ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
428
Подписчики
+124 часа
+47 дней
+630 дней
Архив постов
#Updated Current पुरस्कार 👉ज्ञानपीठ पुरस्कार : 👉58वा ज्ञानपीठ पुरस्कार: जगद्गुरु रामभद्राचार्य – संस्कृत 👉59 वा ज्ञानपीठ प
#Updated Current पुरस्कार 👉ज्ञानपीठ पुरस्कार : 👉58वा ज्ञानपीठ पुरस्कार: जगद्गुरु रामभद्राचार्य – संस्कृत 👉59 वा ज्ञानपीठ पुरस्कार: विनोद कुमार शुक्ल – हिंदी 👉60 वा ज्ञानपीठ पुरस्कार (2025): आर. वैरामुथू – तामिळ प्रदान 2026 मध्ये होणार...

👉जागतिक ग्राहक हक्क दिवस (15 मार्च) 👉थीम 2026: “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक” 👉जागतिक ग्राहक हक्क दिवस 👉प्र
👉जागतिक ग्राहक हक्क दिवस (15 मार्च) 👉थीम 2026: “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक” 👉जागतिक ग्राहक हक्क दिवस 👉प्रेरणा: John F. Kennedy यांचे 15 मार्च 1962 चे काँग्रेसमधील भाषण 👉सुरुवात: 1983 पासून जागतिक स्तरावर साजरा. 👉भारतात: 👉Consumer Protection Act, 1986 👉Consumer Protection Act, 2019 👉भारतात 24 डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक दिन.

photo content

आर. एम. नचम्माई भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला Orthodox/ conservative mindse
आर. एम. नचम्माई भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला Orthodox/ conservative mindset असलेल्या साठी हा महत्वाचा संदेश आहे की महिला देखील जबाबदारी चे पदे चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. आर. एम. नचम्माई यांची पार्श्वभूमी शिक्षण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी मद्रास विद्यापीठातून 1990 साली पदवी प्राप्त 3) कारकिर्दीची सुरुवात 1991 मध्ये एनपीसीआयएल मध्ये अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश अनुभव अणुऊर्जा प्रकल्पांच्या संचालन क्षेत्रात 35 वर्षांपेक्षा अधिक अनुभव व्यावसायिक कामगिरी मद्रास अणुऊर्जा केंद्र येथे काम केले. कैगा जनरेटिंग स्टेशन युनिट 1 आणि 2 येथे सेवा बजावली. अणुऊर्जा प्रकल्पाच्या ऑपरेशन्स, देखभाल (Maintenance) आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात विविध पदांवर कार्य केले. 4) कैगा अणुऊर्जा केंद्राबद्दल स्थान: कर्नाटक संचालन करणारी संस्था: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) महत्त्वाची माहिती प्रत्येक अणुभट्टीची क्षमता: 220 मेगावॅट (MW) एकूण 4 अणुभट्ट्या एकूण सध्याची उत्पादन क्षमता: 880 मेगावॅट (MW)

आता दिव्यांग कल्याण विभाग नाही. तर दिव्यांग सक्षमीकरण विभाग.
आता दिव्यांग कल्याण विभाग नाही. तर दिव्यांग सक्षमीकरण विभाग.

👉राज्यात पहिली कृषी गणना : 1970-71, तर नवीनतम कृषी गणना : 2021-22. 👉प्राथमिक आकडेवारीनुसार महाराष्ट्रात वहीती खातेदारांची स
👉राज्यात पहिली कृषी गणना : 1970-71, तर नवीनतम कृषी गणना : 2021-22. 👉प्राथमिक आकडेवारीनुसार महाराष्ट्रात वहीती खातेदारांची संख्या : सुमारे 1.52 कोटी 👉एकूण वहीती क्षेत्र : सुमारे 205.48 लाख हेक्टर 👉प्रति खातेदार सरासरी जमीन : 1.33 हेक्टर. 👉महिला वहीती खातेदार 2015-16 : 13.9% 2021-22 : 20.6% ➡️ महिलांच्या खातेदारांमध्ये लक्षणीय वाढ. 👉महिलांचे सरासरी क्षेत्र 2015-16 : 1.45 हेक्टर 2021-22 : 1.28 हेक्टर ➡️ क्षेत्र कमी झाले, म्हणजे जमीन तुकडीकरणाचा प्रभाव. ✅ एकूण निष्कर्ष: राज्यात खातेदारांची संख्या वाढत आहे, पण सरासरी जमीन आकार कमी होत आहे. 👉महिला खातेदारांचा सहभाग वाढत आहे, मात्र त्यांच्याकडे असलेले सरासरी क्षेत्र घटत आहे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरुवात: 1998–99 सुरू केले: केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि नाबार्ड (NABARD) यांच्या संयुक्त विद्यमाने शिफारस: आर. व्ही. गुप्ता समिती (R. V. Gupta Committee) उद्दिष्ट: शेतकऱ्यांना सुलभ व अल्पकालीन कृषी कर्ज उपलब्ध करून देणे.

