ru
Feedback
राज्यसेवा मुख्य (Descriptive)

राज्यसेवा मुख्य (Descriptive)

Открыть в Telegram

Contact- @SudarshanJaybhay, Whatspps/Text 8652778011 https://youtube.com/@sudarshanjaybhay?feature=shared Admin @TheMpscDecoded " असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे "

Больше
2 471
Подписчики
Нет данных24 часа
+77 дней
+430 дней

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
июнь '26
июнь '26
+1
в 0 каналах
май '26
+44
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+39
в 0 каналах
Get PRO
март '26
+60
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+73
в 1 каналах
Get PRO
январь '26
+2
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+4
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+2
в 0 каналах
Get PRO
октябрь '250
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+6
в 0 каналах
Get PRO
август '25
+4
в 1 каналах
Get PRO
июль '25
+10
в 0 каналах
Get PRO
июнь '25
+23
в 0 каналах
Get PRO
май '25
+22
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+72
в 1 каналах
Get PRO
март '25
+7
в 1 каналах
Get PRO
февраль '25
+13
в 0 каналах
Get PRO
январь '25
+26
в 1 каналах
Get PRO
декабрь '24
+43
в 1 каналах
Get PRO
ноябрь '24
+9
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+12
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+167
в 1 каналах
Get PRO
август '24
+56
в 0 каналах
Get PRO
июль '24
+334
в 1 каналах
Get PRO
июнь '24
+100
в 1 каналах
Get PRO
май '24
+87
в 1 каналах
Get PRO
апрель '24
+79
в 4 каналах
Get PRO
март '24
+71
в 3 каналах
Get PRO
февраль '24
+74
в 3 каналах
Get PRO
январь '24
+112
в 6 каналах
Get PRO
декабрь '23
+123
в 8 каналах
Get PRO
ноябрь '23
+557
в 4 каналах
Get PRO
октябрь '23
+709
в 3 каналах
Get PRO
сентябрь '23
+485
в 0 каналах
Get PRO
август '23
+305
в 0 каналах
Get PRO
июль '23
+2 219
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+184
в 0 каналах
Get PRO
май '23
+8
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+6
в 0 каналах
Get PRO
март '23
+146
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+87
в 0 каналах
Get PRO
январь '23
+5
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+5
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+4
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+412
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+76
в 0 каналах
Get PRO
август '22
+63
в 0 каналах
Get PRO
июль '22
+26
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+35
в 0 каналах
Get PRO
май '22
+33
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+26
в 0 каналах
Get PRO
март '22
+59
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+121
в 0 каналах
Get PRO
январь '22
+13
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+43
в 0 каналах
Get PRO
ноябрь '21
+39
в 0 каналах
Get PRO
октябрь '21
+29
в 0 каналах
Get PRO
сентябрь '21
+26
в 0 каналах
Get PRO
август '21
+16
в 0 каналах
Get PRO
июль '21
+314
в 0 каналах
Get PRO
июнь '21
+314
в 0 каналах
Get PRO
май '21
+83
в 0 каналах
Get PRO
апрель '21
+559
в 0 каналах
Get PRO
март '21
+1 017
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
01 июня+1
Посты канала
2
कूपन कोड “HOLI” Activated आपल्या सर्व कोर्सेस वर आणि Subscription Plans वर हा कुपण कोड valid असेल . Download TheMpscDecoded A
कूपन कोड “HOLI” Activated आपल्या सर्व कोर्सेस वर आणि Subscription Plans वर हा कुपण कोड valid असेल . Download TheMpscDecoded App Click Here Download Here
114
3
IR/आंतरराष्ट्रीय संबंध (GS 2) “74 DNA Slides” (Fasttrack Revision) (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025) Join https://t.me/SwayamAnswerWriting
660
4
Internal Security/अंतर्गत सुरक्षा (GS 3) “38 DNA Slides” (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025)
668
5
जागतिक इतिहास (GS 1) “49 DNA Slides” (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025)
643
6
आपल्या App वर आज IR, Internal Security आणि World History च्या DNA Slides अपलोड केल्या आहेत . वाचून घ्या
119
7
जागतिक इतिहास (GS 1) “DNA Slides” (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025) एवढच वाचा, enough आहे.
