cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

तलाठी २०२३

Больше
Рекламные посты
1 030
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Показать все...
तलाठी २०२३

Boost this channel to enable it to post stories.

🔴 महाराष्ट्रातील अभयारण्ये 🔴 ▪️नरनाळा - अकोला ▪️टिपेश्वर -यवतमाळ ▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद ▪️अनेर - धुळे, नंदुरबार ▪️अंधेरी - चंद्रपूर ▪️औट्रमघाट - जळगांव ▪️कर्नाळा - रायगड ▪️कळसूबाई - अहमदनगर ▪️काटेपूर्णा - अकोला ▪️किनवट - नांदेड,यवतमाळ ▪️कोयना - सातारा ▪️कोळकाज - अमरावती ▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव ▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर ▪️चपराला - गडचिरोली ▪️जायकवाडी - औरंगाबाद ▪️ढाकणा कोळकाज - अमरावती ▪️ताडोबा - चंद्रपूर ▪️तानसा - ठाणे ▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर ▪️नवेगांव - भंडारा ▪️नागझिरा - भंडारा ▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक ▪️नानज - सोलापूर ▪️पेंच - नागपूर ▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड ▪️फणसाड - रायगड ▪️बोर - वर्धा ▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई ▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे ▪️मालवण - सिंधुदुर्ग ▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर ▪️माहीम - मुंबई ▪️मुळा-मुठा - पुणे ▪️मेळघाट - अमरावती ▪️यावल - जळगांव ▪️राधानगरी - कोल्हापूर ▪️रेहेकुरी - अहमदनगर ▪️सागरेश्वर - सांगली *जॉईन करा आणि सर्व भावी तलाठी होणाऱ्यांना पाठवा.* ┈┉┅━━━━━✧━━━━━┅┉┈ *➢ तलाठी भरती Telegram* https://t.me/TalathiBharati1 ➢ तलाठी भरती Twitter https://twitter.com/TalathiBharati?t=O70WUToEIoHQDRj7tOC3pw&s=09 ➢ तलाठी भरती 🚩 https://chat.whatsapp.com/HI7Ymsj3VkaFNKmU4GlG0q https://chat.whatsapp.com/KbGSBquE6NG8yFiCkLWUct
Показать все...

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी (दि.१४) संपली. *दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली.* या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. *तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.* मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार *१७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते.* एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल केले आणि काहींना अटकही केली आहे. *जॉईन करा आणि सर्व भावी तलाठी होणाऱ्यांना पाठवा.* ┈┉┅━━━━━✧━━━━━┅┉┈ *➢ तलाठी भरती Telegram* https://t.me/TalathiBharati1 ➢ तलाठी भरती Twitter https://twitter.com/TalathiBharati?t=O70WUToEIoHQDRj7tOC3pw&s=09 ➢ तलाठी भरती 🚩 https://chat.whatsapp.com/HI7Ymsj3VkaFNKmU4GlG0q https://chat.whatsapp.com/KbGSBquE6NG8yFiCkLWUct
Показать все...
तलाठी भरती 28

WhatsApp Group Invite

👍 5
इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • तेलंगणा
  • ओडिशा
  • झारखंड
0 votes
राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ. स.1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होती?Anonymous voting
  • सुरेंद्रनाथ बॅनर्जी
  • सय्यद बद्रूद्दिन तय्यबजी
  • दादाभाई नौरोजी
  • व्योमेशचंद्र बॅनर्जी
0 votes
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हाला जिल्हापरिषदा नाहीत.Anonymous voting
  • मुंबई शहर व मुंबई उपनगर
  • नाशिक व पुणे
  • जळगाव नंदुरबार
  • लातूर व बीड
0 votes
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला ?Anonymous voting
  • लखनौ
  • मुंबई
  • लाहोर
  • सुरत
0 votes
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.Anonymous voting
  • कोयना
  • कृष्णा
  • वारणा
  • पंचगंगा
0 votes
टेबललँड' या नावाने ___ पठार प्रसिद्ध आहे.Anonymous voting
  • बुलडाणा
  • सासवड
  • तोरणमाळ
  • पाचगणी
0 votes
खालीलपैकी भारतातील कोणते राज्ये हे युरेनियम साठा असणारे राज्य आहे ?Anonymous voting
  • राजस्थान
  • झारखंड
  • आंध्रप्रदेश
  • वरीलपैकी सर्व
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.