ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
428
Подписчики
+124 часа
+47 дней
+630 дней
Архив постов
LPG 'ला 'एस्मा' लागू🔥🔥 देशात सध्या एलपीजी सिलिंडरची टंचाई निर्माण होत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एल
LPG 'ला 'एस्मा' लागू🔥🔥 देशात सध्या एलपीजी सिलिंडरची टंचाई निर्माण होत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एलपीजीला अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अर्थात 'एस्मा' (ESMA) लागू केला आहे.

CPI NEW SERIES👆👆
CPI NEW SERIES👆👆

Current योजना.. 👉'लवकर या, लवकर जा’ योजना व प्रसूती रजा.. 👉घोषणा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. 👉लाभार्थी – मुंबईतील सरकार
Current योजना.. 👉'लवकर या, लवकर जा’ योजना व प्रसूती रजा.. 👉घोषणा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. 👉लाभार्थी – मुंबईतील सरकारी महिला कर्मचारी. 👉सवलत – ३० मिनिटे लवकर येणे किंवा ३० मिनिटे लवकर जाणे. 👉प्रसूती रजा – ६ महिने पूर्ण वेतनासह. 👉अतिरिक्त रजा – कमाल १ वर्ष अर्ध वेतनावर. 👉अंमलबजावणी साठी 👉 उच्चस्तरीय समिती स्थापन.

Current Eco जल जीवन मिशन 2.0 जाहीर 👉 मंजुरी : 10 मार्च 2026 (केंद्रीय कॅबिनेट) 👉कालावधी : डिसेंबर 2028 पर्यंत 👉खर्च : ₹8.6
Current Eco जल जीवन मिशन 2.0 जाहीर 👉 मंजुरी : 10 मार्च 2026 (केंद्रीय कॅबिनेट) 👉कालावधी : डिसेंबर 2028 पर्यंत 👉खर्च : ₹8.69 लाख कोटी 👉उद्दिष्ट : ग्रामीण घरांना नळाद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी 👉फोकस : Service delivery व sustainable water supply 👉लाभार्थी : सुमारे 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबे. जल जीवन मिशन (मूळ योजना) 👉सुरुवात : 15 ऑगस्ट 2019 👉उद्दिष्ट : प्रत्येक ग्रामीण घराला.

घर, समाज आणि देश घडवणाऱ्या प्रेमळ, कणखर आणि प्रेरणादायी प्रत्येक स्त्रीला वंदन…जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
घर, समाज आणि देश घडवणाऱ्या प्रेमळ, कणखर आणि प्रेरणादायी प्रत्येक स्त्रीला वंदन…जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐

Current Eco निर्गुंतवणूक उद्दिष्ट अर्थसंकल्पनुसार अर्थसंकल्प 2023- 24 -- 51,000 कोटी अर्थसंकल्प 2024- 25 -- 50,000 कोटी अर्थसंकल्प 2025 - 26 -- 47,000 कोटी ((अर्थसंकल्प 26/27-80, 000)) कोटी रु निर्गुंतवणूक धोरण 1991 ला स्वीकारले निर्गुंतवणूक धोरणाबाबत 1993 ला सी.रंगराजन समिती होती.

Current Eco 👉सेंद्रिय शेती उत्पादन प्रथम क्रमांक महाराष्ट्र. 👉देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे. 👉महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत घटले आहे. 👉तरीही सुमारे ((30%))वाट्यासह सेंद्रिय उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. स्त्रोत: आर्थिक पाहणी अहवाल 2025/26

#Updated Current नोबेल पुरस्कार 2025 👆👆💐
#Updated Current नोबेल पुरस्कार 2025 👆👆💐

👉 बालेंद्र उर्फ ‘बालेन’ शाह (३५ वर्षे) यांनी के. पी. शर्मा ओली (७५ वर्षे) यांचा पराभव केला. 👉राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP)
👉 बालेंद्र उर्फ ‘बालेन’ शाह (३५ वर्षे) यांनी के. पी. शर्मा ओली (७५ वर्षे) यांचा पराभव केला. 👉राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) च्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये नव्या तरुण नेतृत्वाचा उदय.

