ru
Feedback
MSBTE CAMPUS ACADEMY

MSBTE CAMPUS ACADEMY

Открыть в Telegram

🔰 All study Material 🧩https://msbtecampus.com ☎️If Problem then dm admin @vi_04_sh_11_al_24 📞 @msbtecandidate 📞 @msbte_campus 📞 @MSBTECAMPUS_bot

Больше
2 850
Подписчики
Нет данных24 часа
-67 дней
-4230 день
Архив постов
🔰 *Engineering चे updates पण याच channel मध्ये येतील so सर्वांनी तुमच्या friends ना आपल्या group मध्ये add करून ठेवा म्हणजे त्यांनाही खूप help होईल* 👍 🔰*Channel link* 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T 🎯 *MSBTE CAMPUS ACADEMY TEAM*

📢 प्रिय DSE25 विद्यार्थी, CAP 2 साठी महत्त्वाच्या सूचना ➡️ *Option form* भरताना जास्त over confident किंवा over optimistic राहू नका. जर CAP 2 मध्ये allotment मिळालं नाही तर पुढच्या rounds मध्ये admission मिळवणं फार अवघड होईल. ➡️ CAP 2 मध्ये cutoff जास्त जाते, कारण CAP 1 मध्ये चुका झालेल्या high score असलेले विद्यार्थी सुधारित list टाकतात आणि स्पर्धा वाढते. ➡️ म्हणूनच तुमच्या percentage नुसार, नीट प्लॅन करून option list तयार करणं खूप गरजेचं आहे. ➡️ जर तुम्हाला CAP 2 मध्ये sure allotment हवं असेल, तर आमच्या Campus Academy Personal Consultancy मध्ये सामील व्हा. यामध्ये मिळेल: 👉 सामील होण्यासाठी लगेच WhatsApp करा: https://wa.link/b8gddt 9175956461 ✅ 1-to-1 Personal Live Meeting (Parents + Student + Counsellor) ✅ तुमच्या Percentage + Category + City नुसार Perfect College List ✅ सर्व Doubts Clear – Direct Option Form साठी Ready 📌 Limited seats – फक्त 20 विद्यार्थी! 💰 Fees: ₹999 only ⏳ आजच Join करा – उशीर = संधी संपली! 🔰 TEAM CAMPUS ACADEMY

📢 *Hello Everyone!* 🔥 आज आहे *शेवटचा दिवस!* Campus Academy Advance Counselling साठी *Enroll करण्याची अंतिम संधी!* ज्यांना अ
📢 *Hello Everyone!* 🔥 आज आहे *शेवटचा दिवस!* Campus Academy Advance Counselling साठी *Enroll करण्याची अंतिम संधी!* ज्यांना अजूनही Admission Process, College Selection बाबत मार्गदर्शन हवे आहे, त्यांनी आजच Join करा! 🎓 *Advance Counselling (Premium Support)* ✅ 1-to-1 Personal Live Meeting ✅ सर्व Doubts Live Meeting मध्येच Solve ✅ तुमच्या Percentage + Category + City नुसार योग्य Colleges ✅ तुमच्या पसंतीच्या City + Branch साठी Guidance 👉 Enroll करा आता: https://wa.link/ee2fyk 🎓 *Basic Counselling (Free Support)* ✅ तुमच्या Percentage, Category आणि City नुसार College List ✅ योग्य College Suggestion – कोणत्या शहरात Admission घ्यायचं यावर आधारित 👉 Join करा आता: https://wa.link/ee2fyk ⚠️ *Limited Seats Available – Today is the Last Day!* 🎯 *अजून निर्णय न घेतलेल्यांसाठी ही शेवटची संधी आहे.* 🔰 *TEAM CAMPUS ACADEMY*

Hello DSE25 Students! 📢 आवघ्या 1 तासात एक खास आणि जबरदस्त session होणार आहे — ज्यामध्ये Pune च्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मध
Hello DSE25 Students! 📢 आवघ्या 1 तासात एक खास आणि जबरदस्त session होणार आहे — ज्यामध्ये Pune च्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील Final Year Students तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत! 🎓 🏫 Colleges: PICT, VIT Pune, VIIT, PCCOE, DY Patil 🎯 ह्या session मध्ये तुम्हाला मिळणार: ✔️ Real College Life Experience ✔️ Placements संदर्भातील Insights ✔️ Branch आणि City निवडण्याचं योग्य मार्गदर्शन ✔️ तुम्हाला suit होणारी Career Direction ✅ हे session दोन्ही plans – Basic आणि Advance Counselling Students साठी ओपन आहे! तर अजून वेळ गेलेली नाही – लवकरात लवकर Counselling Join करा आणि फायद्याचा भाग व्हा! 👇Counsaltancy Join करण्यासाठी click करा: https://wa.link/ee2fyk 📞 Query? Contact: 9175956461 🔰 MSBTE Campus Academy – Your Career, Our Commitment

