MSBTE CAMPUS ACADEMY
الذهاب إلى القناة على Telegram
🔰 All study Material 🧩https://msbtecampus.com ☎️If Problem then dm admin @vi_04_sh_11_al_24 📞 @msbtecandidate 📞 @msbte_campus 📞 @MSBTECAMPUS_bot
إظهار المزيد2 850
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-67 أيام
-4230 أيام
أرشيف المشاركات
2 850
🔰 *Engineering चे updates पण याच channel मध्ये येतील so सर्वांनी तुमच्या friends ना आपल्या group मध्ये add करून ठेवा म्हणजे त्यांनाही खूप help होईल* 👍
🔰*Channel link*
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
🎯 *MSBTE CAMPUS ACADEMY TEAM*
2 850
📢 प्रिय DSE25 विद्यार्थी, CAP 2 साठी महत्त्वाच्या सूचना
➡️ *Option form* भरताना जास्त over confident किंवा over optimistic राहू नका.
जर CAP 2 मध्ये allotment मिळालं नाही तर पुढच्या rounds मध्ये admission मिळवणं फार अवघड होईल.
➡️ CAP 2 मध्ये cutoff जास्त जाते, कारण CAP 1 मध्ये चुका झालेल्या high score असलेले विद्यार्थी सुधारित list टाकतात आणि स्पर्धा वाढते.
➡️ म्हणूनच तुमच्या percentage नुसार, नीट प्लॅन करून option list तयार करणं खूप गरजेचं आहे.
➡️ जर तुम्हाला CAP 2 मध्ये sure allotment हवं असेल, तर आमच्या Campus Academy Personal Consultancy मध्ये सामील व्हा.
यामध्ये मिळेल:
👉 सामील होण्यासाठी लगेच WhatsApp करा: https://wa.link/b8gddt
9175956461
✅ 1-to-1 Personal Live Meeting (Parents + Student + Counsellor)
✅ तुमच्या Percentage + Category + City नुसार Perfect College List
✅ सर्व Doubts Clear – Direct Option Form साठी Ready
📌 Limited seats – फक्त 20 विद्यार्थी!
💰 Fees: ₹999 only
⏳ आजच Join करा – उशीर = संधी संपली!
🔰 TEAM CAMPUS ACADEMY
2 850
📢 *Hello Everyone!*
🔥 आज आहे *शेवटचा दिवस!*
Campus Academy Advance Counselling साठी *Enroll करण्याची अंतिम संधी!*
ज्यांना अजूनही Admission Process, College Selection बाबत मार्गदर्शन हवे आहे, त्यांनी आजच Join करा!
🎓 *Advance Counselling (Premium Support)*
✅ 1-to-1 Personal Live Meeting
✅ सर्व Doubts Live Meeting मध्येच Solve
✅ तुमच्या Percentage + Category + City नुसार योग्य Colleges
✅ तुमच्या पसंतीच्या City + Branch साठी Guidance
👉 Enroll करा आता: https://wa.link/ee2fyk
🎓 *Basic Counselling (Free Support)*
✅ तुमच्या Percentage, Category आणि City नुसार College List
✅ योग्य College Suggestion – कोणत्या शहरात Admission घ्यायचं यावर आधारित
👉 Join करा आता: https://wa.link/ee2fyk
⚠️ *Limited Seats Available – Today is the Last Day!*
🎯 *अजून निर्णय न घेतलेल्यांसाठी ही शेवटची संधी आहे.*
🔰 *TEAM CAMPUS ACADEMY*
2 850
Hello DSE25 Students! 📢
आवघ्या 1 तासात एक खास आणि जबरदस्त session होणार आहे —
ज्यामध्ये Pune च्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील Final Year Students तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत! 🎓
🏫 Colleges:
PICT, VIT Pune, VIIT, PCCOE, DY Patil
🎯 ह्या session मध्ये तुम्हाला मिळणार:
✔️ Real College Life Experience
✔️ Placements संदर्भातील Insights
✔️ Branch आणि City निवडण्याचं योग्य मार्गदर्शन
✔️ तुम्हाला suit होणारी Career Direction
✅ हे session दोन्ही plans – Basic आणि Advance Counselling Students साठी ओपन आहे!
तर अजून वेळ गेलेली नाही – लवकरात लवकर Counselling Join करा आणि फायद्याचा भाग व्हा!
