ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Открыть в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 37 679 подписчиков, занимая 5 012 место в категории Образование и 10 050 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 37 679 подписчиков.

Согласно последним данным от 19 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 608, а за последние 24 часа — -5, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 9.03%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.30% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 401 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 244 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 20.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 20 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

37 679
Подписчики
-524 часа
-507 дней
+60830 дней
Архив постов
5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?
Anonymous voting
14 февр., 21:11

चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
Anonymous voting
14 февр., 21:11

एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फुट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील ? (मुंबई शहर चालक शिपाई पो. भ. 2019)
Anonymous voting
14 февр., 21:11

माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे. तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Anonymous voting
14 февр., 21:11

एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली. दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Anonymous voting
14 февр., 21:11

तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 9 होते तर सर्वात लहान संख्या काय?
Anonymous voting
14 февр., 21:11

एक व्यक्ती स्वतः च्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर , 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात , तर त्याचा एकूण पगार किती ?
Anonymous voting
14 февр., 21:11

एक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.सेमी आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंपैकी 1 बाजू 22 सेमी आहे तर दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल ?
Anonymous voting
14 февр., 21:11

खालील प्रश्नात पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसरे व चौथे पद यामध्ये आहे. दिलेल्या जोडीतील पदांचा परस्परांशी असलेला संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या पदाबाबत दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 42 : 56 : : 110 : ?
Anonymous voting
14 февр., 21:11

सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. तसेच 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्षे जास्त असेल, तर सध्या वडिलांचे वय किती?
Anonymous voting
14 февр., 21:11

सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय पंचवीस वर्ष असेल तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघांच्या वयांची बेरीज 69 असेल?
Anonymous voting
14 февр., 21:11

मुलगा ,आई ,वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांचे वय 3:7:9 या प्रमाणात होतील.
Anonymous voting
14 февр., 21:11

1600 रुपये मुददलाचे 3 वर्षात 1840 रू होतात जर व्याजाचा दर 4% नी वाढवला तर रास किती होईल?(गोंदिया पोलीस-2018)
Anonymous voting
14 февр., 21:10

एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
Anonymous voting
14 февр., 21:10

कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
Anonymous voting
14 февр., 21:10

एका घड्याळात 2 वाजून 40 मिनीटे झाली आहेत. तर तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?
Anonymous voting
14 февр., 21:10

🚨 पुणे शहर पोलीस भरती 2024-2025 🛑 महिला उमेदवार मैदान = पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर 👉 सुरुवात= दिनांक १६/०२/२०२६ 🛑
🚨 पुणे शहर पोलीस भरती 2024-2025 🛑 महिला उमेदवार मैदान = पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर 👉 सुरुवात= दिनांक १६/०२/२०२६ 🛑 पुरुष उमेदवार साठी मैदान = राज्य राखीव पोलीस बल गट क्र.२ रामटेकडी पुणे. 👉सुरुवात= दिनांक १७ /०२/२०२६
14 февр., 06:34

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
13 февр., 11:27
13 февр., ~19:13

🚨ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे 🚨 आपला नाद करायचा नाय 🙏🙏 GK आउटऑफ़....🚨 ✅ फी फक्त - 150₹ रुपये ✍️ ठोकळा पाहिजे असल्यास लगेच खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर MSG करा.... https://wa.me/918999375337
13 февр., 01:57
15 февр., ~20:08

🚨 पोलीस भरतीची तयारी करताय, GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का तर मग लक्षात ठेवा — समीर सरांचा “मिनी GK ठोकला”! 🔖 मिनी GK ठोकळ
🚨 पोलीस भरतीची तयारी करताय, GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का तर मग लक्षात ठेवा — समीर सरांचा “मिनी GK ठोकला”! 🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे! 🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच! 💥  उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस 🔴  ठोकळ्याची वैशिष्ट्ये — ⭐️ 200 + पानांचा PDF ⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर ⭐️ प्रिंट काढता येईल 🗓 Telegram Private Group वर ठोकळा मिळेल 💰 फी फक्त ₹🟠🟠🔴 (पूर्वी ₹199) 📲 ऍडमिशनसाठी 8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 150 पाठवा पेमेंट स्क्रीनशॉट + नाव,तुमचा आधार कार्ड चा फोटो WhatsApp करा 🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा.. 🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल! ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337
13 февр., 01:56
15 февр., ~20:08