DSE25 Students – अजून वेळ गेलेली नाहीये! जर तुम्हाला तुमच्या Percentage + Category + City नुसार योग्य कॉलेजमध्ये admission घ्
DSE25 Students – अजून वेळ गेलेली नाहीये! जर तुम्हाला तुमच्या Percentage + Category + City नुसार योग्य कॉलेजमध्ये admission घ्यायचं असेल, डाऊट्स क्लिअर करायचे असतील किंवा Personal मार्गदर्शन हवं असेल… ✅ Campus Academy Counselling तुमच्यासाठी उपलब्ध आहे! 🎯 Advance Plan – ₹799/- ✔️ College List (as per % + category + city) ✔️ Live 1:1 Personal Counselling Meeting 🎯 Basic Plan – ₹499/- ✔️ फक्त Personalized College List (based on your profile) 📝 जे Interested असतील त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर click करून आपली माहिती पाठवा! 👉https://wa.link/ee2fyk Click here and send your details fast Contact:- 9175956461 🔰 MSBTE Campus Academy – Your Career, Our Commitment

🚨 Important Update! 🚨 Those who want to purchase the Counsaltancy Package. 💰 *Basic Counsaltancy-> ₹399* [only college lis
🚨 Important Update! 🚨 Those who want to purchase the Counsaltancy Package. 💰 *Basic Counsaltancy-> ₹399* [only college list] 💰 *Advanced Counsaltancy->₹599* [college list + 1-on-1 live meeting + perfect guidance for CAP rounds] हा शेवटचा चान्स आहे, so don’t waste it! 💯 *Message here ->* https://wa.link/7ytrqp your details and do payment. *More details* 📞 8830687180 📞 9175956461

🔹 Counselling Plans: 🎯 Plan Advance: 1 to 1 Counselling + Best College List (Based on your % & City) – ₹799 🎯 Plan Basic:
🔹 Counselling Plans: 🎯 Plan Advance: 1 to 1 Counselling + Best College List (Based on your % & City) – ₹799 🎯 Plan Basic: फक्त Personalised College List (% + Category + City नुसार) – ₹499 🎯 तुमच्या करिअरबद्दलचा निर्णय आता विचारपूर्वक घ्या – योग्य मार्गदर्शनासोबत! 📌 Join करायचं आहे? 👉 https://wa.link/9zit97 📞 Query आहे का? Call करा: 9175956461 एक चुकीचा college किंवा branch निवड भविष्यात मोठा फरक करू शकतो. 🔰 MSBTE CAMPUS ACADEMY TEAM Your Career, Our Commitment!

*Be ready with your doubts* 👍🏻 📢 *DSE Admission 2025 LIVE* *Free Guidance and doubts clearing Session – Today at 8.30 PM* 🔗*Link share on channel join fast*👉 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

📢 *DSE Admission Session 2 – LIVE on YouTube!* 🎯 *DSE प्रवेश प्रक्रियेबद्दल सर्व शंका याच seesion मधे solve केले जातील!* 📅 *आज संध्याकाळी 8:30वाजता* 📍 *Live इथे होईल* ➤ https://youtube.com/@msbtecampus?si=1lYS-h8H6ViYO3ci ✅ *Live सुरू होण्यापूर्वी Subscribe करून ठेवा!* 🔔 *Bell icon दाबा म्हणजे Notification लगेच मिळेल* 🔥 *सर्व फ्रेंड्सना Forward करा – एकही विद्यार्थी चुकू नये!* https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

📢 Important for Diploma Students! 🎓 DSE Admission 2025 साठी खास LIVE Guidance Session उद्या संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला
📢 Important for Diploma Students! 🎓 DSE Admission 2025 साठी खास LIVE Guidance Session उद्या संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. तुमच्या कॉलेजमधील सर्व Friends ला शेअर करा – जे Direct Second Year Engineering Admission घेणार आहेत. 📌 Session मध्ये मिळणार: ✅ CAP Round Process ✅ Document Guide ✅ Top College Tips ✅ Live Q&A 🗓️ Date: 21 June (Friday) ⏰ Time: 7:00 PM 📍 Google Meet 👥 Join Our Group to Get Link & Updates: 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T 🙏 कृपया हा मेसेज तुमच्या कॉलेजच्या सर्व Friends आणि Groups मध्ये शेअर करा. MSBTE Campus Academy तर्फे हे संपूर्णतः मोफत मार्गदर्शन आहे!