👇Counsaltancy Join करण्यासाठी click करा: https://wa.link/ee2fyk
📞 Query? Contact: 9175956461
🔰 MSBTE Campus Academy – Your Career, Our Commitment
2 850
DSE25 Students – अजून वेळ गेलेली नाहीये!
जर तुम्हाला तुमच्या Percentage + Category + City नुसार योग्य कॉलेजमध्ये admission घ्यायचं असेल,
डाऊट्स क्लिअर करायचे असतील किंवा Personal मार्गदर्शन हवं असेल…
✅ Campus Academy Counselling तुमच्यासाठी उपलब्ध आहे!
🎯 Advance Plan – ₹799/-
✔️ College List (as per % + category + city)
✔️ Live 1:1 Personal Counselling Meeting
🎯 Basic Plan – ₹499/-
✔️ फक्त Personalized College List (based on your profile)
📝 जे Interested असतील त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर click करून आपली माहिती पाठवा!
👉https://wa.link/ee2fyk
Click here and send your details fast
Contact:- 9175956461
🔰 MSBTE Campus Academy – Your Career, Our Commitment
2 850
🚨 Important Update! 🚨
Those who want to purchase the Counsaltancy Package.
💰 *Basic Counsaltancy-> ₹399*
[only college list]
💰 *Advanced Counsaltancy->₹599*
[college list + 1-on-1 live meeting + perfect guidance for CAP rounds]
हा शेवटचा चान्स आहे, so don’t waste it! 💯
*Message here ->* https://wa.link/7ytrqp
your details and do payment.
*More details*
📞 8830687180
📞 9175956461
2 850
🔹 Counselling Plans:
🎯 Plan Advance: 1 to 1 Counselling + Best College List (Based on your % & City) – ₹799
🎯 Plan Basic: फक्त Personalised College List (% + Category + City नुसार) – ₹499
🎯 तुमच्या करिअरबद्दलचा निर्णय आता विचारपूर्वक घ्या – योग्य मार्गदर्शनासोबत!
📌 Join करायचं आहे?
👉 https://wa.link/9zit97
📞 Query आहे का? Call करा: 9175956461
एक चुकीचा college किंवा branch निवड भविष्यात मोठा फरक करू शकतो.
🔰 MSBTE CAMPUS ACADEMY TEAM
Your Career, Our Commitment!
2 850
*Be ready with your doubts* 👍🏻
📢 *DSE Admission 2025 LIVE*
*Free Guidance and doubts clearing Session – Today at 8.30 PM*
🔗*Link share on channel join fast*👉
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
📢 *DSE Admission Session 2 – LIVE on YouTube!*
🎯 *DSE प्रवेश प्रक्रियेबद्दल सर्व शंका याच seesion मधे solve केले जातील!*
📅 *आज संध्याकाळी 8:30वाजता*
📍 *Live इथे होईल* ➤ https://youtube.com/@msbtecampus?si=1lYS-h8H6ViYO3ci
✅ *Live सुरू होण्यापूर्वी Subscribe करून ठेवा!*
🔔 *Bell icon दाबा म्हणजे Notification लगेच मिळेल*
🔥 *सर्व फ्रेंड्सना Forward करा – एकही विद्यार्थी चुकू नये!*
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
📢 Important for Diploma Students!
🎓 DSE Admission 2025 साठी खास LIVE Guidance Session उद्या संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला आहे.
तुमच्या कॉलेजमधील सर्व Friends ला शेअर करा – जे Direct Second Year Engineering Admission घेणार आहेत.
📌 Session मध्ये मिळणार:
✅ CAP Round Process
✅ Document Guide
✅ Top College Tips
✅ Live Q&A
🗓️ Date: 21 June (Friday)
⏰ Time: 7:00 PM
📍 Google Meet
👥 Join Our Group to Get Link & Updates:
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
🙏 कृपया हा मेसेज तुमच्या कॉलेजच्या सर्व Friends आणि Groups मध्ये शेअर करा.
MSBTE Campus Academy तर्फे हे संपूर्णतः मोफत मार्गदर्शन आहे!