Current Eco 👉महाराष्ट्र अर्थसंकल्पानुसार 👉आर्थिक वर्ष २०२६–२७ : 👉 सर्वाधिक खर्च असलेले पहिले ४ विभाग 👉महिला व बालविकास ₹2
Current Eco 👉महाराष्ट्र अर्थसंकल्पानुसार 👉आर्थिक वर्ष २०२६–२७ : 👉 सर्वाधिक खर्च असलेले पहिले ४ विभाग 👉महिला व बालविकास ₹26,232.28 कोटी 👉ग्रामविकास – ₹13,651.20 कोटी 👉माहिती तंत्रज्ञान – ₹9,314.60 कोटी 👉उद्योग – ₹9,069.84 कोटी

हॉटेल, उद्योगांना एलपीजी गॅसपुरवठा बंद :- केंद्र सरकारचा निर्णय : हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योगांना एलपीजी गॅसपुरवठा बंद. गॅस सिल
हॉटेल, उद्योगांना एलपीजी गॅसपुरवठा बंद :- केंद्र सरकारचा निर्णय : हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योगांना एलपीजी गॅसपुरवठा बंद. गॅस सिलिंडर फक्त घरगुती वापरासाठी उपलब्ध. कारण : भारत एलपीजी मोठ्या प्रमाणात आयात करतो; जागतिक परिस्थितीमुळे पुरवठ्यात अडचण. परिणाम : हॉटेल व उद्योगांवर परिणाम, बंद पडण्याची भीती. पर्याय : काही ठिकाणी उद्योग सीएनजी वापराकडे वळत आहेत. समस्या : देशात सर्वत्र सीएनजी नेटवर्क उपलब्ध नाही.

#Updated Eco 👉आदिवासींसाठी ‘बिरसा योजना’: पुढील 5 वर्षांत 1,00,000+ उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य (सुमारे 1 लाख 25 हजार).भारत
#Updated Eco 👉आदिवासींसाठी ‘बिरसा योजना’: पुढील 5 वर्षांत 1,00,000+ उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य (सुमारे 1 लाख 25 हजार).भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता (BIRSA) योजना. 👉मुंबई – वांद्रे येथे स्टार्टअप व नवनिर्मिती केंद्र उभारले जाणार. 👉अमरावती – पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल. 👉MAHIM (Maharashtra Agency for Holistic International Mobility & Development) संस्था स्थापन. 👉नवी मुंबई – भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्यु-सिटी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकल्प. 5 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करण्याचे नियोजन. युके, ऑस्ट्रेलिया, इटली इ. देशांतील 6 विद्यापीठांशी करार.

15 वा आणि 16 वा वित्त आयोग यांच्यामध्ये महसुलाचे विभाजन करताना असलेले निकष आणि त्याबाबत भारांक..
15 वा आणि 16 वा वित्त आयोग यांच्यामध्ये महसुलाचे विभाजन करताना असलेले निकष आणि त्याबाबत भारांक..

Current Eco निर्यात (2024-25) : देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचा वाटा 15% Startup Ecosystem (10 फेब्रु. 2026) : भारतात नोंदणीकृत स्टार्टअपमध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा – 17% FDI (Oct 2019 – Mar 2024) : देशातील एकूण FDI मध्ये 32% वाट्यासह राज्य प्रथम पुरस्कार (2024):- राष्ट्रीय ‘एक जिल्हा – एक उत्पादन’ (ODOP) : राज्याला सुवर्ण पुरस्कार रत्नागिरी : हापूस आंबा उत्पादनासाठी कृषी श्रेणीतील सुवर्ण पुरस्कार पर्यटन (India Tourism Data Compendium 2025) :- परदेशी पर्यटक भेटी : देशात 1ला क्रमांक देशांतर्गत पर्यटक भेटी : देशात 6वा क्रमांक स्त्रोत: आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26

Eco कर बाबत सर्व महत्वाच्या समिती .................................................... करचौकशी आयोग (जॉन मथाई आयोग)  1953 निकोलस कोल्डॉर कर सुधारणा शिफारस समिती — 1956 प्रत्यक्ष कर प्रशासन चौकशी समिती (वांछू समिती) — 1970 अप्रत्यक्ष कर चौकशी समिती (एल. के. झा समिती) — 1976 कर सुधारणा समिती (राजा चेल्लय्या समिती) — 1991 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर समिती (केळकर समिती) — 2002

