fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 400
مشترکین
-324 ساعت
-297 روز
-13730 روز
آرشیو پست ها
❤️❤️❤️❤️❤️❤️ पुणे महानगरपालिका जाहिरातीवर काम झालेले आहे.... जाहिरात लवकरच. 👉लिपिक टंकलेखक 268 पदे रिक्त 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

👍 Like करा — motivation वाढेल 📲 Share करा — value वाढेल Join 👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
👍 Like करा — motivation वाढेल 📲 Share करा — value वाढेल Join 👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1

📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक कट ऑफ Open General ✓Before Skill Test - 283.00 ✓After Skill Test - 287.50 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🚨बॉम्बे हायकोर्ट (लिपिक) अभ्यासक्रम आणि Exam पॅटर्न.... 🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
🚨बॉम्बे हायकोर्ट (लिपिक) अभ्यासक्रम आणि Exam पॅटर्न.... 🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌कर सहायक 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी(GML) या किंवा पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. लिपिक टंकलेखक साठी थोडा वेळ लागू शकतो. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌आज Meeting...🤡 MPSC मार्फत जलदगतीने भरती करण्यासाठी...😍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? 📝 NCL कोणासाठी लागतं 🧐 OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)✅ यांना Non C
NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? 📝 NCL कोणासाठी लागतं 🧐 OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)✅ यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते. NCL कोणासाठी लागत नाही• SC, ST, EWS❌ 🔖Valid Non Creamy layer certificate प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत Valid असते.📅 Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते. जर तुम्ही 1 एप्रिल 2026 नंतर NCL काढणार असाल तर त्याची Validity 2029 पर्यंत असेल आणि ते सर्टिफिकेट 1 एप्रिल नंतर येणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी उपयोगी पडेल.📄 संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जाहिरात 2026 करिता आताच कागदपत्रे तयार असूद्या. तसेच Domicile म्हणजेच Nationality अपलोड करायची असते हे पण लक्षात असूद्या.🧠 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

✅DC : एकूण मंजूर पदे - 600 परंतु वरील कारणामुळे सुधारित आकृतीबंधात फक्त 272 पदांचा उल्लेख आहे.. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM30
DC : एकूण मंजूर पदे - 600 परंतु वरील कारणामुळे सुधारित आकृतीबंधात फक्त 272 पदांचा उल्लेख आहे.. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

महत्वाच्या परीक्षा आणि त्यांच्या तारखा ✅ 1) कंबाईन गट ब मुख्य 2025 :- 17 मे 2026 👍 2) कंबाईन गट क मुख्य 2025 :- 7 जून 2026 👍 -----------‐----------------------------------------- 3)कंबाईन गट ब पूर्व 2026 :- 14 जून 2026 ❤️ 👉कंबाईन गट ब मुख्य 2026 :- 05 डिसेंबर 2026 4)कंबाईन गट क पूर्व 2026 :- 12 जुलै 2026 ❤️ 👉कंबाईन गट क मुख्य 2026 :- 13 डिसेंबर 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

मालेगाव महापालिकेत टंकलेखन कौशल्य नसलेल्या लिपिकांची पदोन्नती करण्यात येणार आहे. 🏛️📝 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZ
मालेगाव महापालिकेत टंकलेखन कौशल्य नसलेल्या लिपिकांची पदोन्नती करण्यात येणार आहे. 🏛️📝 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥धर्मस्वातंत्र्य विधेयक वादग्रस्त का ठरले? 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
💥धर्मस्वातंत्र्य विधेयक वादग्रस्त का ठरले? 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔥 MPSC Exam 2026 वेळापत्रक ● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - 31 मे 2026 ● गट ब पूर्व परीक्षा 2026 - 14 जून 2026 ● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची

UPSC MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटकनिहाय
UPSC MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटकनिहाय उत्तरांसह लेखक सुशिल अहिरराव https://ksagar.com/product/bhartiya-varsa-aani-sanskriti-va-itihas-samanya-adhyayan-paper-1/ एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड डॉ. आशिष जैतपाळ मराठीमध्ये प्रथमच... 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह G.S.-4 UPSC व MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 2025 साठी उपयुक्त... https://ksagar.com/product/ethics-integrity-and-aptitude/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

📌पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी किमान 5 वर्षाचा अनुभव मागितला आहे.
📌पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी किमान 5 वर्षाचा अनुभव मागितला आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌ह्या वर्षी जे जागांबद्दल ऐकत आहे, जर ते खरं असेल.. तर महाराष्ट्रातील अनेक परिवारांचे आयुष्य बदलणार आहे.. फक्त आपण तयार राहा.. सिद्ध करण्याची संधी येणार आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl