ru
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Открыть в Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 12 121 подписчиков, занимая 16 563 место в категории Образование и 33 796 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 12 121 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 848, а за последние 24 часа — 1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 66.06%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 30.03% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 8 010 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 642 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

12 121
Подписчики
+124 часа
+2447 дней
+84830 день
Архив постов
Swayam Recorded Batch 36 Days Complete Schedule 26 August ऑगस्ट पासून सुरू सर्व विषयांचं Fast-track Revision Polity {Audio Format} वगळता सर्व Lectures Video Format मध्ये आहेत Check Sample Session Syllabus मधील प्रत्येक विषयाचा  प्रत्येक Topic cover केला जाईल. प्रत्येक विषयाचे संपूर्ण PDF Notes Check Sample Notes रोज PYQ Recalling Session Check Sample Session रोज 40 मिनिटे Current Affairs चे Lectures Check Sample Session तुमची Daily 6-7 तास द्यायची तयारी असल्यास संपूर्ण Syllabus Cover होईल{Including Current Affairs} Contact For Admission - @SudarshanJaybhay8652778011 जर Telegram I'd वर message करण्यास काही अडचण आली तर वरील क्रमांकावर वर Whatspp करावे किंवा Text करावे #Swayam Subscribe 📱 @TheMpscDecoded

Swayam Recorded Batch 36 Days Complete Schedule 26 August ऑगस्ट पासून सुरू सर्व विषयांचं Fast-track Revision Polity {Audio Format} वगळता सर्व Lectures Video Format मध्ये आहेत Check Sample Session Syllabus मधील प्रत्येक विषयाचा  प्रत्येक Topic cover केला जाईल. प्रत्येक विषयाचे संपूर्ण PDF Notes Check Sample Notes रोज PYQ Recalling Session Check Sample Session रोज 40 मिनिटे Current Affairs चे Lectures Check Sample Session तुमची Daily 6-7 तास द्यायची तयारी असल्यास संपूर्ण Syllabus Cover होईल{Including Current Affairs} Contact For Admission - @SudarshanJaybhay8652778011 जर Telegram I'd वर message करण्यास काही अडचण आली तर वरील क्रमांकावर वर Whatspp करावे किंवा Text करावे #Swayam Subscribe 📱 @TheMpscDecoded

📹Swayam SubjectWise Video Recorded Lectures 🤗भूगोल {महाराष्ट्र आणि भारत भूगोल} Total Duration 22.5 Hrs 💵 250/- 🙂इतिहास {महाराष्ट्र + भारत + प्राचीन मध्ययुगीन} Total Duration 31.5 Hrs 💵 310/- 🫰संपूर्ण विज्ञान Video Lectures {Biology+Physics+Chemistry} Total Duration 45 Hrs 💵 450/- 🌧संपूर्ण Economics Audio Lectures Total Duration 25.5 Hrs 💵 250/- 🌧संपूर्ण Polity Audio Lectures Total Duration 25.5 Hrs 💵 250/- 🌈15 महिन्याचे current Affairs Video Lectures (Simplified मधून) Total Duaration 20 Hrs 💵 200/- 🙂 Polity चे लेक्चर्स Recorded Audio Format मध्ये आहेत, आणि बाकी सर्व Recorded Video आहेत. तुमच्या गरजेनुसार Per Subject लेक्चर्स purchase करू शकता. 📞प्रवेशासाठी संपर्क @SudarshanJaybhay 📞Whatspp msg - 8652778011 Subscribe @TheMpscDecoded

Swayam Recorded Batch 36 Days Complete Schedule 26 August ऑगस्ट पासून सुरू सर्व विषयांचं Fast-track Revision Polity {Audio Format} वगळता सर्व Lectures Video Format मध्ये आहेत Check Sample Session Syllabus मधील प्रत्येक विषयाचा  प्रत्येक Topic cover केला जाईल. प्रत्येक विषयाचे संपूर्ण PDF Notes Check Sample Notes रोज PYQ Recalling Session Check Sample Session रोज 40 मिनिटे Current Affairs चे Lectures Check Sample Session तुमची Daily 6-7 तास द्यायची तयारी असल्यास संपूर्ण Syllabus Cover होईल{Including Current Affairs} Fees 1500/- Contact For Admission - @SudarshanJaybhay8652778011 जर Telegram I'd वर message करण्यास काही अडचण आली तर वरील क्रमांकावर वर Whatspp करावे किंवा Text करावे #Swayam Subscribe To @TheMpscDecoded