Eco Concept 👉Cute Economy म्हणजे काय ? (क्यूट इकॉनॉमी) (( गोंडस (Cute) डिझाईन,व आकर्षक पॅकेजिंगच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून विक्री वाढवणारी अर्थव्यवस्था. उदाहरणे :Labubu / Pop Mart खेळणी Blind Box विक्री मॉडेल गोंडस पॅकेजिंग असलेली उत्पादने.)) 👉Gig Economy म्हणजे काय ? (गिग इकॉनॉमी) ((अर्थ : कायमस्वरूपी नोकरीऐवजी अल्पकालीन / टास्क आधारित काम करून उत्पन्न मिळवण्याची अर्थव्यवस्था. उदा.Uber – ड्रायव्हर Zomato / Swiggy – डिलिव्हर पार्टनर...))

ICC T20 World Cup 2026 भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 जिंकला आहे. भारत हा टी-
ICC T20 World Cup 2026 भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 जिंकला आहे. भारत हा टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग दोनदा (2024 आणि 2026) जेतेपद मिळवणारा आणि घरच्या मैदानावर जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. आवृत्ती :- 10वी ठिकाण :- भारत आणि श्रीलंका सुरुवात :- 2007 आयोजक :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अंतिम सामन्याचे ठिकाण :- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद विजेता :- भारत [कर्णधार :- सूर्यकुमार यादव] उपविजेता :- न्यूझीलंड [कर्णधार :- मिशेल सँटनर] पहिला विजेता (2007) :- भारत [कर्णधार :- महेंद्रसिंग धोनी] भारताने तिसऱ्यांदा पटकावले टी-20 विश्वविजेतेपद परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : प्लेअर ऑफ द मॅच :- जसप्रीत बुमराह [15 धावांत 4 विकेट्स] प्लेअर ऑफ द टूर्नामेंट :- संजू सॅमसन [5 डावात 321 धावा] सर्वाधिक धावा :- साहिबजादा फरहान (पाकिस्तान : 383 धावा) सर्वाधिक विकेट्स :- जसप्रीत बुमराह (भारत) आणि वरुण चक्रवर्ती (भारत) - प्रत्येकी 14 विकेट्स विजेता संघ बक्षीस रक्कम : ₹ 27.48 कोटी उपविजेता संघ बक्षीस रक्कम : ₹ 14.65 कोटी

current.. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान चालू असलेल्या युद्धात खालील ऑपरेशन राबविले होते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची... 👉2025 मधील imp ऑपरेशन 👉ऑपरेशन रायझिंग लायन → इस्रायलने इराणच्या अणु प्रकल्प व लष्करी तळांवर हल्ला. 👉ऑपरेशन मिडनाईट हॅमर → अमेरिकेने इराणच्या अणु सुविधांवर हवाई हल्ला. 👉ऑपरेशन ग्लॅड टिडिंग्स ऑफ व्हिक्टरी → इराणने अमेरिकन तळांवर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला ============================= 👉2026 मधील IMP ऑपरेशन 👉ऑपरेशन एपिक फ्युरी → अमेरिका + इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला. 👉ऑपरेशन रोअरिंग लायन → इस्रायलची इराणविरोधी लष्करी मोहीम.

भारतीय घटनेच्या कलम १५५ नुसार, राष्ट्रपतींनी तेलंगणाचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा जी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नि
+1
भारतीय घटनेच्या कलम १५५ नुसार, राष्ट्रपतींनी तेलंगणाचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा जी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. आयोगाच्या सर्व परीक्षांचा विचार करता राज्यपाल या टॅपीकवर प्रश्न विचारला जात आहे. वरील फोटो मध्ये राज्यपाल पदाविषयी सर्व कलमांचा उल्लेख केला आहे. जोड्या लावासाठी नेहमी यावर प्रश्न विचारला जातो. धन्यवाद 🙏