3
8
ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनीच Join करा. ही Online Test Series आहे . दिलेल्या वेळेत तुम्हाला पेपर्स लिहून send करायचे आहेत.
ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनीच Join करा. ही Online Test Series आहे . दिलेल्या वेळेत तुम्हाला पेपर्स लिहून send करायचे आहेत. प्रत्येक पेपर नंतर त्यावर Detailed लेक्चर होईल. सर्व पेपर्स चेक करून दिले जातील आणि सोबत Model Answers सुद्धा मिळतील. 4-4 दिवसांच्या गॅप ने पेपर्स ठेवले आहेत, so that तुम्हाला 4 दिवसात संपूर्ण syllabus वाचता येईल, revise करता येईल. आम्ही दोघच असल्याने हा initiative फक्त 20 मुलांसाठी घेत आहोत, त्यामुळे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर घ्या. 5 मार्च ला आपला पहिला पेपर(निबंध) आहे. - सुदर्शन जायभाय (Founder : TheMpscDecoded, Author : GS Decoded) - डॉ विकास सुभेदार (MBBS, Medical Officer, Upsc 3 Interviews) Fees : 2499/- (पहिल्या 10 विद्यार्थ्यांसाठी 1999/-) TheMpscDecoded App वर जावून तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या . App Link ✅THEMPSCDECODED App
446
9
Нет текста...
1
10
Mains Decoding चा Live कोर्स 5 मार्च पासून सुरू करू.
Mains Decoding चा Live कोर्स 5 मार्च पासून सुरू करू.
37
11
GS3 आणि GS4 च्या Syllabus चे Almost सर्वच्या सर्व पॉइंट्स मी ह्या दोन पानात decode करून दिले आहेत . GS4 च्या DNA Slides सुद्धा आपल्या App वर available करून दिल्या आहेत . ही पहिलीच मुख्य परीक्षा आहे . स्पर्धा relative आहे . आपला उद्देश फक्त एवढाच आहे की ज्यांना आता ही मुख्य परीक्षा द्यायची आहे त्यांनी संपूर्ण syllabus(GS1234, Optional) चे सर्व points आधी समजून घेतले पाहिजेत . AI म्हणजे काय , अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे काय , PDS/MSP/PMLA म्हणजे काय etc etc हे आधी decode केल पाहिजे . नीतिशास्त्र म्हणजे नेमक काय, मूल्ये/सहानुभूती/करुणा etc etc जे जे काही syllabus मध्ये दिल आहे ते सर्व decode करून घेणे. प्रश्न तुमच्या syllabus च्या बाहेरचा येणार नाही . Syllabus मधल्या प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला 3-4 points वाचून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत . बस! एवढच करायचं आहे. ही relative स्पर्धा आहे आणि त्यात हा descriptive चा पहिलाच प्रयोग आहे . पाने भरणे, सुटसुटीत लिहिणे, प्रत्येक प्रश्न सोडवणे, उत्तर येत नसेल तर प्रश्नाशी संबंधित काहीतरी लिहून काढणे, प्रश्नामधले keywords डिकोड करणे. => ह्यावरच सगळा गेम आहे. आपल्या platform वरून सध्या खालील गोष्टींसाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत . 1) GS1234 चा संपूर्ण Syllabus Decode केलेल्या One pager Micronotes उपलब्ध करून देणे. 2) GS1234 आणि Essay साठी Booster DNA Slides. 3) GS चे answers आणि Essay लिहिण्यासाठी strategic Lectures(Execution वर जास्त focus) 4) Model answers 5) एक संपूर्ण comprehensive Test Series आणि Evaluation
437
12
पुढच्या महिन्यातील राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ज्यांना मनापासून द्यायची आहे त्यांनी मला contact करा Telegram id : @SudarshanJaybhay अभ्यास करून Exam देणार असाल तरच contact करा. Confused state मध्ये असाल तर contact करू नका.
