ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
Online Application System will be in Scheduled Maintenance / Upgrade Mode from Saturday 20th November 2021 10 PM, to Sunday 21st November 2021 10 PM.

🔆♦️🔺UNCTAD🔺♦️🔆 ● UNCTAD : United Nations Conference on Trade and Development.... 》व्यापार आणि विकास संयुक्त राष्ट्रसंघ पर
🔆♦️🔺UNCTAD🔺♦️🔆 ● UNCTAD : United Nations Conference on Trade and Development.... 》व्यापार आणि विकास संयुक्त राष्ट्रसंघ परिषद 》स्थापना : १९६४ 》मुख्यालय : जिनेवा, स्वितझर्लंड 》भागीदारीची पुढाकार UNCTAD युनायटेड नेशन्स सस्टेनेबल स्टॉक एक्स्चेंज (एसएसई) च्या पुढाकाराने जबाबदार गुंतवणूक तत्त्वांसह, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम वित्त उपक्रम (UNEP-FI), आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्लोबल कॉम्पॅक्ट यांच्या सह-संस्थापक सदस्य आहे. व्यापार, गुंतवणूक आणि विकास समस्यांशी संबंधित यूएन नॅशनल जनरल असेंबलीचा मुख्य अंग आहे. संस्थेचे ध्येय म्हणजे: “विकसनशील देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि विकास संधी वाढवणे आणि त्यांना न्याय्य तत्त्वावर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एकत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करणे. 🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲 🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

-2147483648_-215376.jpg0.16 KB

-2147483648_-215374.jpg0.10 KB

⭕️♦️⚠️आज होणाऱ्या #AMVI(RTO) मुख्य परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🔆♦️राज्यघटनेतील परिशिष्ट्ये (Schedules)♦️🔆 सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत. परिशिष्ट – 1 – घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (8) परिशिष्ट – 2 – राष्ट्रपती, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील परिशिष्ट – 3 – विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने परिशिष्ट – 4 – राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद परिशिष्ट – 5 – अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण परिशिष्ट – 6 – उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन परिशिष्ट – 7 – केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती परिशिष्ट – 8 – राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा) परिशिष्ट – 9 – विविध कायद्यांची माहिती परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी 🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲 🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत असेल तर
Anonymous voting

photo content

photo content

मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) Fees-2400/- फक्त 1200/- रु पहिल्या 100 ऍडमिशनसाठी
मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) Fees-2400/- फक्त 1200/- रु पहिल्या 100 ऍडमिशनसाठी Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝ 🔆♦️पंतप्रधान रोजगार योजना♦️🔆 सुरुवात – 1994-95 उद्दिष्ट – बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे. ============================= 🔆♦️इंदिरा आवास योजना♦️🔆 सुरुवात – 1985 उद्दिष्ट – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना पक्की घरे बाधण्यासाठी आर्थिक मदत करणे. ============================ 🔆♦️ग्राम सडक योजना♦️🔆 सुरुवात – 2000-2001 उद्दिष्ट – सर्व खेडी रस्त्यांनी जोडणे. ============================= 🔆♦️प्रधानमंत्री ग्रामोधोग योजना♦️🔆 सुरुवात – 2000-01 उद्दिष्ट – ग्राम स्तरावरील लोकांचे जीवनमान उंचावणे. ================================ 🔆♦️ सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ♦️🔆 IRDP, ट्रायसेस, महिला व बाल विकास कार्यक्रम (ड्वारका), सिट्रा, गंगा कल्याण योजना, दस लाख विहिरी योजना या सहा योजनांचे एकत्रिकरण करून केंद्र सरकारने 1 एप्रिल 1999 रोजी हीयोजना सुरू केली. ग्रामीण भागात लघुउधोगासाठी आर्थिक मदत देणे हा मुख्य उद्देश. ============================ 🔆♦️जवाहर ग्राम समृद्धी योजना♦️🔆 जवाहर रोजगार योजनेचे रूपांतर 1 एप्रिल 1999 रोजी या योजनेत केले गेले. या योजनेवर खर्च करण्यात येणारी रक्कम केंद्र-राज्य अनुक्रमे 75:25 करणार. ही योजना सप्टेंबर 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली. ============================ 🔆♦️ अंत्योदय अन्न योजना ♦️🔆 25 डिसेंबर 2000 रोजी सुरुवात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना प्रति महिना 35 कि. अन्नधान्य किमान किंमतीत उपलब्ध करून दिले जाते. ============================= 🔆♦️पंतप्रधान ग्रामोदय योजना♦️🔆 सुरुवात – 2000-01 या योजनेअंतर्गत आरोग्य, शिक्षण, पेयजल, गृहबांधणी व रस्ते इ. पाच विषयावर भर देण्यात आला आहे. 🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲 ⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

