4 149
Подписчики
Нет данных24 часа
-227 дней
-13330 дней
Архив постов
4 149
पाण्याच्या बाटल्या
बिस्कीटचे पुडे
जमल्यास चहाची ही सोय करू शकता...
सर्व कोचिंग सेंटर आणि ज्यांना ही मदत करता येईल....
प्रत्येक कोचिंग सेंटर वाला ...
प्रत्येकजण विद्यार्थ्यांचे काय तर देण लागत.....
नियती लक्ष ठेवून आहे
नम्र विनंती
4 149
कोणत्याही टेलिग्राम चॅनेल ने अफवा पसरवू नका
आम्हाला GR हवा आहे आणि लिंक ओपन करून फॉर्म भरण्याची संधी भेटली पाहिजे
हीच आमची मागणी आहे ...👍
4 149
पुण्यातील क्लास वाल्यानी कमीत कमी पाणी बॉटल तरी वाटप करावी
Exam पुढे गेल्या वर वन डे बॅच, 4.0 टेस्ट सिरिज या संधी उपलब्ध आहे आपल्या साठी 🔥🔥🔥🔥🔥🔥
4 149
विद्यार्थी मित्रांनो
मी (सागर सर) सध्या अमरावती मध्ये आहे आणि पीएसआय ची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना वयोवाढ मिळावे याकरिता आम्ही सगळे एकत्र येत आहोत...... लवकरच लोकेशन कळवला जाईल अमरावती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तयार राहा.....
4 149
One day बॅच विकून झाल्या असेल तर पोरांना support करा.... ज्यांच्या जीवावर स्वतःची घर भरली त्यांच्या विषयी एक पोस्ट पण करू शकत नाही...🙏🙏