1 211
13
२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'! अभिमानाचा आणि 'अभिजात' विजयाचा दिवस! 🚩 मित्रांनो, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी
२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'! अभिमानाचा आणि 'अभिजात' विजयाचा दिवस! 🚩 मित्रांनो, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी खास आहेच, पण MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी तो अभ्यासाच्या दृष्टीने 'Most Expected Topic' आहे! आज आपण कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांची जयंती 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरी करतो. पण यावर्षीचा गौरव दिन ऐतिहासिक आहे... कारण अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आपली मायबोली आता अधिकृत 'अभिजात भाषा' (Classical Language) झाली आहे! चला, परीक्षेला येणारे 'VIP फॅक्ट्स' १ मिनिटात रिवाइज करूया: 👇 👑 'अभिजात' मराठी (Current Affairs Facts): कधी मिळाला दर्जा? ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. एकूण अभिजात भाषा: आता भारतात एकूण ११ भाषांना हा दर्जा आहे. (मराठीसोबतच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत यांनाही ३ ऑक्टोबरलाच मान्यता मिळाली). निकष: भाषेचा इतिहास १५०० ते २००० वर्षे जुना असावा लागतो (सांस्कृतिक मंत्रालय हे निकष ठरवते). 🏆 कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ (MPSC Static Data): कुसुमाग्रजांना १९८७ मध्ये त्यांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहासाठी सर्वोच्च 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळाला. मराठीतील ४ ज्ञानपीठ विजेते (पाठच ठेवा): १. वि. स. खांडेकर (ययाती - १९७४) २. वि. वा. शिरवाडकर / कुसुमाग्रज (विशाखा - १९८७) ३. वि. दा. करंदीकर (अष्टदर्शने - २००३) ४. भालचंद्र नेमाडे (हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ - २०१४) Join https://t.me/SwayamAnswerWriting
816
14
💧 शेती आणि पाणी (Magic Water Wand): पाण्याची तीव्र टंचाई असूनही इस्रायल शेतीत जगात भारी आहे! भारताला त्यांच्याकडून 'ठिबक सिं
💧 शेती आणि पाणी (Magic Water Wand): पाण्याची तीव्र टंचाई असूनही इस्रायल शेतीत जगात भारी आहे! भारताला त्यांच्याकडून 'ठिबक सिंचन' (Drip Irrigation) आणि समुद्राचे पाणी गोड करणारे 'डिसॅलिनेशन' (Desalination) तंत्रज्ञान मिळत आहे. 'कमी पाण्यात जास्त पीक' हा त्यांचा खरा 'जुगाड' आहे जो आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. 🛡️ संरक्षण आणि सुरक्षा (Laser Shield): सीमेवरील घुसखोरी आणि शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी भारताला इस्रायलकडून 'आयर्न डोम' (Iron Dome) आणि अत्याधुनिक 'आयर्न बीम' (Iron Beam - Laser Weapon System) सारख्या तंत्रज्ञानाची मदत मिळत आहे. (लक्षात ठेवा: 'हेरॉन ड्रोन' आणि 'बराक क्षेपणास्त्रे' आपण आधीच इस्रायलकडून घेतली आहेत!). 🤝 स्ट्रॅटेजिक फॅक्ट्स : या दौऱ्यात 'मुक्त व्यापार करारावर' (FTA - Free Trade Agreement) वेगाने चर्चा पुढे गेली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी भारत आणि इतर मित्र राष्ट्रांचा समावेश असलेल्या 'हेक्सागॉन अलायन्स' (Hexagon Alliance)ची नवीन संकल्पना मांडली आहे (हा पॉईंट मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे). पंतप्रधान मोदींना इस्रायल संसदेचा(Knesset) सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. Join https://t.me/SwayamAnswerWriting