photo content

photo content

╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝ 🔆♦️भारतीय राज्यघटनेत किती प्रकारे दुरुस्ती करता येते घटनेत दुरुस्ती तीन प्रकारे केली जाते. १) संसदेच्या साध्या बहुमताने २) संसदेच्या विशेष बहुमताने ३) संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने 🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅 १) संसदेच्या साध्या बहुमताने – संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजे कलम 368 च्या बाहेर दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने घटनेत अनेक तरतुदींमध्ये दुरुस्ती करता येते. उदाहरणार्थ – राज्यांमध्ये विधानपरिषद यांची निर्मिती किंवा नष्ट करणे, संसदेच्या कामकाजाचे नियम, केंद्रशासित प्रदेश, नागरिकत्व, संसदेची गणसंख्या संसदेत इंग्रजीचा वापर, संसद सदस्यांचे पगार व भत्ते,इत्यादी. ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ २) संसदेच्या विशेष बहुमताने – कलम 368 अंतर्गत घटनेतील तरतुदी मध्ये संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करता येते. यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्ररीत्या सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, पहिल्या व तिसऱ्या पद्धतीमध्ये न येणाऱ्या तरतुदींमध्ये दुरुस्ती या पद्धतीने केली जाते. =================================== 🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝ 🔆♦️FUNDAMENTAL RIGHTS ♦️🔆 🔸Part III
╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝ 🔆♦️FUNDAMENTAL RIGHTS ♦️🔆 🔸Part III of the Indian Constitution guarantees six11 fundamental rights to all the citizens: (a) Right to Equality (Articles 14–18); (b) Right to Freedom (Articles 19–22); (c) Right against Exploitation (Articles 23–24); (d) Right to Freedom of Religion (Articles 25–28); (e) Cultural and Educational Rights (Articles 29–30); and (f) Right to Constitutional Remedies (Article 32). ==================================== ⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

photo content

👆👆👆👆👆 ⭕️Demo Lectures पहिल्यांदा ऐकताना समोर बुक ठेवून एक्सट्रा माहिती ऍड करून घ्या 👍 मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे एकूण 4 विषय) Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) Fees-2400/- फक्त 1200/- रु पहिल्या 100 ऍडमिशनसाठी
मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) Fees-2400/- फक्त 1200/- रु पहिल्या 100 ऍडमिशनसाठी Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️महत्वाच्या घटनादुरुस्ती (लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व त्यामागची पार्शवभूमी समजून घ्या त्याचा वापर आपल्या
♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️महत्वाच्या घटनादुरुस्ती (लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व त्यामागची पार्शवभूमी समजून घ्या त्याचा वापर आपल्या lecture मध्ये 👍) राज्यसेवा, combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक... 🔷दिनांक -18नोव्हेंबर 2021 ♦️वेळ -रात्री 10 वाजता ✔️मार्गदर्शक -सोहेल शेख.. 📌खूप नवीन गोष्टी सोप्या भाषेत समजतील... 🔷आज रात्री 10 वाजता Lecture साठी जॉईन करा लिंक आपल्या मित्रांना आणि मैत्रणींना पाठवा🙏 👇👇👇 @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition