ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

ONLY KHAKI _COPS

ONLY KHAKI _COPS

Открыть в Telegram
2 121
Подписчики
-324 часа
-237 дней
-4530 дней
Архив постов
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी मेगा भरती 🎯 गट क परीक्षा योजना शुद्धिपत्रक.. गट क एकूण पदे = 16717 🔥🔥🔥

पोलीस भरती करणाऱ्या मुलांचे ग्राउंड हेच दैवत ...... नवीन फास्टट्रॅक बॅच प्रवेश सुरु मार्गदर्शक :अजित चंदनकर सर 9890340964 https://www.instagram.com/reel/Des9iqZi0IS/?vrfl=MXV4aGppam5kdHlidA==

"ज्याला जिंकायचं असतं, ते कधीच सण साजरे करत बसत नाही " शुभ रात्री

पोलीस भरती हालचाली वाढल्या 🔥
पोलीस भरती हालचाली वाढल्या 🔥

सराव_प्रश्न_भाग_४_वर्कबुक_260831_180709.pdf2.47 KB

ज्ञानज्योत करिअर अकॅडमी, बारामती फिजिकल डेमो... 9890340964 #PoliceBharti #tranding #khaki #viral #viralvideos https://www.instagram.com/reel/DcOgE3Iq5gU/?igsi=N29sczhkOTlmMDQw

आज झालेला पोलीस भरती मिक्स 100 मार्क्स पेपर खालील व्हाट्सअप ग्रुप वरती टाकला आहे. बघून घ्या... Quality अशी पाहिजे.. बदलत्या स्वरूपानुसार लिंक https://chat.whatsapp.com/IRKnsDHFXrSFjagu0rCRHg?s=cl&p=a&ilr=0

१) नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? 👉 गिरीश महाजन २) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? 👉 भरत गोगावले .......................✍

चालू घडामोडी सराव प्रश्न

चालू_घडामोडी_भाग_२_फायनल_260813_141127.pdf2.25 KB

वाद्य आणि वादक 1) शहनाई : बिस्मिल्ला खाँ 2) सितार :पंडित रविशंकर 3) तबला : झाकीर हुसेन 4) बासरी : हरिप्रसाद चौरेसिया संकलन : अजित सर 9890340964