KHAKI LOVER POINT🚨🚔
رفتن به کانال در Telegram
🤗संपुर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र👍 🌾"जिद्द करायला शिका,ज्या गोष्टी नशिबात नाही त्या गोष्टीला सुद्धा,मिळवायला शिका"🚔 🔴प्रश्न तुमचे उत्तर आमचे...👍 मार्गदर्शक:- रवि कुपले सर मुंबई पोलीस मुकूल किनकर सर नागपूर
نمایش بیشتر8 178
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+267 روز
-1430 روز
آرشیو پست ها
8 177
Repost from Helping M K
ठाणे शहर पोलीस शिपाई मंजूर पदे 5527
पदावर कार्यरत असणारे 4592
रिक्त 935 +(445 26/27) मध्ये होणारे रिक्त आहेत ही =1380
Join --Helping mk
https://t.me/+__sbzdBgeHM0MzI18 177
✍️Gk & Gs जबरजस्त व्हिडिओ पहा
कोणत्याही पुस्तकात नसलेली माहिती टाकली आहे
✔️सर्वोच्च न्यायालय
✔️उच्च न्यायालय
✔️ इंटरनॅशनल कोर्ट
संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये
════◄••❀••►═════
https://youtu.be/DFA_TjSqvZQ?si=4PYwYkGIFVC_6NiK
8 177
वनरक्षक = 850 प्लस तयारी करा जाहिरात येत्या काही दिवसांत दिसेल जॉईन
@Helping mkhttps://t.me/+__sbzdBgeHM0MzI1
8 177
*♦️ठाणे शहर पोलीस शिपाई रिक्त पदे*
*👉पोलीस शिपाई - 445 पदे*
*👉चालक पोलीस - 02 पदे*
*👉बॅन्डसमन पोलीस - 01 पदे*
*👉माहिती अधिकारांतर्गत मिळालेली ऑफिशियल माहिती*
8 177
+1
मी माझा मित्र सलमान यांनी
गुरुवारी Cm सरांना 2
निवेदन दिली 👍👍
पोलीस भरती वय वाढ
होमगार्ड व जनरल
व इतर मुद्दे यावर
8 177
👮नवीन पोलिस भरती किती जागा
🔥नियोजन कसे कराल ..
✔️ वय वाढ होणार ❓
जबरजस्त व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पहा 🏆
https://youtu.be/a6-dvASriPw?si=-5qhukZ-9muPEuww
════◄••❀••►═════
8 177
🔵 आज 21 ऑगस्ट महाराष्ट्र राज्य शासनाकडून ............दिवस साजरा केला जातो ?
8 177
भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक
शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
वीणाः- सादिक आली काह खान, असद अली खान
संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
सारंगी :- रामनारायण
सरोद :- अमजद अली खान
तबला :- झाकीर हुसेन
सतार :- पंडित रविशंकर
बासरी :- पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरासिया
शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
व्हायोलिन :- वी.वी. जोग, गजानन जोशी, अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन....
8 177
पोलीस भरतीला येणारे संक्षिप्त रूपे
GPO - General Post Office
GPF - General Provident Fund
OTP - One Time Password
IFSC - Indian Financial System Code
PDF - Portable Document Format
URL - Uniform Resource Locator
SIM - Subscriber Identify Module
GIF - Graphics Interchange Format
EMI - Equated Monthly Installment
CCTV - Closed- Circuit Televisions
SMS - Short Message Service
8 177
👮पोलिस भरती नियोजन कसे कराल ..वय वाढ होणार मुकुल सरांची भूमिका संपूर्ण व्हिडिओ पहा
https://youtu.be/a6-dvASriPw?si=-5qhukZ-9muPEuww
════◄••❀••►═════
