2 114
Подписчики
+524 часа
+417 дней
+22630 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
फिजिकल सूरू होत आहेत.. आपल्याला पोलीस भरती संदर्भात काहीही अडचणी असतील तर कळवा
@ajitcsir
18 व्या लोकसभा निवडणुकीत किती महिला सदस्या निवडून आल्या?Anonymous voting
- ७८
- ७४
- ७३
- ७२
👍 1
Repost from ONLY KHAKI _COPS
🌎 टेलिग्राम ग्रुप ची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा:-
🌹Join : https://t.me/onlykhaki_cops
प्रश्न केवळ १ तास ग्रूप वर असतील..
वेळ सायंकाळी:-६ ते ७
प्रश्न:-९०
उद्या इतिहासचे १०० सराव प्रश्र्न दिले जातील... ऑप्शन नसतील ..
काही अडचणी असतील तर मेसेज करा.
@ajitcsir
👏 5
❇️. महाराष्ट्रातील मुख्य संस्था. ❇️
1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी
2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.
3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━
👍 5