656
15
'केरळ'चे होणार 'केरळम' (Keralam)! पण प्रक्रिया काय? 🇮🇳 २४ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने 'केरळम' नावाला मंजुरी
'केरळ'चे होणार 'केरळम' (Keralam)! पण प्रक्रिया काय? 🇮🇳 २४ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने 'केरळम' नावाला मंजुरी दिली. चला, राज्याचं नाव बदलण्याची प्रक्रिया फक्त ५ मुद्द्यांत रिवाइज करूया: 👇 १️⃣ सुरुवात: हे विधेयक (Bill) संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. पण राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय (Prior Recommendation) नाही! २️⃣ राज्याला विचारणा: राष्ट्रपती हे विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांचे मत मांडण्यासाठी पाठवतात. ३️⃣ मत 'बंधनकारक' नाही (VIP 🚨): राज्याने दिलेले मत राष्ट्रपती किंवा संसदेवर बंधनकारक नसते (Not Binding). अंतिम अधिकार संसदेचाच! ४️⃣ बहुमत: दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक केवळ साध्या बहुमताने (Simple Majority) पास व्हावे लागते. ५️⃣ घटनादुरुस्ती नाही: कलम ४ नुसार, हा बदल कलम ३६८ अंतर्गत 'घटनादुरुस्ती' मानला जात नाही. 📝 लक्षात ठेवा : नाव बदलल्यावर संविधानाच्या पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीमध्ये (Schedules 1 & 4) बदल करावा लागतो. केरळची स्थापना: १ नोव्हेंबर १९५६ (भाषिक आधारावर). Join https://t.me/SwayamAnswerWriting
622
16
राज्यसभेचा 'आकड्यांचा खेळ' - १ मिनिटात रिव्हिजन! ♟️ निवडणूक राज्यसभेची आणि चर्चा 'पवार नीती'ची! गणित जुळवायला दुसरी पसंती कित
राज्यसभेचा 'आकड्यांचा खेळ' - १ मिनिटात रिव्हिजन! ♟️ निवडणूक राज्यसभेची आणि चर्चा 'पवार नीती'ची! गणित जुळवायला दुसरी पसंती किती महत्त्वाची असते, हे आपण पाहतोच आहोत. पण MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी यात काय दडलंय? चला फास्ट रिव्हिजन करूया: 👇 🎯 निवडणूक पद्धत कशी असते? प्रणाली: प्रमाणशीर प्रतिनिधित्व (Proportional Representation) पद्धत: एकल संक्रमणीय मत (Single Transferable Vote) मॅजिक: जर पहिल्या फेरीत कुणालाच 'कोटा' मिळाला नाही, तर बाद झालेल्या उमेदवाराची 'दुसरी पसंती' (2nd Preference) ट्रान्सफर होते! (हीच खरी गुगली 🔄) 📌 MPSC साठी महत्त्वाचे फॅक्ट्स (VIP Points): 📖 कलम (Article): ८० (राज्यसभेची रचना). 📊 अनुसूची (Schedule): चौथी अनुसूची (राज्यनिहाय जागांची विभागणी). 🗳️ मतदान पद्धत: २००३ पासून 'खुले मतदान' (Open Ballot) पद्धत सुरू. आमदाराला आपले मत पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला (Agent) दाखवणे बंधनकारक असते, अन्यथा मत बाद होते. (अपक्ष आमदारांना मात्र मत कोणालाही दाखवता येत नाही). 🚫 NOTA: राज्यसभा निवडणुकीत NOTA चा वापर करता येत नाही (सर्वोच्च न्यायालयाचा २०१८ चा निकाल). ⚖️ व्हीप (Whip): या निवडणुकीत पक्षादेश (Whip) लागू होत नाही. क्रॉस-वोटिंग केल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करू शकतो, पण आमदारकी (सदस्यत्व) रद्द होत नाही (१०व्या अनुसूचींतर्गत अपात्रता लागू होत नाही). 🔢 कोटा फॉर्म्युला (Quota): [एकूण वैध मते / (निवडून द्यावयाच्या जागा + १)] + १ Join https://t.me/SwayamAnswerWriting
