ru
Feedback
𝐓𝐄𝐀𝐂𝐇𝐄𝐑𝐒' 𝐂𝐋𝐔𝐁™💁📖

𝐓𝐄𝐀𝐂𝐇𝐄𝐑𝐒' 𝐂𝐋𝐔𝐁™💁📖

Открыть в Telegram

✨ “Learning Never Stops” ✨ “Teachers Together, Future Forever” शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शन करणारा एकमेव #Active_Channel ☑️शिक्षक भरती ✅MPSC परीक्षा भरती ☑️सरळसेवा परीक्षा भरती ✅तसेच इतर विविध भरतीबाबत सर्व #Authentic व विश्वसनीय माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.

Больше
8 569
Подписчики
-424 часа
Нет данных7 дней
+1630 день

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
июнь '26
июнь '26
+65
в 1 каналах
май '26
+166
в 5 каналах
Get PRO
апрель '26
+122
в 2 каналах
Get PRO
март '26
+51
в 5 каналах
Get PRO
февраль '26
+44
в 2 каналах
Get PRO
январь '26
+92
в 4 каналах
Get PRO
декабрь '25
+83
в 3 каналах
Get PRO
ноябрь '25
+114
в 3 каналах
Get PRO
октябрь '25
+131
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+257
в 2 каналах
Get PRO
август '25
+132
в 2 каналах
Get PRO
июль '25
+76
в 1 каналах
Get PRO
июнь '25
+62
в 2 каналах
Get PRO
май '25
+183
в 2 каналах
Get PRO
апрель '25
+107
в 2 каналах
Get PRO
март '25
+109
в 2 каналах
Get PRO
февраль '25
+135
в 4 каналах
Get PRO
январь '25
+234
в 4 каналах
Get PRO
декабрь '24
+216
в 2 каналах
Get PRO
ноябрь '24
+187
в 1 каналах
Get PRO
октябрь '24
+379
в 3 каналах
Get PRO
сентябрь '24
+612
в 3 каналах
Get PRO
август '24
+294
в 3 каналах
Get PRO
июль '24
+557
в 2 каналах
Get PRO
июнь '24
+340
в 3 каналах
Get PRO
май '24
+333
в 4 каналах
Get PRO
апрель '24
+286
в 3 каналах
Get PRO
март '24
+1 366
в 2 каналах
Get PRO
февраль '24
+557
в 4 каналах
Get PRO
январь '24
+367
в 7 каналах
Get PRO
декабрь '23
+197
в 3 каналах
Get PRO
ноябрь '23
+114
в 1 каналах
Get PRO
октябрь '23
+202
в 1 каналах
Get PRO
сентябрь '23
+291
в 0 каналах
Get PRO
август '23
+208
в 0 каналах
Get PRO
июль '23
+189
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+81
в 0 каналах
Get PRO
май '23
+84
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+575
в 0 каналах
Get PRO
март '23
+444
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+1 635
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
16 июня+4
15 июня+1
14 июня+3
13 июня+4
12 июня+6
11 июня+5
10 июня+3
09 июня+4
08 июня+4
07 июня+8
06 июня+2
05 июня+5
04 июня+3
03 июня+3
02 июня+5
01 июня+5
Посты канала
2
Нет текста...
42
3
काही दिवस टेलिग्राम वर अडचणी येऊ शकतात तर आपलं खालील चॅनल जॉईन करा https://whatsapp.com/channel/0029Vahmy65KmCPYx9XA493e
52
4
Нет текста...
321
5
Follow the Maharashtra SET / NET (paper 1),TAIT 3 Aspire Academy channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vahmy65KmCPYx9XA493e
334
6
Нет текста...
826
7
📢 SET परीक्षार्थींसाठी महत्त्वाची सूचना मित्रांनो, SET परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ✅ SET परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 📅 नवीन अंतिम तारीख: 26 जून 2026 💰 विलंब शुल्काशिवाय (Late Fee शिवाय) अर्ज करता येईल: 👉 17 जून 2026 ते 26 जून 2026 📝 ज्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी घाई न करता या कालावधीत आपला अर्ज पूर्ण करावा. ✏️ अर्जामध्ये काही चूक झाली असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी देखील स्वतंत्र कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ⚠️ शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज लवकर भरा. Aspire Teachers 📞 9226353477 #SET2026 #MHSET #SETExam #AspireTeachers #ImportantUpdate
814
8
📢 महत्त्वाची सूचना – MAHA TET 2026 हॉलतिकीट उपलब्ध! मित्रांनो, ✅ MAHA TET 2026 चे Hall Ticket (प्रवेशपत्र) आता उपलब्ध झाले आहे. 🎫 आपले हॉलतिकीट खालील लिंकवरून डाउनलोड करा: 🔗 https://mahatet.in/Notices/AdmitCardFinder/SearchAdmitCardDetails महत्त्वपूर्ण अपडेट साठी आपला टेलिग्राम चैनल जॉईन करा https://t.me/TrTEACHERs
1 125
9
Нет текста...
804
10
Нет текста...
752
11
MH-SET /NET LIVE LECTURE UNIT 9 PEOPLE DEVELOPEMENT AND ENVIRONMENT REVISION SESSION SCORE BOOSTER
MH-SET /NET LIVE LECTURE UNIT 9 PEOPLE DEVELOPEMENT AND ENVIRONMENT REVISION SESSION SCORE BOOSTER
739
12
