MPSC with SUSHIL DARWARE
Открыть в Telegram
1 442
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7591
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7592
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7589
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7590
IBPS Clerk परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध
• एकूण जागा:- 4045
• महाराष्ट्रातील जागा- 527
अर्ज करण्याची तारीख:- 01/07/2023 ते 21/07/2023.
Repost from MPSC
जा.क्र.031/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.3 जुलै 2023 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Repost from MPSC
जा.क्र.039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.041/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित) व जा.क्र.043/2022 लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7277
तलाठी भरती 2023 official जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरुवात 26/06/2023.
🙏Every human being has a certain genius within them, but they often destroy it by trying to be like someone else.😊
👉Whatever work needs to be done, whatever opportunity comes your way, whatever you have to share - This is the Time, not tomorrow...👍