2 850
📢 🔥 *DSE Admission साठी Most Important Video!*
🎓 *Top 30 DSE Admission FAQs 2025
SC/ST/OBC/EWS/Open विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन*💯
✅ *Reservation Details*
✅ *Document List (Validity, NCL, EWS, Gap Certificate)*
✅ *CAP Rounds Explained (Freeze, Float, Slide)*
✅ *Hostel, Spot Admission & More...*
🎥 *Video बघा आणि तुमचे सर्व doubts clear करा:*
🔗https://www.youtube.com/results?search_query=%F0%9F%8E%93+Top+DSE+Admission+FAQs+2025+%7C+SC%2FST%2FOBC%2FOpen+Guide+in+Marathi+campus+academy
👨🏫 *Free Counselling by MSBTE Campus Academy
कोणताही doubt असेल तर comment करा, तुमच्यासाठी next video बनवू!* 💬
📲 *Join our WhatsApp Group:*
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
#DSE2024 #EngineeringAdmission #CampusAcademy
2 850
📢 MSBTE Summer 2025 Result Update!
🎯 As per official MSBTE website, Summer 2025 चा result 24 June 2025 रोजी लागण्याची शक्यता आहे.
🟢 Result लागल्यावर आम्ही तुम्हाला लगेचच आमच्या MSBTE Campus Academy च्या ग्रुपवर अपडेट देणार आहोत.
✅ त्यामुळे सर्वांनी MSBTE Campus Academy चा WhatsApp ग्रुप आताच join करून ठेवा आणि 👥 तुमच्या कॉलेजमधील सर्व friends ना देखील group मध्ये add करा.
🎓 जेणेकरून सर्वांना DSE Admission, Cap Round, Option Form आणि इतर updates एकदम Free आणि Time वर मिळतील.
🔗 Join Now & Stay Ahead!
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
📢 *DSE Students साठी Important Message!*
Hi friends,
आत्ता काही वेळा आधी एक parent शी बोलणं झालं. त्यांनी एका private XYZ college मध्ये CS/IT साठी *provisional admission* घेतलं होतं (DSE results येण्याआधीच). त्यांनी ₹10,000 pay करून registration form भरला होता.
पण आता कॉलेज वाल्यांनी सांगितलं की admission मिळेल याची खात्री नाही, आणि *payment refund* चा पण issue चालू आहे.
🛑 *Please don’t repeat this mistake!*
✅ *काही Important गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या:*
🔹 1️⃣ Provisional Admission ला *पैसे देवू नका!*
काही colleges DSE admission च्या नावाखाली पैसे घेतात आणि नंतर confusion करतात. *सावध राहा!*
🔹 2️⃣ *COEP, PICT, VJTI, SPIT, Cummins, VIT, Walchand यासारख्या टॉप colleges मध्ये “management quota” चा काहीही option नाही.*
📝 Admission फक्त merit आणि CAP/Spot Round वरूनच मिळतो. कोणीही सांगत असेल की seat convert करून देतो – *त्यावर विश्वास ठेऊ नका!*
🔹 3️⃣ *Reserved Category students:*
Tumcha category cut-off वेगळा आणि seats कमी असतात. म्हणून तुमचं *option form योग्य पद्धतीने भरलेलं असणं खूप महत्वाचं आहे.*
🔹 4️⃣ *एक चुकीचं option form = तुमचं स्वप्न संपेल!*
👉 *म्हणून risk न घेता, MSBTE Campus Academy च्या Personal Counseling Program मध्ये आजच join करा.*
*आम्ही तुमचं form नीट तयार करून, तुमच्या marks नुसार best college + branch मिळवून देण्यासाठी guide करू.*
❓ *Confused आहात का? Tension घेऊ नका!*
✅ Just message us… we’re always here to help you.
📌 *MSBTE Campus Academy – तुमच्या admission चा Trusted Partner!*
❤️ *Be Smart. Be Aware. Stay Safe.*
🔰*Join for more update*
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
⚜️ जे Student's EWS certificate साठी apply करत आहेत त्यांनी Annuxre -A type certificate la apply kara.👍🏻
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
📢 DSE Admission 2025 – Free Help Group!
🎓 DSE (Direct Second Year Engineering) ला admission घेणारे विद्यार्थी लक्ष द्या!
तुम्हाला admission प्रक्रिया, reservation, documents, cutoffs, forms, college list याबद्दल काहीही शंका असेल, तर आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत!
✅ Step-by-step Guidance
✅ Category wise Documents Help
✅ Doubt Solving
✅ College & Branch Selection Tips
✅ FREE WhatsApp Counselling
📲 एकदम फ्री आहे – No charges!
👇 या group मध्ये join व्हा आणि तुमच्या मित्रांनाही जोडा:
📌
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
🔁 हा मेसेज सगळ्या Diploma मित्रांना share करा – जे DSE ला admission घेणार आहेत.