BCCI Naman Awards 2026 BCCI Naman Awards 2026 सोहळा 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजित केला जाणार आहे. परीक्षेच्या दृष्टीन
BCCI Naman Awards 2026 BCCI Naman Awards 2026 सोहळा 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजित केला जाणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : प्रशिक्षक राहुल द्रविड : BCCI जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) मिताली राज हिला 2026 : BCCI 'जीवनगौरव पुरस्कार' (Lifetime Achievement Award) शुभमन गिल : वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू (Cricketer of the Year) पुरस्कार आयुष म्हात्रे : लाला अमरनाथ पुरस्कार (Lala Amarnath Award)

👉धर्मांतरबंदी कायदा करणारे महाराष्ट्र 11 वे राज्य 👉जबरदस्ती/फसवणूक करून धर्मांतर केल्यास कमाल 7 वर्ष शिक्षा. 👉धर्मांतरापूर
👉धर्मांतरबंदी कायदा करणारे महाराष्ट्र 11 वे राज्य 👉जबरदस्ती/फसवणूक करून धर्मांतर केल्यास कमाल 7 वर्ष शिक्षा. 👉धर्मांतरापूर्वी 60 दिवस आधी शासकीय यंत्रणेला नोटीस देणे बंधनकारक. 👆👆👆

Shubman Gill ला BCCI चा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू . 15 मार्च, नवी दिल्ली येथे Board of Control for Cricket in India वार्ष
Shubman Gill ला BCCI चा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू . 15 मार्च, नवी दिल्ली येथे Board of Control for Cricket in India वार्षिक पुरस्कार सोहळा. Rahul Dravid ला कर्नल C.K. नायडू जीवनगौरव पुरस्कार. Mumbai Cricket Association सर्वोत्तम संघटना ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई येथे 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठ
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई येथे 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 18 ते 22 मार्च दरम्यान पुण्यातील वाघोलीत आयोजित करण्यात येणार आहे

दयामरण म्हणजे? रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपचार किंवा जीवनरक्षक प्रणाली थांबवून किंवा काढून टाकून त्याला नैसर्गिक मृत्यू येऊ देण्याची जाणीवपूर्वक केलेली कृती म्हणजे दयामरण होय. इच्छामरण म्हणजे ? रुग्णाच्या स्वतःच्या स्पष्ट इच्छेनुसार किंवा पूर्वलिखित निर्देशांनुसार जीवनरक्षक उपचार थांबवून नैसर्गिक मृत्यू येऊ देणे. म्हणजेच दयामरणात डॉक्टर सक्रिय भूमिका घेतात, तर इच्छामरणात रुग्णाची इच्छा आणि उपचार थांबवणे महत्त्वाचे असते.

दयामरण प्रकरण - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 👉निर्णय : सर्वोच्च न्यायालय ने 13 वर्षे कोमात असलेल्या हर्षित राणा या तरुणाला लाइफ सपोर्ट काढण्यास परवानगी दिली. 👉 वय व स्थिती : रुग्ण सुमारे 30 वर्षांचा असून तो 2013 पासून कोमात होता. 👉कारण : इमारतीवरून पडल्यामुळे गंभीर मेंदू दुखापत झाली आणि तेव्हापासून तो कोमात आहे. 👉मागणी : रुग्णाच्या आई-वडिलांनी दयामरणाची परवानगी मागितली होती. 👉देशातील महत्त्व : भारतात दीर्घकाळ कोमात असलेल्या रुग्णाच्या लाइफ सपोर्ट काढण्यास दिलेली पहिल्या प्रकरणांपैकी महत्त्वाची परवानगी मानली जाते. 👉उपचार स्थिती : डॉक्टरांच्या मते रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अत्यंत कमी होती. 👉वैद्यकीय मत : मेडिकल बोर्डाने अहवाल देऊन लाइफ सपोर्ट काढण्यास हरकत नाही असे मत दिले.

#Updated Eco Current भारत VISTAAR AI TOOL घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 Full Form: Virtually Integrated System to Access Agricultural Resources निधी: सुमारे ₹150 कोटी उद्दिष्ट: AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम कृषी सल्ला देणे AI सहाय्यक: “Bharati” माहिती: पीक नियोजन, हवामान, कीड-रोग, बाजारभाव प्रवेश: हेल्पलाईन 155261, मोबाईल अ‍ॅप व वेब पोर्टल....