📢 MH-SET 2026 अर्जदारांसाठी महत्त्वाची अपडेट! प्रिय विद्यार्थ्यांनो, सध्या MH-SET 2026 परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाईटवर वाढलेल्या ट्रॅफिकमुळे अर्ज प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. ✅ विद्यापीठाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता अर्ज भरण्याच्या मुदतीत २ ते ३ दिवसांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 📌 महत्त्वाच्या सूचना: 🔹 वेबसाईटवर जास्त लोड असल्यामुळे अर्ज भरताना अडथळे येत आहेत. 🔹 मुदतवाढीबाबत अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. 🔹 ज्यांचे अर्ज अद्याप भरायचे बाकी आहेत त्यांनी घाबरून न जाता प्रयत्न सुरू ठेवावेत. 🔹 अधिकृत सूचना येताच आम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवू. ⚠️ टीप: अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा SET परीक्षा प्राधिकरणाकडूनच केली जाईल. 📚 Aspire Teachers 🎯 MH-SET / NET Paper 1 मार्गदर्शन 📞 9226353477 #MHSET2026 #SETExam #MHSETUpdate #AspireTeachers
800
13
Нет текста...
749
14
मुदतवाढ संदर्भात पुणे युनिव्हर्सिटी यांना फोन केला आहे Aspire Teachers
761
15
https://www.aspireteachers.com/courses/ASPIRE-TEACHERS-LIVE--692bc0ad5ab9b22607c5a019
815
16
Нет текста...
885
17
प्रति, मा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. प्रत : - मा. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SET परीक्षा प्राधिकरण) - मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन - मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन विषय : महाराष्ट्र SET परीक्षा व सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता सामाजिक चाळणी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्यामुळे परीक्षा दिनांकात बदल करण्याबाबत सामूहिक निवेदन. महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील उमेदवार आपल्या निदर्शनास एक अत्यंत महत्त्वाची बाब आणून देत आहोत. महाराष्ट्र SET परीक्षा ही राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता परीक्षा असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता सामाजिक चाळणी परीक्षा ही महाविद्यालयीन अध्यापन क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील महत्त्वाची परीक्षा आहे. राज्यातील हजारो उमेदवारांनी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, सदर परीक्षांचे वेळापत्रक पाहता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक उमेदवारांना दोन्ही परीक्षांसाठी बसण्याची इच्छा व पात्रता असूनही एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे त्यांना एका संधीचा त्याग करावा लागणार आहे. ही बाब उमेदवारांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगाराच्या संधींवर प्रतिकूल परिणाम करणारी आहे. अनेक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी महिनोन्महिने अभ्यास करून वेळ, पैसा आणि मेहनत खर्च केलेली आहे. अशा परिस्थितीत एकाच दिवशी परीक्षा घेणे हे उमेदवारांवर अन्याय करणारे ठरत आहे. विशेष म्हणजे, SET परीक्षा ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता प्राप्त करण्यासाठी घेतली जाते, तर सामाजिक चाळणी परीक्षा ही त्याच क्षेत्रातील भरती प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर समान उमेदवार सहभागी होणार आहेत. या वस्तुस्थितीचा विचार होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आम्ही सर्व उमेदवारांच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो की, १. महाराष्ट्र SET परीक्षा किंवा सामाजिक चाळणी परीक्षा यापैकी कोणत्याही एका परीक्षेचा दिनांक तातडीने बदलण्यात यावा. २. दोन्ही परीक्षांमध्ये किमान काही दिवसांचे अंतर ठेवून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. ३. राज्यातील हजारो उमेदवारांच्या शैक्षणिक व रोजगाराच्या हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या हजारो पात्र उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने आपण याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेसह. धन्यवाद. आपले विश्वासू, महाराष्ट्रातील SET व सहाय्यक प्राध्यापक भरती परीक्षांचे उमेदवार नाव : __ मोबाईल : __ ई-मेल : ____ स्वाक्षरी : __
236
18
Mpsc परीक्षा आणि सेट परीक्षा एका दिवशी आल्याने किती विद्यार्थ्यांना अडचण येत आहे खाली कमेंट करा.... https://t.me/set_exam_mah
Mpsc परीक्षा आणि सेट परीक्षा एका दिवशी आल्याने किती विद्यार्थ्यांना अडचण येत आहे खाली कमेंट करा.... https://t.me/set_exam_maharashtra
878
19
सेट फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बद्दल पुणे युनिव्हर्सिटी यांना संपर्क केला आहे एरर बद्दल सुद्धा त्यांना माहित
सेट फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बद्दल पुणे युनिव्हर्सिटी यांना संपर्क केला आहे एरर बद्दल सुद्धा त्यांना माहिती दिली आहे त्यांनी फॉर्म भरायला सांगितला आहे वेबसाईट चालू आहे असं सांगितलं आहे Aspire Teachers 9226353477
923
20
5_6161389452380872443_260615_222454.pdf
1 163