cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

स्पर्धा आंदोलन

My Right; My Responsibility!

Больше
Рекламные посты
3 241
Подписчики
+824 часа
+927 дней
+25830 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Repost from MPSC
जा.क्र.075/2022 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता आज दि. 4 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकामधील काही तरतुदींच्या अनुषंगाने अतिरिक्त शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9026
Показать все...

Фото недоступноПоказать в Telegram
🔶🔷🔶🔷🔶🔷 स्पर्धा आंदोलन ने घेतलेली भूमिका केलेल्या post, केलेले tweet व सर्वात imp म्हणजे प्रत्येक गोष्टीचे केलेले" Interpretation" हे नेहमी योग्यच असते यावर नेहमीच सरकारकडून व मा.#MPSC कडून शिक्कामोर्तब होते आज एक जाहिरात सुधारित होऊन आली आहे,त्यात मा.आयोग काय म्हणत आहे ते वाचा. @SpardhaAndolanBaliram
Показать все...
🫡 14🔥 6👍 5🎉 1
🔶🔷🔶🔷🔶🔷 STI 2021 waiting list candidates appointments आज आल्या आहेत्. नितीन करीर सरांनी जाता जाता बरेच उर्वरित काम केले आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 @SpardhaAndolanBaliram
Показать все...
👍 16👏 4
🔶🔷🔶🔷🔶🔷 4 ऑक्टोबर 2023 आपली राजभवन ला महामहीम राज्यपाल महोदयांसोबत जी meeting झाली ती ऐतिहासिक कशी ठरली त्यात आपण केलेल्या ' 9 मागण्यांचे ' पुढे काय झाले त्याचे CURRENT STATUS काय आहे याबद्दल सर्व आज बोलू नक्की. संध्याकाळी post येईल.... 8-9 महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर पासून सतत या सर्व मुद्द्यांवर पाठपुरावा केला आहे व त्याला मा.राज्यपाल महोदय मा.मुख्यमंत्री महोदय यांनी प्रतिसाद दिला. प्रामाणिकपणे निःस्वार्थी भावनेने गाजा वाजा न करता अविरत प्रयत्न केले की यश मिळतेच. @SpardhaAndolanBaliram
Показать все...
🫡 29 4🔥 4💯 4🤝 4👍 2
🔶🔷🔶🔷🔶🔷 आजच्या typing skill test च नारळ फोडून उदघाट्न करणाऱ्या पहिल्या batch साठी आपला एक उमेदवार होता ती batch रद्द करण्यात आली तरी त्याने सांगितलेला अनुभव त्याचा msg copy paste करुन सांगत आहे. सर्व typing skill candidates ने वाचून घ्या ,तुमचे कुणी friends असतील तर share करा त्यांना परीक्षा चौथ्या मजल्यावर होती १)लवकर जा गेल्यावर documents verification करून आपली seat allot केली जाते. २)इंग्लिश / मराठी भाषा निवडल्यावर लॉगिन करा. ३) ५ मिनिट demo passage नंतर तुमचे key strokes दिसतात नंतर ५ मिनिट ब्रेक परत १० मिनिट demo passage त्याचे पण ऐकुन key strokes दिसतात. दोन्ही डेमो मध्ये एकच passage असतो. नंतर actual exam चा passage वेगळा आहे. ४) passage दिसणारा फाँट size वेगळा आणि टायपिंग करताना दिसणारा passage वेगळा फाँट size आहे. उदाहरण. टायपिंग buddy वर जस दोन्ही passage एक सारखे दिसतात तस स्किल test मध्ये झाल नाही. ह्याच्या मुळे अडचण अशी की तुम्हाला प्रत्येक शब्दावर लक्ष द्यावं लागत लाईन संपलेली कळतं नाही. चुकून वरच्या आणि खालच्या लाईन मध्ये सारखं शब्द आला तर तुम्हाला त्याच्या मागचे पुढचे शब्द बघावे लागतात त्यात वेळ जाऊ शकतो. ३ वेळा स्क्रोल केल्यावर passage पुर्ण होतो. १५००-१५१० दरम्यान ऐकुन key strokes