ru
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

Открыть в Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

Больше
830
Подписчики
+724 часа
+1047 дней
+10430 день
Архив постов
COMBINE GROUP B PRE 2026 (14 जून 2026 रोजी झालेला पेपर) प्रश्नपत्रिकेमधील अंकगणित व बुद्धीमत्ता चाचणी प्रश्नांचे स्पष्टीकरण.

COMBINED MAINS PAPER 2 ANSKEY 17 MAY 2026.pdf4.61 KB

COMBINED MAINS PAPER 1 ANSKEY 17 MAY 2026.pdf4.59 KB

MPSC CSAT ANSKEY 31 MAY 2026.pdf5.27 KB

MPSC PRELIMS GS ANSKEY 31 MAY 2026.pdf5.27 KB

photo content

photo content

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - जाहिरात

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

📌डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ Coconut : Pratap - 1987 Coconut : Banawali - 2002 Coconut : D×T - 2003 Coconut : Konkan Avishkar (D×T-2) - 2008

📌डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ Cashew : Vengurla-1 : 1974 Cashew : Vengurla-2 : 1979 Cashew : Vengurla-3&4 : 1982 Cashew : Vengurla-5 : 1984 Cashew : Vengurla-6 : 1992 Cashew : Vengurla-7 : 1997 Cashew : Vengurla-8 : 2001

photo content
+1

📌The standard meridian of India passes through the following states: Uttar Pradesh Madhya Pradesh Chhattisgarh Odisha Andhra
📌The standard meridian of India passes through the following states: Uttar Pradesh Madhya Pradesh Chhattisgarh Odisha Andhra Pradesh

photo content

बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय - अभ्यासक्रम

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक १४ जून, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📌युद्धाच्या मैदानात विजय फक्त सर्वाधिक शस्त्रे असलेल्या सैनिकाचा होत नाही; तर उपलब्ध शस्त्रांचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करणाऱ्या सैनिकाचा होतो. त्याचप्रमाणे, परीक्षेत यश सर्व काही वाचलेल्या विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही, तर जे वाचले आहे त्याचा अचूक आणि वेगवान वापर करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळते. म्हणून आता अस्थिर होऊ नका, घाबरू नका, तुलना करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि शेवटपर्यंत लढा. तुमच्या आतापर्यंतच्या परिश्रमांचे फळ नक्कीच मिळेल.

"परीक्षेच्या शेवटच्या काही दिवसांत केलेले Focused रिव्हिजन अनेक महिन्यांच्या अभ्यासाला यश मिळवून देते."

📌विधवा विवाह चळवळीची 11 महत्त्वाची पुस्तके
+1
📌विधवा विवाह चळवळीची 11 महत्त्वाची पुस्तके