ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Открыть в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 37 589 подписчиков, занимая 5 038 место в категории Образование и 10 078 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 37 589 подписчиков.

Согласно последним данным от 23 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 56, а за последние 24 часа — -19, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 10.31%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.32% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 878 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 248 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 23.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 24 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

37 589
Подписчики
-1924 часа
-957 дней
+5630 дней
Архив постов
📚 महत्त्वाच्या संस्था #Imp_Current_Affairs 1. G7 [Group of 7] - स्थापना 1975 - अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. - सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा 2. BRICS - स्थापना: 2006 - सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 3. Asian Development Bank [ADB] - स्थापना: 19 डिसेंबर 1966 - मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स 4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation] - स्थापना: 16 जानेवारी 1987 - मुख्यालय: काठमांडू, नेपाळ - सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव 5. ASEAN [Association of South East Asian Nation] - स्थापना: 8 ऑगस्ट 1967 - मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया - सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर 6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation] - स्थापना: 6 जून 1997 - मुख्यालय: ढाका, बांगलादेश - सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries] - स्थापना: 1960 - मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया - सदस्य संख्या: 13 8. IBSA - स्थापना: 6 जून 2003 - मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria - सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका
06 дек. 2023, 03:05
09 дек. 2023, ~03:05

sticker.webp0.11 KB
06 дек. 2023, 03:05
09 дек. 2023, ~03:05

🟧74 वी घटनादुरूस्ती कलम - 243 P - व्याख्या.  कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर.  कलम - 243 R - नगरपालिकांची रचना.  कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी.  कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.   कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी.  कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता.  कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या.  कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था.  कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .   कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.   कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका    कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा .   कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे.   कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति.   कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति.   कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी.   कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.   
06 дек. 2023, 03:05
09 дек. 2023, ~03:05

🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓 ⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव... 👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही. ✅टेस्ट चे स्वरूप : ➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील. ➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल. ➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल. 🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत. 👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू. फी - 1️⃣4️⃣9️⃣-/ 👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल. खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका. 😔 8999375337
06 дек. 2023, 02:50
09 дек. 2023, ~02:50

sticker.webp0.11 KB
06 дек. 2023, 02:09
07 дек. 2023, ~02:10

*घटना आणि देशातील पहिले राज्य* ◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान ◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  ◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड ◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा ◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश ◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ ◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब ◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक ◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक ◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश ◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई) ◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र ◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) ◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड ◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
06 дек. 2023, 02:08
07 дек. 2023, ~02:08

*घटना आणि देशातील पहिले राज्य* ◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान ◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  ◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड ◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा ◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश ◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ ◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब ◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक ◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक ◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश ◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई) ◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र ◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) ◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड ◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
06 дек. 2023, 02:07
06 дек. 2023, ~02:07

sticker.webp0.11 KB
05 дек. 2023, 21:03
06 дек. 2023, ~21:03

✅️ *भारतात सर्वप्रथम तामिळनाडू राज्याने 1997 मध्ये माहितीचा अधिकार कायदा पारित केला.* 💎 *महाराष्ट्र हे माहितीचा अधिकार पारित करणारे 7 वे राज्य ठरले. -* (महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा, 2002) 💎 *राजस्थान हे माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य ठरले.* 💎 *संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिनियम 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाल्यावर राज्यांचे वैयक्तिक कायदे संपुष्टात आले.* 💎 *माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे पहिले - राज्य: महाराष्ट्र* (घोषणा डिसेंबर 2013) दुसरे : दिल्ली
05 дек. 2023, 21:03
06 дек. 2023, ~21:03

sticker.webp0.11 KB
05 дек. 2023, 21:01
06 дек. 2023, ~21:29

📕 थोडक्यात पण महत्त्वाचे 👌 Q ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे? Ans- श्रीलंका Q चिकनगुनिया च्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? Ans- अमेरिका Q भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे? Ans- अमेरिका Q भारत आणि अमेरिका यां यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक कोठे होत आहे? Ans- नवी दिल्ली Q भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेली टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठक कितव्या क्रमांकाची आहे? Ans- ५ Q क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे? Ans- कॅनडा Q लेखिका आणि शिक्षणतज्ञ —— यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? Ans- सी एस लक्ष्मी Q देशाचा आद्योगिक उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात किती टक्क्याच्या पुढे पोहचला आहे? Ans- ५.८%
05 дек. 2023, 21:01
06 дек. 2023, ~21:29

sticker.webp0.11 KB
05 дек. 2023, 21:01
06 дек. 2023, ~21:29

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळ
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
05 дек. 2023, 04:28
05 дек. 2023, ~07:47

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळ
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
05 дек. 2023, 04:12
05 дек. 2023, ~04:28

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळ
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
05 дек. 2023, 03:36
05 дек. 2023, ~04:12

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *5 डिसेंबर* Q.1) नौदल दिनानिमित्त कोणाच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? ✅ *पंतप्रधान नरेंद्र मोदी* Q.2) नुकतेच ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’ या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ✅ *शुबमन गिल* Q.3) IMD द्वारे प्रकाशित जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग-2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? ✅ *49 व्या* Q.4) ८१ व्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ✅ *मुंबई* Q.5) भारतीय रेल्वेने रेल्वे रुळांवर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कोणती प्रणाली लॉन्च केली आहे? ✅ *गजराज सुरक्षा* Q.6) कोणता देश हा समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे? ✅ *नेपाळ* Q.7) 2023 मधील UNHCR नॅनसेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ *अब्दुल्लाही मायर* Q.8) नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? ✅ *पंजाब* Q.9) भारताची 84 वी ग्रँडमास्टर कोण म्हणली आहे? ✅ *वैशाली रमेशबाबू* Q.10) कोणत्या राज्यात दरवर्षी हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो? ✅ *नागालँड* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ प्रश्न आवडल्यास ग्रूप जॉईन करा 👇👇 https://t.me/Vardi_hich_amchi_shan
04 дек. 2023, 22:08
05 дек. 2023, ~22:13

sticker.webp0.11 KB
04 дек. 2023, 20:23
05 дек. 2023, ~20:23

🛑 महत्वपूर्ण दिवस : - ✅ भूदल दिवस - 15 जानेवारी ✅ नौदल दिवस - 4 डिसेंबर ✅ वायूदल दिवस - 8 ऑक्टोंबर ✅ बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर ✅ आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोंबर ✅ महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी ✅ एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च ✅ पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोंबर  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
04 дек. 2023, 20:23
05 дек. 2023, ~20:23

sticker.webp0.01 KB
04 дек. 2023, 20:23
05 дек. 2023, ~20:23

*शुभ सकाळ* 🌹🌹 *हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो*... *बाकी सगळं गुगलवर सहज मिळत* 🌹❤️🌹
04 дек. 2023, 20:23
05 дек. 2023, ~20:23