ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
421
المشتركون
-324 ساعات
-37 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
photo content

♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

💥गट क 21 नोव्हेंबर शक्य आहे त्यासाठी प्रयत्न करा👍 ही मागणी लावून धरा 🙏 बाकी यासाठी काम करणारे करत आहे पन सर्वांची मागणी same असलं पाहिजे फक्त 21 नोव्हेंबर...   21 नोव्हेंबर पुर्व झाली तर मेन्स मार्च होईल.. 3 jan पुर्व झाली तर मेन्स may बाकी तुम्ही विचार करा आणि फक्त 21 नोव्हेंबर मागणी लावून धरा.. सर्व विद्यार्थी प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत...

12 जुलै 2025 27 सप्टेंबर 2025 25 ऑक्टोबर 2025 03 जानेवारी 2026 या कोणत्या कोर्ट केसच्या तारखा नाहीत तर गट क पूर्व च्या आहेत.

मागणी करा... पूर्व परीक्षा नोव्हेंबर मध्ये मेन्स जानेवारी ...

📌📌पेपर पुढे गेल्याने अजून जास्त जागा वाढायला संधी आहे.. 📌📌 पुढे गेल्याने निराश होऊ नका.. सर्वांचे दुःख समजण्याजोगे आहे.. 📌📌मेगा लॉट मध्ये 100% नोकरी ला लागणार तुम्ही.. कोणी टेन्शन घेऊ नका ❤️❤️🙏🏻🙏🏻 📌📌वाईट खूप वाटतय असल्या कोणत्या ही तडकाफडकी निर्णयानी.. काय करावं आपण आपल्या हातात काही नाही 😞😞😞

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

♦️सकाळी टाकलेल्या बातमी बाबतीत आयोगाचे प्रसिद्धीपत्रक..
♦️सकाळी टाकलेल्या बातमी बाबतीत आयोगाचे प्रसिद्धीपत्रक..

#Stenographer ♦️ मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत. 👉 एक वेळ ची विशेष बाब देण्यात आली आहे...आजचा GR.

वेळापत्रक TRTI,BARTI ,ARTI, Amrut योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा 18 सप
वेळापत्रक TRTI,BARTI ,ARTI, Amrut योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा 18 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे...👆👆

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली आणि कळकळीचे आवाहन 🙏 आजची ही बातमी मन हेलावून टाकणारी आहे… MPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आपले ज
+1
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली आणि कळकळीचे आवाहन 🙏 आजची ही बातमी मन हेलावून टाकणारी आहे… MPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आपले जीवन गमावल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या दुःखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️🙏 पण माझी सर्व MPSC विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे... कितीही मोठं संकट असलं, कितीही अपयश आलं किंवा परिस्थिती कितीही कठीण झाली तरी कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. 🙏 एक परीक्षा, एक निकाल किंवा एक संधी तुमच्या संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठी नाही. आज परिस्थिती कठीण वाटत असेल तर एकटे राहू नका; आई-वडील, मित्र, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तीशी मन मोकळं करा. तुम्ही एकटे नाही… तुमचं आयुष्य अनमोल आहे. ❤️ 🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली.... 🙏

MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी ● 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या ● कर्मचारी नि
MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी ● 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या ● कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने

♦️‘एमपीएससी’ पेपरफुटी: तत्कालीन प्रभारी अध्यक्ष अभय वाघ संशयाच्या भोवऱ्यात, कार्यकाळातील निर्णय प्रक्रियेची चौकशी होणार? https://www.loksatta.com/nagpur/mpsc-paper-leak-case-former-interim-chairman-abhay-wagh-under-scrutiny-nagpur-asj-82-6126067/ जानेवारीत पेपर फुटला होता तर तत्कालीन प्रभारी अध्यक्ष आणि संबंधित अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे आणि पेपर मार्च मध्ये झाला तेव्हा सध्याचे अध्यक्ष होते त्यांनी नैतिकदृष्ट्या आणि जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी आपण मा. मुख्यमंत्री साहेबांना 6 सप्टेंबर च्या बैठकीत केलेली आहे .. या सर्व घोटाळ्याची पाळे मुळे शोधून काढलीच पाहिजेत.. 🙏

+1
‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’
पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर)
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

photo content

रिक्त पदे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1 आदिवासी विकास निरीक्षक :- 17
रिक्त पदे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1 आदिवासी विकास निरीक्षक :- 17

स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती 1 सप्टेंबर 2026 च्या
स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती 1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेत ही मागणी आपण केली होती परीक्षा पारदर्शकता, पेपर फुटीला आळा, परीक्षा केंद्र पायाभूत सुविधा हे सर्व विषय निलेश निंबाळकर सरांनी आणि आम्ही मांडले होते. ही समिती म्हणजे त्या मागणीचे यश म्हणता येईल. ही समिती कोणत्या जिल्ह्यात कधी असणार आहे याचे वेळापत्रक वर दिलेले आहे.आपले प्रश्न सोडवून घ्याचे असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या,आपल्या सूचना अधिक ठळकपणे या समितीच्या समोर मांडणे अत्यावश्यक आहे. तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होणार असण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. DI आणि ईतर संशयित परीक्षा संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एजंट्स यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी SIT स्थापन करणार आहेत. हे सगळे बदल घडत असताना देखील अध्यक्ष नैतिकदृष्ट्या खुर्चीवर राहू शकत नसल्याने त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना,पुणे 🙏