होते. ५) ज्यांना थंडी सहन होत नाही त्यांनी जॅकेट , कानटोपी घालून जा ६) Key board जास्त करून Acer चे medium flat type आहेत. काही ठिकाणी logitech पण होते. आता आजचा मुळ मुद्दा सकाळी गेल्यावर आधी पहिली वेलांटी चां प्रॉब्लेम आला. म्हणजे वेलांटी टाईप केल्या नंतर शब्द टाईप केला की वेलांटी गायब. शब्द पूर्ण झाला की मग तो शब्द वेलांटी सोबत दिसायचा. हा probelm solve होण्या साठी ३ तास गेले. नंतर परीक्षा सुरू झाल्यावर demo passage type करत असताना अचानक system मधुन बाहेर पडलो, परत login करायला गेलं की already logged in अस दाखवायचं हे अस ५-६ वेळा माझ्या सोबत झाल. इतर अनेक मुलां सोबत पण असच झाल. अगदी passage संपायला २ शब्द बाकी असताना सुध्दा system मधून अचानक पुर्ण पने बाहेर फेकल जात. हे सतत झाल्या मुळे pressure build होऊन accuracy वर खुप effect होतो. १८००-१९०० key stroke होणाऱ्यांचे १५०० होत होते. आयोगाचा passage थोडा कठीण होता जोडाक्षर होतेच पण font size दोन ठिकाणी वेगळी असल्या मुळे extra वेळ गेला. MPSC स्टाफ प्रत्येक step वर मदत करत होते. Technical issue आला तर ते लगेच TCS staff ला घेऊन यायचे. 8.15 ला आत गेलो 1 ला बाहेर आलो मला वाटलं सगळं संपलं आता ,बळीराम सरांना कॉल करून सांगितलं सर्व, त्यांना असे बरेच कॉल आले होते. बळीराम सरांचे tweet वाचल्यावर कळलं आजचं सर्व रद्द करण्यात आले आहे नोटिफिकेशन त्यानंतर आले. आता भेटतो पुन्हा नव्याने skill test ला @SpardhaAndolanBaliram
Показать все...
👍 36🫡 3🙏 2🔥 1🤝 1
🔶🔷🔶🔷🔶🔷 #Typing skill test पहिल्याच दिवशी पहिल्याच batch ला अभूतपूर्व गोंधळ, रद्द करण्याची नामुष्की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन प्रवास करून पावसापाण्याच्या दिवसात आज तिथे उमेदवारांची काय हालत झाली असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. हीच TCS आपली Mains online घेणार होती बरं का 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 @SpardhaAndolanBaliram
Показать все...
👍 30💯 10🫡 3 1👏 1🎉 1
🔶🔷🔶🔷🔶🔷 हे सर्व स्पर्धा विश्व वर वाचून घ्या. आज post केली आहे त्यांनी. मला सध्या इतकंच म्हणायचं आहे 4 oct 2023 आपली राजभवन ला मा.राज्यपाल महोदयांसोबत झालेली meeting ऐतिहासिक ठरलेली आहे. मा.नाना पटोले सर मा.अतुल लोंढे सर बळीराम डोळे सर व स्पर्धा आंदोलन team 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 @SpardhaAndolanBaliram
Показать все...
👏 13🔥 8👍 5💯 2🫡 1
🔶🔷🔶🔷🔶🔷 राज्यसेवा जागावाढ साठी स्पर्धा आंदोलनने केलेल्या पाठपुरावा व  मुख्य सचिव नितीन करीर सरांनी त्याला वेळोवेळी दिलेला प्रतिसाद फक्त इतकं जरी continue झाले ( जे process मध्ये आहे तितके) तरी आपली adv जोरातच असणार यात शंका नाही. नवीन मुख्य सचिव मॅडम यांनी फक्त थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे. 🔷आपली राज्यसेवा adv येण्यापूर्वी मनोज सौनिक सर मुख्य सचिव होते 🔶adv प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या दिवसापासून नितीन करीर सर मुख्य सचिव होते व आजपासून सुजाता सौनिक मॅडम मुख्य सचिव असतील @SpardhaAndolanBaliram
Показать все...
🫡 29👍 3🔥 1🤝 1
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.