𝐓𝐄𝐀𝐂𝐇𝐄𝐑𝐒' 𝐂𝐋𝐔𝐁™💁📖
Открыть в Telegram
✨ “Learning Never Stops” ✨ “Teachers Together, Future Forever” शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शन करणारा एकमेव #Active_Channel ☑️शिक्षक भरती ✅MPSC परीक्षा भरती ☑️सरळसेवा परीक्षा भरती ✅तसेच इतर विविध भरतीबाबत सर्व #Authentic व विश्वसनीय माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.
Больше8 569
Подписчики
Нет данных24 часа
+87 дней
+5330 день
Архив постов
8 570
शिक्षण आयुक्त पदी नियुक्ती केल्यास स्वतःला महामेरू समजणाऱ्या अधिकारी आणि संस्था चालकांना एका दिवसांत सर्व शिक्षकांची पदे रिक्त 8 दिवसात पवित्र पोर्टल वर Upload झाले असते. परतू आपल्या राज्यात कामापेक्षा भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. आणि स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणून जनतेची आणि तरुणाची दिशाभूल केली जाते.
तरुणांनो जागे व्हा! स्वतःची लढाई स्वतः लढा आणि सर्व स्तरातील शिक्षक भरतीच्या रिक्त पदे पवित्र पोर्टल वर पाठवण्यासाठी स्वतः प्रयत्न करा!
8 570
अनेकदा तुमच्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जातात, त्याने तुम्हाला मनस्ताप होतो...
पण कितीजणांना तुम्ही स्वतःची बाजू सांगत राहाणार?
अशावेळी हे काम 'काळा'वर सोडावं!
'काळ' प्रत्येकाचा हिशोब ठेवतो, प्रत्येकाला उत्तर देतो !
'काळ' कधीच पक्षपात करत नाही !
8 570
महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1 मोफत मार्गदर्शन उपक्रम
ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक ⤵️
https://chat.whatsapp.com/GU8bdQwtZfmDjn9L8Q99j4?s=cl&p=a&mlu=2&amv=0
8 570
तकलीफ बहुत है लेकिन
हौसले जिंदा है..
ये वो है जिनके आगे मुश्किलें
शर्मिंदा है..!!
#Good_Morning_Teachers'
8 570
MH-SET मध्ये 90+ गुणांचे लक्ष्य आहे?
✅संपूर्ण Paper 1 तयारी
✅ Live + Recorded Lectures
✅ Notes + MCQs + PYQs
✅ Marathi + English मार्गदर्शन
📲आजच कोर्स जॉईन करा:⤵️ https://www.aspireteachers.com/courses/MH-SET-NET-PAPER-1-2026-69268103998c1d290fde8c7c
📱 Aspire Teachers App:⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.theaspiret.lerners&pcampaignid=web_share
🏆 यशस्वी तयारीची सुरुवात आजच करा! :::
Aspire Teachers
(Pioneer of TAIT 3)
📱कुपन कोड साठी खालील नंबर वर संपर्क करा
➡️. 9226353477
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
