPSC च्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार..
♦️ #MPSC च्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार..

👉 भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) राबवले.
👉 भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) राबवले.

📍 बिंदूनामावली सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन...👆

MPSC Press conference

Repost from MPSC Guidance™
MPSC Press conference

CBT Announcement.pdf1.20 MB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

सर्व संस्थांची एकत्रित Exam TRTI घेणार आहे. UPSC MPSC GROUP B/C

MPSC Online Exam Devendra Fadnavis Coaching Warning: एमपीएससी परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय …. खासगी शिकवणी चालकांनाही दिला इशारा…! https://www.loksatta.com/pune/mpsc-online-exam-cm-devendra-fadnavis-instructions-private-coaching-warning-pune-print-news-rak-94-5983452/

♦️आजच्या सारथी पुणे येथील कार्यक्रम मध्ये मुख्यमंत्री #MPSC ऑनलाईन परीक्षा बाबतीत काय म्हटले नक्की पाहा.. 🙏 👇👇👇👇 https://www.instagram.com/reel/DaC86tpsF_4/?igsh=MTcxY3pwM3NjMHhpbQ== 👉 सविस्तर बातमी म.टा. CLICK HERE

#Update आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद. कालच्या notification संदर्भात
#Update आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद. कालच्या notification संदर्भात

विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही 😂😂
विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही 😂😂