🔰नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA) भारतीय नागरिकत्व मिळविणारी दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरली आहे. 🔹नाव: दीपाल
🔰नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA) भारतीय नागरिकत्व मिळविणारी दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरली आहे. 🔹नाव: दीपाली दास (Deepali Das) 🔸विशेष: नागरिकत्व सुधारणा कायदा अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती. 🔹कायदा: Citizenship Amendment Act, 2019 (CAA). 🔸मूळ देश: बांगलादेश. 🔹राज्य: Assam. 🔸ठिकाण: Silchar परिसर. 🔹कारण: धार्मिक छळामुळे भारतात स्थलांतर. 🔸महत्त्व: CAA कायद्याच्या अंमलबजावणीतील पहिले उदाहरण मानले जाते.

दयामरण प्रकरण - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 👉निर्णय : सर्वोच्च न्यायालय ने 13 वर्षे कोमात असलेल्या हर्षित राणा या तरुणाला ला
दयामरण प्रकरण - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 👉निर्णय : सर्वोच्च न्यायालय ने 13 वर्षे कोमात असलेल्या हर्षित राणा या तरुणाला लाइफ सपोर्ट काढण्यास परवानगी दिली. 👉 वय व स्थिती : रुग्ण सुमारे 30 वर्षांचा असून तो 2013 पासून कोमात होता. 👉कारण : इमारतीवरून पडल्यामुळे गंभीर मेंदू दुखापत झाली आणि तेव्हापासून तो कोमात आहे. 👉मागणी : रुग्णाच्या आई-वडिलांनी दयामरणाची परवानगी मागितली होती. 👉देशातील महत्त्व : भारतात दीर्घकाळ कोमात असलेल्या रुग्णाच्या लाइफ सपोर्ट काढण्यास दिलेली पहिल्या प्रकरणांपैकी महत्त्वाची परवानगी मानली जाते. 👉उपचार स्थिती : डॉक्टरांच्या मते रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अत्यंत कमी होती. 👉वैद्यकीय मत : मेडिकल बोर्डाने अहवाल देऊन लाइफ सपोर्ट काढण्यास हरकत नाही असे मत दिले.

♦️ बालेंद्र शाह आणि त्यांच्या "राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी" (RSP) ने नेपाळच्या निवडणुकीत मिळवला ऐतिहासिक विजय. ✍️ विधानसभेच्या
♦️ बालेंद्र शाह आणि त्यांच्या "राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी" (RSP) ने नेपाळच्या निवडणुकीत मिळवला ऐतिहासिक विजय. ✍️ विधानसभेच्या एकूण 165 जागांपैकी त्यांच्या पक्षाने 117 जागांवर विजय मिळवून 'सर्वात मोठा पक्ष' होण्याचा मान मिळवला आहे. ✍️ पक्ष आणि मिळालेल्या जागा. 1) राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) - 117 जागांवर विजय (सर्वात मोठा पक्ष) 2) नेपाळी काँग्रेस - 17 जागांवर विजय (दुसऱ्या क्रमांकावर) 3) सीपीएम-यूएमएल (के.पी. शर्मा ओली) - 7 जागांवर विजय 4) नेपाळ कम्युनिस्ट पार्टी - 7 जागांवर विजय 5) श्रम संस्कृती पार्टी - 2 जागांवर विजय 6) राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी - 1 जागेवर विजय ✍️ बालेंद्र शाह यांनी माजी पंतप्रधान आणि सीपीएन-यूएमएलचे प्रमुख के.पी. शर्मा ओली यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. ✍️ महिलांचे प्रतिनिधित्व विजयी उमेदवारांमध्ये 10 महिलांचा समावेश आहे. ⭕️ यापैकी 9 महिला उमेदवार या एकट्या आरएसपी (RSP) पक्षाच्या आहेत, तर 1 महिला उमेदवार नेपाळी काँग्रेसची आहे. ✍️ विशेष ओळख : ते नेपाळचे पहिले मधेसी पंतप्रधान ठरणार आहेत.

♦️जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 ▪️दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय/जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ▪️महिल
♦️जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 ▪️दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय/जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ▪️महिलांच्या कामगिरीचा गौरव करणे आणि लैंगिक समानतेसाठी जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे. 🌈2026 ची संकल्पना - ✔️Global campaign theme: "Give to Gain" ✔️UN theme: "Rights. Justice. Action. For ALL Women and Girls"

देशाच्या इतिहासातील पहिली घटना सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी, 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा याल
देशाच्या इतिहासातील पहिली घटना सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी, 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा याला 'पॅसिव्ह यूथनेशिया' (निष्क्रिय इच्छामरण) अंतर्गत जीवनरक्षक प्रणाली (लाइफ सपोर्ट) काढून घेण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 (जगण्याचा अधिकार) अंतर्गत 'सन्मानाने मरण्याचा अधिकार' हा मूलभूत अधिकार मानला आहे.