mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
291
Подписчики
-124 часа
-17 дней
+2230 день
Архив постов
फुटबॉल चा विश्वविजेता कोण ठरणार अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांची आज अंतिम लढत...
अर्जेंटिना ❤️
स्पेन 👍
ज्यांनी गट क पूर्व 2026 साठीचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र निवडण्यासाठीची लिंक 19 जुलै रोजी दुपारी 2 नंतर चालू होईल.. त्यामुळे सारख LOG IN करून चेक करत बसू नका.. 🙏
पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर
मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर
मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.🤔🫡
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारित
आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या..
गट_अ राजपत्रित:- 133
गट_ब (राजपत्रित व अराजपत्रित):- 434
गट_क :- 280
गट अ+ ब+ क एकूण:- 847 पदे
🚀 Big Announcement for Technical Students! 🎓
Are you preparing for Civil JE/SE or Electrical JE/SE? This is your ultimate opportunity!
घेऊन येत आहोत विशेष बॅच: "Final Destination Batch 2026" 🎯
बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
🗓️ Batch Details:
🔹 Mode: Online
🔹 Duration: 75 Days Intensive Learning
🔹 Validity: 6 Months
📢 Admissions are now OPEN!
Offer limited
13/07/2026 to 20/07/2026
पर्यंत 20% off.
📩 प्रवेशासाठी आणि अधिक माहिती साठी त्वरित संपर्क करा: @VIJAYSINGH19 वर मेसेज करा.
MPSC विद्यार्थी मोर्चा स्थगित ..
ऑनलाइन परीक्षा लादली जाणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