1500+ राज्यसेवा 15k+ गट क गट ब कृषी 258+ आता नाहीं तर कधीच नाही. एकच location - अहिल्या अभ्यासिका एकच मिशन, Clear Cut Notification

विषय:- राज्य कर निरिक्षक -2022  नियुक्त्या तात्काळ देण्याबाबत. (विनंती)  मा. महोदय,                   आदरपूर्वक विनंती की,           राज्यकर निरीक्षक 2022 नियुक्ती  साठी खूप उशीर झाला आहे .जानेवारी मधे अंतिम निकाल लागून ८ महिने झाले आहेत अजूनही आमच्या नियुक्ती बाबत काहीही झालेलं नाही .आम्ही सर्व पात्र उमेदवार खूप मानसिक व आर्थिक त्रासातून जात आहोत, महोदय साहेबांनी आमच्या नियुक्ती साठी जलद गतीने प्रयत्न करून आम्हाला सर्व पात्र उमेदवारांना तात्काळ जाॅईनिंग देऊन दिलासा द्यावा ही आपणास कळकळीची विनंती.                                                                                                आपलेच /विनंतीधारक                                                                                                       पात्र उमेदवार                                                                                                         STI 2022

आजच्या दिवस Room वर बसून, library त बसून आणि Telegram चेक करुन हातात काही येणार नाही. एकच location, अहिल्या अभ्यासिका एकच मिशन, नोटिफिकेशन👊👊

  विषय: उच्च न्यायालयात प्रलंबित याचिका WP/9878/2023 व WP/7369/2023 यामुळे कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ उत्तीर्ण ४१७ उमेदवारांच्या गेल्या वर्षभरापासून प्रलंबित नियुक्ती प्रश्नाबाबत…….. महोदय ,               वरील विषयास अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा परीक्षा २०२१ मधून २०३ उमेदवारांची कृषी विभागाकडे शिफारस करण्यात येऊन जवळपास एक वर्ष उलटून गेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तयार केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल काही सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सदरील याचिका MAT मध्ये निष्कासित करण्यात आली आहे. सदरील प्रलंबित याचिकेवर उच्च न्यायालयाकडून आजतागायत कुठलीही स्थगिती दिली गेलेली नाही. दिनांक १ मार्च २०२४ रोजी आमच्यातील १२१ अधिकार्‍यांचा नियुक्ती आदेश काढण्यात आला, परंतू सदर आदेश दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी रद्दबातल करण्यात आला. त्यावेळेस कृषी विभागाकडून येत्या ५ मार्च २०२४ रोजीच्या न्यायालयीन सुनावणीवेळी या प्रकरणामध्ये लक्ष घालून तुम्हाला परत नियुक्ती देण्यात येईल अशी प्रेस नोट काढण्यात आली. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात कित्येकदा पाठपुरावा करूनही कृषी विभागाकडून याबाबत आजतागायत कुठलीही दखल घेण्यात आली नाही. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा २०२२ परीक्षेमधून २१४ अधिकाऱ्यांची कृषी विभागाकडे शिफारस होऊनही दोन महिने उलटून अजून त्याबाबत कागदपत्रे पडताळणी सुद्धा सुरू करण्यात आली नाही.               तरी सदर न्यायालयीन प्रकरणात आपण लक्ष घालून प्रश्न लवकर मार्गी लावण्यात यावा, जेणेकरून २०२१ आणि २०२२ कृषी सेवा मधील ४१७ राजपत्रित अधिकाऱ्यांची पदस्थापना शक्य होईल.           धन्यवाद.