📢 🔥 *DSE Admission साठी Most Important Video!* 🎓 *Top 30 DSE Admission FAQs 2025 SC/ST/OBC/EWS/Open विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन*💯 ✅ *Reservation Details* ✅ *Document List (Validity, NCL, EWS, Gap Certificate)* ✅ *CAP Rounds Explained (Freeze, Float, Slide)* ✅ *Hostel, Spot Admission & More...* 🎥 *Video बघा आणि तुमचे सर्व doubts clear करा:* 🔗https://www.youtube.com/results?search_query=%F0%9F%8E%93+Top+DSE+Admission+FAQs+2025+%7C+SC%2FST%2FOBC%2FOpen+Guide+in+Marathi+campus+academy 👨‍🏫 *Free Counselling by MSBTE Campus Academy कोणताही doubt असेल तर comment करा, तुमच्यासाठी next video बनवू!* 💬 📲 *Join our WhatsApp Group:* https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T #DSE2024 #EngineeringAdmission #CampusAcademy

📢 MSBTE Summer 2025 Result Update! 🎯 As per official MSBTE website, Summer 2025 चा result 24 June 2025 रोजी लागण्याची शक्यता आहे. 🟢 Result लागल्यावर आम्ही तुम्हाला लगेचच आमच्या MSBTE Campus Academy च्या ग्रुपवर अपडेट देणार आहोत. ✅ त्यामुळे सर्वांनी MSBTE Campus Academy चा WhatsApp ग्रुप आताच join करून ठेवा आणि 👥 तुमच्या कॉलेजमधील सर्व friends ना देखील group मध्ये add करा. 🎓 जेणेकरून सर्वांना DSE Admission, Cap Round, Option Form आणि इतर updates एकदम Free आणि Time वर मिळतील. 🔗 Join Now & Stay Ahead! https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

📢 *DSE Students साठी Important Message!* Hi friends, आत्ता काही वेळा आधी एक parent शी बोलणं झालं. त्यांनी एका private XYZ college मध्ये CS/IT साठी *provisional admission* घेतलं होतं (DSE results येण्याआधीच). त्यांनी ₹10,000 pay करून registration form भरला होता. पण आता कॉलेज वाल्यांनी सांगितलं की admission मिळेल याची खात्री नाही, आणि *payment refund* चा पण issue चालू आहे. 🛑 *Please don’t repeat this mistake!* ✅ *काही Important गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या:* 🔹 1️⃣ Provisional Admission ला *पैसे देवू नका!* काही colleges DSE admission च्या नावाखाली पैसे घेतात आणि नंतर confusion करतात. *सावध राहा!* 🔹 2️⃣ *COEP, PICT, VJTI, SPIT, Cummins, VIT, Walchand यासारख्या टॉप colleges मध्ये “management quota” चा काहीही option नाही.* 📝 Admission फक्त merit आणि CAP/Spot Round वरूनच मिळतो. कोणीही सांगत असेल की seat convert करून देतो – *त्यावर विश्वास ठेऊ नका!* 🔹 3️⃣ *Reserved Category students:* Tumcha category cut-off वेगळा आणि seats कमी असतात. म्हणून तुमचं *option form योग्य पद्धतीने भरलेलं असणं खूप महत्वाचं आहे.* 🔹 4️⃣ *एक चुकीचं option form = तुमचं स्वप्न संपेल!* 👉 *म्हणून risk न घेता, MSBTE Campus Academy च्या Personal Counseling Program मध्ये आजच join करा.* *आम्ही तुमचं form नीट तयार करून, तुमच्या marks नुसार best college + branch मिळवून देण्यासाठी guide करू.* ❓ *Confused आहात का? Tension घेऊ नका!* ✅ Just message us… we’re always here to help you. 📌 *MSBTE Campus Academy – तुमच्या admission चा Trusted Partner!* ❤️ *Be Smart. Be Aware. Stay Safe.* 🔰*Join for more update* https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

⚜️ जे Student's EWS certificate साठी apply करत आहेत त्यांनी Annuxre -A type certificate la apply kara.👍🏻 https://whatsapp.c
⚜️ जे Student's EWS certificate साठी apply करत आहेत त्यांनी Annuxre -A type certificate la apply kara.👍🏻 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

📢 DSE Admission 2025 – Free Help Group! 🎓 DSE (Direct Second Year Engineering) ला admission घेणारे विद्यार्थी लक्ष द्या! तुम्हाला admission प्रक्रिया, reservation, documents, cutoffs, forms, college list याबद्दल काहीही शंका असेल, तर आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत! ✅ Step-by-step Guidance ✅ Category wise Documents Help ✅ Doubt Solving ✅ College & Branch Selection Tips ✅ FREE WhatsApp Counselling 📲 एकदम फ्री आहे – No charges! 👇 या group मध्ये join व्हा आणि तुमच्या मित्रांनाही जोडा: 📌 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T 🔁 हा मेसेज सगळ्या Diploma मित्रांना share करा – जे DSE ला admission घेणार आहेत. 🎯 MSBTE Campus Academy – Students साठी, Students सोबत.

