MPSC Value Addition by Sohel Shaikh
Ir al canal en Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Mostrar más4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
Online Application System will be in Scheduled Maintenance / Upgrade Mode from Saturday 20th November 2021 10 PM, to Sunday 21st November 2021 10 PM.
🔆♦️🔺UNCTAD🔺♦️🔆
● UNCTAD : United Nations Conference on Trade and Development....
》व्यापार आणि विकास संयुक्त राष्ट्रसंघ परिषद
》स्थापना : १९६४
》मुख्यालय : जिनेवा, स्वितझर्लंड
》भागीदारीची पुढाकार UNCTAD युनायटेड नेशन्स सस्टेनेबल स्टॉक एक्स्चेंज (एसएसई) च्या पुढाकाराने जबाबदार गुंतवणूक तत्त्वांसह, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम वित्त उपक्रम (UNEP-FI), आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्लोबल कॉम्पॅक्ट यांच्या सह-संस्थापक सदस्य आहे.
व्यापार, गुंतवणूक आणि विकास समस्यांशी संबंधित यूएन नॅशनल जनरल असेंबलीचा मुख्य अंग आहे. संस्थेचे ध्येय म्हणजे: “विकसनशील देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि विकास संधी वाढवणे आणि त्यांना न्याय्य तत्त्वावर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एकत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करणे.
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
⭕️♦️⚠️आज होणाऱ्या #AMVI(RTO) मुख्य परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔆♦️राज्यघटनेतील परिशिष्ट्ये (Schedules)♦️🔆
सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.
परिशिष्ट – 1 – घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (8)
परिशिष्ट – 2 – राष्ट्रपती, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील
परिशिष्ट – 3 – विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने
परिशिष्ट – 4 – राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद
परिशिष्ट – 5 – अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण
परिशिष्ट – 6 – उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन
परिशिष्ट – 7 – केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती
परिशिष्ट – 8 – राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)
परिशिष्ट – 9 – विविध कायद्यांची माहिती
परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती
परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी
परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत असेल तर
मित्रांनो
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी
fast-track ऑडिओ बॅच
(GS चे 4 विषय)
Fees-2400/-
फक्त 1200/- रु
पहिल्या 100 ऍडमिशनसाठी
Download करा अँप्लिकेशन
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
🔆♦️पंतप्रधान रोजगार योजना♦️🔆
सुरुवात – 1994-95
उद्दिष्ट – बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे.
=============================
🔆♦️इंदिरा आवास योजना♦️🔆
सुरुवात – 1985
उद्दिष्ट – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना पक्की घरे बाधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
============================
🔆♦️ग्राम सडक योजना♦️🔆
सुरुवात – 2000-2001
उद्दिष्ट – सर्व खेडी रस्त्यांनी जोडणे.
=============================
🔆♦️प्रधानमंत्री ग्रामोधोग योजना♦️🔆
सुरुवात – 2000-01
उद्दिष्ट – ग्राम स्तरावरील लोकांचे जीवनमान उंचावणे.
================================
🔆♦️ सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ♦️🔆
IRDP, ट्रायसेस, महिला व बाल विकास कार्यक्रम (ड्वारका), सिट्रा, गंगा कल्याण योजना, दस लाख विहिरी योजना या सहा योजनांचे एकत्रिकरण करून केंद्र सरकारने 1 एप्रिल 1999 रोजी हीयोजना सुरू केली.
ग्रामीण भागात लघुउधोगासाठी आर्थिक मदत देणे हा मुख्य उद्देश.
============================
🔆♦️जवाहर ग्राम समृद्धी योजना♦️🔆
जवाहर रोजगार योजनेचे रूपांतर 1 एप्रिल 1999 रोजी या योजनेत केले गेले.
या योजनेवर खर्च करण्यात येणारी रक्कम केंद्र-राज्य अनुक्रमे 75:25 करणार.
ही योजना सप्टेंबर 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली.
============================
🔆♦️ अंत्योदय अन्न योजना ♦️🔆
25 डिसेंबर 2000 रोजी सुरुवात.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना प्रति महिना 35 कि. अन्नधान्य किमान किंमतीत उपलब्ध करून दिले जाते.
=============================
🔆♦️पंतप्रधान ग्रामोदय योजना♦️🔆
सुरुवात – 2000-01
या योजनेअंतर्गत आरोग्य, शिक्षण, पेयजल, गृहबांधणी व रस्ते इ. पाच विषयावर भर देण्यात आला आहे.
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
🔆♦️भारतीय राज्यघटनेत किती प्रकारे दुरुस्ती करता येते
घटनेत दुरुस्ती तीन प्रकारे केली जाते.
१) संसदेच्या साध्या बहुमताने
२) संसदेच्या विशेष बहुमताने
३) संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
१) संसदेच्या साध्या बहुमताने – संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजे कलम 368 च्या बाहेर दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने घटनेत अनेक तरतुदींमध्ये दुरुस्ती करता येते. उदाहरणार्थ – राज्यांमध्ये विधानपरिषद यांची निर्मिती किंवा नष्ट करणे, संसदेच्या कामकाजाचे नियम, केंद्रशासित प्रदेश, नागरिकत्व, संसदेची गणसंख्या संसदेत इंग्रजीचा वापर, संसद सदस्यांचे पगार व भत्ते,इत्यादी.
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
२) संसदेच्या विशेष बहुमताने – कलम 368 अंतर्गत घटनेतील तरतुदी मध्ये संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करता येते. यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्ररीत्या सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, पहिल्या व तिसऱ्या पद्धतीमध्ये न येणाऱ्या तरतुदींमध्ये दुरुस्ती या पद्धतीने केली जाते.
===================================
🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
🔆♦️FUNDAMENTAL RIGHTS ♦️🔆
🔸Part III of the Indian Constitution guarantees six11 fundamental rights to all the citizens:
(a) Right to Equality (Articles 14–18);
(b) Right to Freedom (Articles 19–22);
(c) Right against Exploitation (Articles 23–24);
(d) Right to Freedom of Religion (Articles 25–28);
(e) Cultural and Educational Rights (Articles 29–30); and
(f) Right to Constitutional Remedies (Article 32).
====================================
⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
👆👆👆👆👆
⭕️Demo Lectures
पहिल्यांदा ऐकताना समोर बुक ठेवून एक्सट्रा माहिती ऍड करून घ्या 👍
मित्रांनो
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी
fast-track ऑडिओ बॅच
(GS चे एकूण 4 विषय)
Download करा अँप्लिकेशन
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
मित्रांनो
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी
fast-track ऑडिओ बॅच
(GS चे 4 विषय)
Fees-2400/-
फक्त 1200/- रु
पहिल्या 100 ऍडमिशनसाठी
Download करा अँप्लिकेशन
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
♦️भारतीय संविधान ♦️
⭕️महत्वाच्या घटनादुरुस्ती
(लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व त्यामागची पार्शवभूमी समजून घ्या त्याचा वापर आपल्या lecture मध्ये 👍)
राज्यसेवा, combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक...
🔷दिनांक -18नोव्हेंबर 2021
♦️वेळ -रात्री 10 वाजता
✔️मार्गदर्शक -सोहेल शेख..
📌खूप नवीन गोष्टी सोप्या भाषेत समजतील...
🔷आज रात्री 10 वाजता
Lecture साठी जॉईन करा लिंक
आपल्या मित्रांना आणि मैत्रणींना पाठवा🙏
👇👇👇
@MPSC_Value_Addition
@MPSC_Value_Addition