विषय : राज्यसेवा परिक्षा २०२२ अंतिम निकाल आणि नियुक्ती देण्याबाबत. मा. महोदय, उपरोक्त विषयान्वये कळवितो की, विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी राज्यसेवा- २०२२ पूर्व परिक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी होऊन मुख्य परिक्षा २१ ते २३ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. मुलाखत कार्यक्रम डिसेंबर ते जानेवारी २०२४ या कालावधीत होऊन या परिक्षेची गुणवत्ता यादी १८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर २० मार्च २०२४ रोजी अंतरिम निकालही (Provisional Selection List) जाहीर झाला. काही खेळाडू व अपंगाच्या बाबतीमध्ये दावा दाखल झाला होता. पण आता जवळपास दावे निकाली काढण्यात आलेले आहेत. सदर पूर्व परिक्षेपासून आजतागायत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे बेरोजगार असून त्यांना आर्थिक तसेच सामाजिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. पोस्टींग अभावी उद्यावा अधिकारी नैराश्येच्या गर्तेत अडकला आहे. आपण महाराष्ट्रातील तरुणांच्या अडचणी समजून घेऊन अग्रक्रमाने त्या सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. तरी राज्यसेवा परिक्षा २०२२ अंतिम निकाल आणि नियुक्ती देण्याबाबत आपल्यास्तरावर एक बैठक आयोजित करण्यात यावी, ही विनंती

उद्याच Free Current च Session नंतर घेवु.. सध्या आपल्यासाठी आंदोलन महत्वाच आहे.

Genuine मागणी अडकली श्रेय वादाच्या गटारी मानसिकतेत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातून नेतृत्व असल्या घाणेरड्या मानसिकतेमुळेच वर येत नाहीये, हे आज स्पष्ट झालं. मी केल की तू केल ओढाओढ चढाओढ प्रत्येक गोष्टीत राजकारण प्रत्येक निर्णय प्रक्रियेत राजकारण राज्य 50 वर्ष मागे कस नेवून ठेवायचं, हे असल्या गटारी वृत्तीला चांगल कळतं, दुसरं काहीच कळणार नाही. लोकांचं आहे आणि लोकांसाठीच आहे, लोकांनी तुम्हाला तिथं बसून निर्णय घ्यायची दिली आहे संधी . लोकाभिमुख निर्णय घेवून ह्या संधीच सोन करायचं की स्वतःच्या Ego पायी स्वतःची होती नव्हती ती पण घालवायची , हे सर्वस्वी तुमच्या{Decision Makers} हातात आहे. होवू द्या कल्याण सामान्य जनांच, कशाला तळतळाट घेता, कष्टकऱ्यांचा तळतळाट लय वाईट असतो. पुढच्या 5 पिढ्यांपर्यंत तो सुटायचा नाही.

"सोप्पा प्रश्न, Easy Solution.. पण Credit चा विषय, दुसर काही नाही🙏"

आज सकाळी 10.30 वाजता अहिल्या अभ्यासिका

22 August चे Current चे Sessions जे live attend करणार आहेत त्यांनी Simplified सोबत ठेवा . Session चे Timings 1) सकाळी 9 ते 11 2) सकाळी 11.30 ते 1.30 3) संध्याकाळी 4 ते 5.30 4) संध्याकाळी 6 ते 8 मागील 15 महिन्यांच Selective Current एका दिवसात revise करुन घेवू.

परिस्थतिकीय_बदलांचे_प्रकार_आणि_सर्वसाधारण_प्रक्रिया.pdf3.79 KB

22 ऑगस्ट ला आपण 15 महिन्यांच Current Affairs एका दिवसात Revise करुन घेवू. Live Video Sessions Free असेल . Recordings Paid असतील . Subscribe @TheMpscDecoded

Samaj Kalyan exam. Centre:Nashik If anyone going in sharing.. Plz contact Kiran -9730615541

शेवटच्या आठवड्यात तुम्हाला ह्यातल्या प्रत्येक video session ला एक एक revision द्यायची आहे. शक्यतो गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार{22,23,24 ऑगस्ट} ह्या तीन दिवसांमध्ये..