🎯 *आजचं विशेष मार्गदर्शन!* 🔥 *Low Score मिळाल्यानंतर CS / IT मिळेल का? यावर स्पष्ट विचार...* 👨‍🎓 *जे विद्यार्थी कमी marks मुळे Private College ला जाणार आहेत, त्यांनी केवळ CSE/IT मागे न लागता खालील शाखांचा सुद्धा गांभीर्याने विचार करावा:* 🔹 AIDS (AI & Data Science) 🔹 AIML (AI & Machine Learning) 🔹 ECS (Electronics & Computer) 🔹 ENTC (Electronics & Telecommunication) 🔹 Software Engineering 🔹 Electrical Engineering 💡 *कारण सध्या CSE ब्रँच 🚀 Peak Point वर आहे. पण तुम्हाला जेव्हा B.Tech ची डिग्री मिळेल (3-4 वर्षांनी), तेव्हा CSE ची मागणी तितकीच असेलच याची गॅरंटी नाही!*🔄 🛑 *फक्त Autonomous कॉलेज म्हणजेच बेस्ट असं नाही!* *खालील Non-Autonomous कॉलेजेस देखील ✅ Excellent Placements देतात:* 🏫 D.Y. Patil, Pune 🏫 PVG College 🏫 Thadomal Shahani, Mumbai Etc….. 💻 *CSE मिळालं म्हणजे लाईफ सेट झाली असं नाही!* ✅ नौकरी मिळवणं आणि ✅ ती Sustain करणं हे तुमच्या Daily Learning & Upskilling वर अवलंबून आहे! 📈 *आज देशात 8 लाखांपेक्षा जास्त CSE सीट्स आहेत – स्पर्धा प्रचंड आहे!* 🌟 शिकणं चालू ठेवा, update होत राहा आणि कुठल्या ही ब्रँचमध्ये असाल तरी Best Perform करा! 📌 योग्य निर्णय घ्या – Future तुमच्या हातात आहे! 💪 🙏 Team Campus Academy https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

🌟 *प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा सूचना संदेश!*🌟 🔹 *MSBTE Campus Academy कडून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की खालील गोष्टी आधीच पूर्ण करून ठेवा, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.* 📌 *1. झेरॉक्सची तयारी:* ➤ *तुम्हास लागू असलेल्या सर्व ओरिजनल कागदपत्रांच्या प्रत्येकी 15 झेरॉक्स (फोटोकॉपी) करून ठेवा.* ➤ *ऍडमिशनवेळी 4-5 झेरॉक्स लागतात, पण ओरिजनल्स जमा केल्यावर ते वर्षभर परत मिळत नाहीत.* ➤ *स्कॉलरशिप व इतर ठिकाणी लागणार असल्यामुळे एक्स्ट्रा झेरॉक्स ठेवा.* 📌 *झेरॉक्स अटेस्टेड (साक्षांकित) करण्याची गरज नाही.* 📌 *2. डिजिटल स्कॅनिंग:* 📲 *सर्व ओरिजनल कागदपत्रांची PDF स्कॅन कॉपी तयार करा.* ➤ *फाईलला व्यवस्थित नाव द्या (जसे – SSC Marksheet.pdf).* 📸 *तुमचा पासपोर्ट साईज फोटो व स्वतःची सही देखील स्कॅन करून ठेवा.* 📧 *या सर्व स्कॅन फाईल्स तुमच्या ई-मेलवर व व्हाट्सअ‍ॅपवर पाठवून ठेवा.* 📌 *3. फोल्डर व्यवस्थित ठेवा:* 📁 *एक फाईल फोल्डर घ्या. त्यात सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स व त्यांच्या खाली त्यांचे झेरॉक्स अशा प्रकारे नीट क्रमाने ठेवा.* 🔖 *ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा.* 🧠 *तयारी हीच यशाची पहिली पायरी आहे!* 🌐 *MSBTE Campus Academy –* 🔸 *तुमचं शिक्षण तुमच्या हातात, मार्गदर्शन आमचं!* 📲 *WhatsApp वर अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला जॉइन करा.* https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T

🔰📌 DOCUMENT REQUIRED FOR ADMISSION @msbte_campus

तुम्हांला जे काही study material have असतील तर अश्या प्रकारे search करून download करून घेऊ शकता 👍 @msbte_campus