ch
Feedback
MasterMind MPSC

MasterMind MPSC

前往频道在 Telegram
4 149
订阅者
无数据24 小时
-227 天
-13330 天
帖子存档
नेतृत्व कस असावे याचे उत्तम उदाहरण 🔥🔥 जरांगे पाटील 🔥🔥

चर्चा चालू

या रे गर्दी करा...अर्धी लढाई लढलो..अजून लढायच आहे जिंकायचं आहे.

20 मिनिट मागितले

इथे live पहा 💥

संयम ठेवा ☑️☑️

पाण्याच्या बाटल्या बिस्कीटचे पुडे जमल्यास चहाची ही सोय करू शकता... सर्व कोचिंग सेंटर आणि ज्यांना ही मदत करता येईल.... प्रत्येक कोचिंग सेंटर वाला ... प्रत्येकजण विद्यार्थ्यांचे काय तर देण लागत..... नियती लक्ष ठेवून आहे नम्र विनंती

कोणत्याही टेलिग्राम चॅनेल ने अफवा पसरवू नका आम्हाला GR हवा आहे आणि लिंक ओपन करून फॉर्म भरण्याची संधी भेटली पाहिजे हीच आमची मागणी आहे ...👍

Forword करा रे...🔥🔥

पुण्यातील क्लास वाल्यानी कमीत कमी पाणी बॉटल तरी वाटप करावी Exam पुढे गेल्या वर वन डे बॅच, 4.0 टेस्ट सिरिज या संधी उपलब्ध आहे आपल्या साठी 🔥🔥🔥🔥🔥🔥

photo content

photo content

🔥🔥लातूर 🔥

विद्यार्थी मित्रांनो मी (सागर सर) सध्या अमरावती मध्ये आहे आणि पीएसआय ची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना वयोवाढ मिळावे याकरिता आम्ही सगळे एकत्र येत आहोत...... लवकरच लोकेशन कळवला जाईल अमरावती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तयार राहा.....

सरकारनी एका तासाचा वेळ मागितला आहे.. ✅✅✅

One day बॅच विकून झाल्या असेल तर पोरांना support करा.... ज्यांच्या जीवावर स्वतःची घर भरली त्यांच्या विषयी एक पोस्ट पण करू शकत नाही...🙏🙏

पाटलांनी मांडी घातली... निर्णय येईपर्यंत पाटील बसून राहणार आहेत... 🔥🔥🔥🔥🔥🔥