ru
Feedback
KHAKI LOVER POINT🚨🚔

KHAKI LOVER POINT🚨🚔

Открыть в Telegram

🤗संपुर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र👍 🌾"जिद्द करायला शिका,ज्या गोष्टी नशिबात नाही त्या गोष्टीला सुद्धा,मिळवायला शिका"🚔 🔴प्रश्न तुमचे उत्तर आमचे...👍 मार्गदर्शक:- रवि कुपले सर मुंबई पोलीस मुकूल किनकर सर नागपूर

Больше
8 178
Подписчики
Нет данных24 часа
+267 дней
-1430 день
Архив постов
Repost from Helping M K
ठाणे शहर पोलीस शिपाई मंजूर पदे 5527 पदावर कार्यरत असणारे 4592 रिक्त 935 +(445 26/27) मध्ये होणारे रिक्त आहेत ही =1380 Join --
ठाणे शहर पोलीस शिपाई मंजूर पदे 5527 पदावर कार्यरत असणारे  4592 रिक्त 935 +(445 26/27) मध्ये होणारे रिक्त आहेत ही =1380 Join --Helping mk https://t.me/+__sbzdBgeHM0MzI1

✍️Gk & Gs जबरजस्त व्हिडिओ पहा कोणत्याही पुस्तकात नसलेली माहिती टाकली आहे ✔️सर्वोच्च न्यायालय ✔️उच्च न्यायालय ✔️ इंटरनॅशनल कोर्ट    संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये ════◄••❀••►═════ https://youtu.be/DFA_TjSqvZQ?si=4PYwYkGIFVC_6NiK

नागपूर ग्रामीण जागा या लिंक वर पाहून घ्या 👍
https://t.me/+__sbzdBgeHM0MzI1

वनरक्षक = 850 प्लस   
तयारी करा 

जाहिरात येत्या काही दिवसांत दिसेल

जॉईन
@Helping mk
https://t.me/+__sbzdBgeHM0MzI1

*♦️ठाणे शहर पोलीस शिपाई रिक्त पदे* *👉पोलीस शिपाई - 445 पदे* *👉चालक पोलीस - 02 पदे* *👉बॅन्डसमन पोलीस - 01 पदे* *👉माहिती अधिकारांतर्गत मिळालेली ऑफिशियल माहिती*

photo content

photo content

मी माझा मित्र सलमान यांनी गुरुवारी Cm सरांना 2 निवेदन दिली 👍👍 पोलीस भरती वय वाढ होमगार्ड व जनरल व इतर मुद्दे यावर
+1
मी माझा मित्र सलमान यांनी गुरुवारी Cm सरांना 2 निवेदन दिली 👍👍 पोलीस भरती वय वाढ होमगार्ड व जनरल व इतर मुद्दे यावर

photo content

👮नवीन पोलिस भरती किती जागा 🔥नियोजन कसे कराल .. ✔️ वय वाढ होणार ❓ जबरजस्त व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पहा 🏆 https://youtu.be/a6-dvASriPw?si=-5qhukZ-9muPEuww ════◄••❀••►═════

🔵 आज 21 ऑगस्ट महाराष्ट्र राज्य शासनाकडून ............दिवस साजरा केला जातो ?
Anonymous voting

photo content

भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां वीणाः- सादिक आली काह खान, असद अली खान संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा सारंगी :- रामनारायण सरोद :- अमजद अली खान तबला :- झाकीर हुसेन सतार :- पंडित रविशंकर बासरी :- पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरासिया शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन व्हायोलिन :- वी.वी. जोग, गजानन जोशी, अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन....

पोलीस भरतीला येणारे संक्षिप्त रूपे GPO - General Post Office GPF - General Provident Fund OTP - One Time Password IFSC - Indian Financial System Code PDF - Portable Document Format URL - Uniform Resource Locator SIM - Subscriber Identify Module GIF - Graphics Interchange Format EMI - Equated Monthly Installment CCTV - Closed- Circuit Televisions SMS - Short Message Service

👮पोलिस भरती नियोजन कसे कराल ..वय वाढ होणार मुकुल सरांची भूमिका संपूर्ण व्हिडिओ पहा https://youtu.be/a6-dvASriPw?si=-5qhukZ-9muPEuww ════◄••❀••►═════

https://www.instagram.com/p/DcJUCHAoePx/?igsh=cDI4Y3U4ZmR3c2xw नवीन पदभरती बाबत 👍