🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Открыть в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Больше7 400
Подписчики
-324 часа
-297 дней
-13730 день
Архив постов
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
❤️❤️❤️❤️❤️❤️
पुणे महानगरपालिका जाहिरातीवर काम झालेले आहे.... जाहिरात लवकरच.
👉लिपिक टंकलेखक 268 पदे रिक्त
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
👍 Like करा — motivation वाढेल
📲 Share करा — value वाढेल
Join 👉
https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
कर सहायक कट ऑफ Open General
✓Before Skill Test - 283.00
✓After Skill Test - 287.50
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🚨बॉम्बे हायकोर्ट (लिपिक) अभ्यासक्रम आणि Exam पॅटर्न.... 🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌कर सहायक 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी(GML) या किंवा पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
लिपिक टंकलेखक साठी थोडा वेळ लागू शकतो.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आज Meeting...🤡
MPSC मार्फत जलदगतीने भरती करण्यासाठी...😍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? 📝
NCL कोणासाठी लागतं 🧐
OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)✅
यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही•
SC, ST, EWS❌
🔖Valid Non Creamy layer certificate
प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत Valid असते.📅
Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.
जर तुम्ही 1 एप्रिल 2026 नंतर NCL काढणार असाल तर त्याची Validity 2029 पर्यंत असेल आणि ते सर्टिफिकेट 1 एप्रिल नंतर येणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी उपयोगी पडेल.📄
संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जाहिरात 2026 करिता आताच कागदपत्रे तयार असूद्या. तसेच Domicile म्हणजेच Nationality अपलोड करायची असते हे पण लक्षात असूद्या.🧠
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
✅DC : एकूण मंजूर पदे - 600
परंतु वरील कारणामुळे सुधारित आकृतीबंधात फक्त 272 पदांचा उल्लेख आहे..
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
महत्वाच्या परीक्षा आणि त्यांच्या तारखा ✅
1) कंबाईन गट ब मुख्य 2025 :- 17 मे 2026 👍
2) कंबाईन गट क मुख्य 2025 :- 7 जून 2026 👍
-----------‐-----------------------------------------
3)कंबाईन गट ब पूर्व 2026 :- 14 जून 2026 ❤️
👉कंबाईन गट ब मुख्य 2026 :- 05 डिसेंबर 2026
4)कंबाईन गट क पूर्व 2026 :- 12 जुलै 2026 ❤️
👉कंबाईन गट क मुख्य 2026 :- 13 डिसेंबर 2026
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
मालेगाव महापालिकेत टंकलेखन कौशल्य नसलेल्या लिपिकांची पदोन्नती करण्यात येणार आहे. 🏛️📝
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥धर्मस्वातंत्र्य विधेयक वादग्रस्त का ठरले?
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोग
🔥 MPSC Exam 2026 वेळापत्रक
● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026 - 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
7 399
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
UPSC MPSC मुख्य परीक्षा
सामान्य अध्ययन पेपर पहिला
भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका
घटकनिहाय उत्तरांसह
लेखक सुशिल अहिरराव
https://ksagar.com/product/bhartiya-varsa-aani-sanskriti-va-itihas-samanya-adhyayan-paper-1/
एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ
मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4
UPSC व MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 2025 साठी उपयुक्त...
https://ksagar.com/product/ethics-integrity-and-aptitude/
Ksagar house of book 02024483166 /9923906500
Ksagar book centre 02024453065/9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी किमान 5 वर्षाचा अनुभव मागितला आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 399
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌ह्या वर्षी जे जागांबद्दल ऐकत आहे, जर ते खरं असेल.. तर महाराष्ट्रातील अनेक परिवारांचे आयुष्य बदलणार आहे..
फक्त आपण तयार राहा..
सिद्ध करण्याची संधी येणार आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
