cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}

MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम. FOLLOW US ON 1)App- abhyas mandal 2)YouTube @ABHYASMANDAL 3) भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )

Больше
Рекламные посты
9 057
Подписчики
+5724 часа
+2207 дней
+68030 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

व्यक्ती ओळखा. १) ते आर्य समाजाचे अनुयायी व प्रचारक होते. २) पंजाबमध्ये कार्यरत असत. ३) गदर संघटनेसाठी त्यांनी ' तारीख-ए-हिंद ' हा ग्रंथ लिहला. ४) ते हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.Anonymous voting
  • स्वामी सहजानंद
  • लाला लजपतराय
  • लाला हंसराज
  • भाई परमानंद
0 votes
👍 3🫡 1
राज्यसेवा पूर्व परीक्षा ‼️ बाइज बॅलाॅट सिद्धांतानुसार-- १) उत्तर गोलार्धात वाऱ्याच्या दिशेने पाठ करून उभे राहिले असता उजव्या बाजूला जास्त दाबाचा प्रदेश असतो. २) दक्षिण गोलार्धात वाऱ्याच्या दिशेने पाठ करून उभे राहिले असता डाव्या बाजूला जास्त दाबाचा प्रदेश असतो. @ABHYASMANDAL
Показать все...
🫡 11👍 6
समाज कल्याण अधिकारी गट ब आज लोकसंख्या घटकावरील सराव प्रश्न उपलब्ध होतील. लोकसंख्ये संदर्भातील नोट्स ॲप मध्ये आहेत त्या वाचून घ्या आज रात्री 9.30 वाजता ( बॅच मधील विद्यार्थ्यानी टेलिग्राम चैनल जॉईन करा) लोकसंख्या समस्या आणि त्यावरील साधक बाधक चर्चा असेल... (काही महत्वाचे फॅक्ट लक्षात घेऊया)
Показать все...
👍 4 3
ECONOMISTS ‼️ राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा 🔥 @ABHYASMANDAL
Показать все...
🔥 5👍 2👌 1
STEP UP ACADEMY TEST NO.08 WITH EXPLAINATION ‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 टेस्ट  99 #DO_SOLVE 🧞‍♀ @ABHYASMANDAL
Показать все...
👍 9🫡 2👏 1
आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही. परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काही तरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते..! ❞
Показать все...
5👍 3🥰 3
🟢समाजकल्याण व इतर परिक्षांकरिता संगणक विषयाचे आयोगाच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ 🔥Simple & Shorts & Free
Показать все...
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
Get full Free videos Computer Basics For Exam Course from My Class Now. https://myclassappx.page.link/scu1tNTJ1eVxFJ2Y8
Показать все...
कृषी परिस्थितीकीची व्याख्या आली तर Dalgaard :- plants, animals, humans हे keywords आहेत OECD :- relationship, crops, environment हे keywords आहेत.. #GS1 #Enviornment @ABHYASMANDAL
Показать все...
👍 3🔥 2
शाश्वत विकास ( Sustainable Development) ही संकल्पना समजून सांगण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने वेन आकृतीचा उपयोग करून ती संकल्पना मांडली आहे ?Anonymous voting
  • हर्लेन ब्रुटलॅड
  • एडवर्ड बार्बीयर
  • सायमन कुझनेट्स
  • अमर्त्य सेन
0 votes
👍 9👌 2