553
17
तुकाराम मुंडे पॅटर्न आणि 'ई-प्रशासनाची' (E-Governance) ताकद! 💻 मित्रांनो, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे (Fake Certificates) वापर
तुकाराम मुंडे पॅटर्न आणि 'ई-प्रशासनाची' (E-Governance) ताकद! 💻 मित्रांनो, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे (Fake Certificates) वापरून सरकारी नोकऱ्या आणि अनुदान लाटणाऱ्या रॅकेटवर तुकाराम मुंडे यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पण MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी यात काय दडलंय? हा विषय थेट GS-II (शासन व्यवस्था, ई-प्रशासन आणि दुर्बल घटकांचे कल्याण) शी जोडला जातो. चला, यातले परीक्षेसाठीचे फॅक्ट्स १ मिनिटात रिवाइज करूया: 👇 📌 शासनाने उचलेली पावले (E-Governance Initiatives): १️⃣ दिव्यांग सहाय्यक पोर्टल: हे नवीन पोर्टल थेट केंद्र सरकारच्या UDID (Unique Disability ID) आणि आधार डेटाबेसशी जोडले आहे. २️⃣ UDISE ची जोड: बोगस संस्थांना (Ghost Institutes) आळा घालण्यासाठी हे पोर्टल शिक्षण विभागाच्या UDISE (Unified District Information System for Education) शी जोडले गेले आहे. जेवढे खरे विद्यार्थी UDISE वर, तेवढेच अनुदान संस्थेला! ३️⃣ DBT (Direct Benefit Transfer): मध्यस्थांची साखळी तोडून शासनाचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात. ⚖️ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ (कायदेशीर तरतूद): या कायद्याच्या कलम ९१ (Section 91) नुसार, जर कोणी बनावट प्रमाणपत्र मिळवले किंवा वापरले, तर त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. 📝 Imp Facts UDID (युनिक डिसेबिलिटी आयडी) हे कार्ड केंद्र सरकारच्या 'स्वावलंबन कार्ड' योजनेअंतर्गत दिले जाते. दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
609
18
“One Pager Micro-note” , “Bird Eye View” GS 3 Decoded संपूर्ण GS3 चा Syllabus एकाच पानात Decode करून दिला आहे . सर्व Concepts आणि Definitions दिल्या आहेत . Exam Hall मध्ये जाण्यापूर्वी Fasttrack Revision साठी “Best Micronote” झेरॉक्स करू नका ❌ .  Phone/Screen वर zoom in/ zoom out करून वाचा. ✅ Join https://t.me/SwayamAnswerWriting App Link Thempscdecoded App Download Here
727
19
“One Pager Micro-note” , “Bird Eye View” Ethics(GS4) Decoded संपूर्ण GS4 चा Syllabus एकाच पानात Decode करून दिला आहे . सर्व Concepts आणि Definitions दिल्या आहेत . Exam Hall मध्ये जाण्यापूर्वी Fasttrack Revision साठी “Best Micronote” Join https://t.me/SwayamAnswerWriting App Link Thempscdecoded App Download Here
659
20
नागरी सेवेसाठी मूलभूत Ethics DNA Slides (Sample Copies) Fasttrack Revision साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी App Link Th+8
नागरी सेवेसाठी मूलभूत Ethics DNA Slides (Sample Copies) Fasttrack Revision साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी App Link Thempscdecoded App Download Here
1 302