गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?
14 2月, 21:11
37 679
चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
14 2月, 21:11
37 679
एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फुट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील ?
(मुंबई शहर चालक शिपाई पो. भ. 2019)
14 2月, 21:11
37 679
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे. तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
14 2月, 21:11
37 679
एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली. दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
14 2月, 21:11
37 679
तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 9 होते तर सर्वात लहान संख्या काय?
14 2月, 21:11
37 679
एक व्यक्ती स्वतः च्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर , 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात , तर त्याचा एकूण पगार किती ?
14 2月, 21:11
37 679
एक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.सेमी आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंपैकी 1 बाजू 22 सेमी आहे तर दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल ?
14 2月, 21:11
37 679
खालील प्रश्नात पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसरे व चौथे पद यामध्ये आहे. दिलेल्या जोडीतील पदांचा परस्परांशी असलेला संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या पदाबाबत दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
42 : 56 : : 110 : ?
14 2月, 21:11
37 679
सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. तसेच 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्षे जास्त असेल, तर सध्या वडिलांचे वय किती?
14 2月, 21:11
37 679
सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय पंचवीस वर्ष असेल तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघांच्या वयांची बेरीज 69 असेल?
14 2月, 21:11
37 679
मुलगा ,आई ,वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांचे वय 3:7:9 या प्रमाणात होतील.
14 2月, 21:11
37 679
1600 रुपये मुददलाचे 3 वर्षात 1840 रू होतात जर व्याजाचा दर 4% नी वाढवला तर रास किती होईल?(गोंदिया पोलीस-2018)
14 2月, 21:10
37 679
एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
14 2月, 21:10
37 679
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
14 2月, 21:10
37 679
एका घड्याळात 2 वाजून 40 मिनीटे झाली आहेत. तर तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?
14 2月, 21:10
37 679
🚨 पुणे शहर पोलीस भरती 2024-2025
🛑 महिला उमेदवार मैदान = पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर
👉 सुरुवात= दिनांक १६/०२/२०२६
🛑 पुरुष उमेदवार साठी मैदान = राज्य राखीव पोलीस बल गट क्र.२ रामटेकडी पुणे.
👉सुरुवात= दिनांक १७ /०२/२०२६
14 2月, 06:34
37 679
🚨ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे
🚨 आपला नाद करायचा नाय 🙏🙏
GK आउटऑफ़....🚨
✅ फी फक्त - 150₹ रुपये
✍️ ठोकळा पाहिजे असल्यास लगेच खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर MSG करा....
https://wa.me/918999375337
13 2月, 01:57
15 2月, ~20:08
37 679
🚨 पोलीस भरतीची तयारी करताय,
GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का
तर मग लक्षात ठेवा —
समीर सरांचा “मिनी GK ठोकला”!
🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे!
🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच!
💥 उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस
🔴 ठोकळ्याची वैशिष्ट्ये —
⭐️ 200 + पानांचा PDF
⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर
⭐️ प्रिंट काढता येईल
🗓 Telegram Private Group वर ठोकळा मिळेल
💰 फी फक्त ₹🟠🟠🔴 (पूर्वी ₹199)
📲 ऍडमिशनसाठी
8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 150 पाठवा पेमेंट
स्क्रीनशॉट + नाव,तुमचा आधार कार्ड चा फोटो WhatsApp करा
🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा..
🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल!
✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337
13 2月, 01:56
15 2月, ~20:08