🎯 MSBTE Campus Academy – Students साठी, Students सोबत.
2 850
🎯 *आजचं विशेष मार्गदर्शन!*
🔥 *Low Score मिळाल्यानंतर CS / IT मिळेल का? यावर स्पष्ट विचार...*
👨🎓 *जे विद्यार्थी कमी marks मुळे Private College ला जाणार आहेत, त्यांनी केवळ CSE/IT मागे न लागता खालील शाखांचा सुद्धा गांभीर्याने विचार करावा:*
🔹 AIDS (AI & Data Science)
🔹 AIML (AI & Machine Learning)
🔹 ECS (Electronics & Computer)
🔹 ENTC (Electronics & Telecommunication)
🔹 Software Engineering
🔹 Electrical Engineering
💡 *कारण सध्या CSE ब्रँच 🚀 Peak Point वर आहे. पण तुम्हाला जेव्हा B.Tech ची डिग्री मिळेल (3-4 वर्षांनी), तेव्हा CSE ची मागणी तितकीच असेलच याची गॅरंटी नाही!*🔄
🛑 *फक्त Autonomous कॉलेज म्हणजेच बेस्ट असं नाही!*
*खालील Non-Autonomous कॉलेजेस देखील ✅ Excellent Placements देतात:*
🏫 D.Y. Patil, Pune
🏫 PVG College
🏫 Thadomal Shahani, Mumbai
Etc…..
💻 *CSE मिळालं म्हणजे लाईफ सेट झाली असं नाही!*
✅ नौकरी मिळवणं आणि
✅ ती Sustain करणं हे तुमच्या Daily Learning & Upskilling वर अवलंबून आहे!
📈 *आज देशात 8 लाखांपेक्षा जास्त CSE सीट्स आहेत – स्पर्धा प्रचंड आहे!*
🌟 शिकणं चालू ठेवा, update होत राहा आणि कुठल्या ही ब्रँचमध्ये असाल तरी Best Perform करा!
📌 योग्य निर्णय घ्या – Future तुमच्या हातात आहे! 💪
🙏
Team Campus Academy
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
🌟 *प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा सूचना संदेश!*🌟
🔹 *MSBTE Campus Academy कडून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की खालील गोष्टी आधीच पूर्ण करून ठेवा, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.*
📌 *1. झेरॉक्सची तयारी:*
➤ *तुम्हास लागू असलेल्या सर्व ओरिजनल कागदपत्रांच्या प्रत्येकी 15 झेरॉक्स (फोटोकॉपी) करून ठेवा.*
➤ *ऍडमिशनवेळी 4-5 झेरॉक्स लागतात, पण ओरिजनल्स जमा केल्यावर ते वर्षभर परत मिळत नाहीत.*
➤ *स्कॉलरशिप व इतर ठिकाणी लागणार असल्यामुळे एक्स्ट्रा झेरॉक्स ठेवा.*
📌 *झेरॉक्स अटेस्टेड (साक्षांकित) करण्याची गरज नाही.*
📌 *2. डिजिटल स्कॅनिंग:*
📲 *सर्व ओरिजनल कागदपत्रांची PDF स्कॅन कॉपी तयार करा.*
➤ *फाईलला व्यवस्थित नाव द्या (जसे – SSC Marksheet.pdf).*
📸 *तुमचा पासपोर्ट साईज फोटो व स्वतःची सही देखील स्कॅन करून ठेवा.*
📧 *या सर्व स्कॅन फाईल्स तुमच्या ई-मेलवर व व्हाट्सअॅपवर पाठवून ठेवा.*
📌 *3. फोल्डर व्यवस्थित ठेवा:*
📁 *एक फाईल फोल्डर घ्या. त्यात सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स व त्यांच्या खाली त्यांचे झेरॉक्स अशा प्रकारे नीट क्रमाने ठेवा.*
🔖 *ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा.*
🧠 *तयारी हीच यशाची पहिली पायरी आहे!*
🌐 *MSBTE Campus Academy –*
🔸 *तुमचं शिक्षण तुमच्या हातात, मार्गदर्शन आमचं!*
📲 *WhatsApp वर अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला जॉइन करा.*
https://whatsapp.com/channel/0029VaUFjpYIiRoxi78SbA2T
2 850
तुम्हांला जे काही study material have असतील तर अश्या प्रकारे search करून download करून घेऊ शकता 👍
@msbte_campus
