ru
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 день
Архив постов
🔥Limited Seats... किमान अर्धा तास आधी या. आणि वरील 90 pages ची प्रिंट काढून आणा 🙏 (Syllabus नुसार Selected pages आहेत) 📝Date -20 जून 2022(सोमवार ) 🕖Time - सायं 5:30 ⭕️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव) 📝 सोबत येताना सर्वांनी आर्थिक पाहणी महाराष्ट्र प्रिंट करून आणावी. 📍स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची) ज्ञानप्रबोधनीच्या पाठीमागे , टिळक रोड, पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क - 7666685798 जॉईन @MPSC_Value_Addition

Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️वरील batch मध्ये खालील घटकावरती भर असेल: 1-2021-13 GS PYQ Analysis 2-Unknown Questions Tackle करण्यासाठी Approach Develop
⭕️⚠️वरील batch मध्ये खालील घटकावरती भर असेल: 1-2021-13 GS PYQ Analysis 2-Unknown Questions Tackle करण्यासाठी Approach Develop करणे. 3-Reverse Engineering method ने Conventional Part(Modern History, Geography, Polity, Economics) वरील महत्वाचे topics cover केले जातील. 4-Non-Conventional Part(Current, Ancient&Medieval History, Science) हा Part In-Detail Cover केला जाईल. (With Handwritten Notes) ⭕️⚠️Admission Open Now 👉Limitted Seats 👉Fees Rs 1790 👉125+ Admission झाले आहेत. पुढील 75 seats साठी fees Rs 1790 असेल. नंतर Rs 2290 होईल. Regards Mahesh Chobe (@Mahesh_Chobe) Join Us @MPSC_ExamOriented

🔥Limited Seats... 📝Date -20 जून 2022 🕖Time - सायं 5:30 ⭕️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव) 📌Shedule 🔷D
🔥Limited Seats... 📝Date -20 जून 2022 🕖Time - सायं 5:30 ⭕️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव) 📌Shedule 🔷Day 1)अर्थव्यवस्था चालू घडामोडी 2021 आणि 2022+ Govt Reports ♦️Day-2 आर्थिक पाहणी -महाराष्ट्र 🔷Day-3 भारत व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ♦️Day-4 Test + Discussion 📝 सोबत येताना सर्वांनी आर्थिक पाहणी महाराष्ट्र प्रिंट करून आणावी. 📍स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची) ज्ञानप्रबोधनीच्या पाठीमागे , टिळक रोड, पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क - 7666685798

आज शाश्वत अकॅडमीचा ऑफीसला सुट्टी असल्याने ज्यांना ऑफलाईन बॅचला आज ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी Gpay /Phonepe - 7020998404(Sohel Shaikh नाव कन्फर्म करावे) करून आपले नाव आणि स्क्रिनशॉट 7666685798 या number ला टेलिग्राम / व्हाट्सअप करा तसेच 20 जूनला प्रवेश करताना स्क्रीनशॉट दाखवा.

From our first coach to our very own superhero, a father's contribution in our lives will always be unparalleled. Happy fathe
From our first coach to our very own superhero, a father's contribution in our lives will always be unparalleled. Happy father's day.

☝️🔥☝️ महाराष्ट्र बजेटच नाही तर सर्व घटक अशा मांडणीसनुसार कव्हर केले जातील. 😍🎖👉👆PDF एकदा बघून घ्या. Join : @MPSC_Value_Addition

Sunday Wisdom! वयोमर्यादेच्या अंतीम टप्प्यात,रखडत रखडत काठावर पास/निवड होणाऱ्या लोकसेवकाकडून(अपवाद वगळता)गुणवत्तापूर्ण तत्पर
Sunday Wisdom! वयोमर्यादेच्या अंतीम टप्प्यात,रखडत रखडत काठावर पास/निवड होणाऱ्या लोकसेवकाकडून(अपवाद वगळता)गुणवत्तापूर्ण तत्पर निर्णयाची व कल्पक कामकाजाची अपेक्षा करणे व्यर्थ.मग उमेदवार खुल्या स्पर्धेतील वा आरक्षित जागेवरील स्पर्धक असो.यासाठीच स्पर्धा परिक्षेत संधीची मर्यादा गरजेची. -दयानंद मेश्राम सर ♦️तुम्ही वरील मताशी सहमत आहात का??🤔

☝️☝️☝️ महाराष्ट्र बजेटच नाही तर सर्व घटक अशा मांडणीसनुसार कव्हर केले जातील. Pdf एकदा बघून घ्या 👍

☝️☝️☝️ महाराष्ट्र बजेट Lecture मध्ये value addition आणि सोप्या भाषेत analysis असेल🙏 🛑मित्रांनो Quality Material आणि Content असेल... Budget + आर्थिक पाहणी +Govt रिपोर्ट + आर्थिक घडामोडी Exam oriented Detail Analysis... 20 मार्क वाढवण्यासाठी नक्की या... Limited Seat असल्याने आधी ऍडमिशन घ्या अथवा Seat मिळवण्यासाठी किमान अर्धा तास लवकर या. आपला सोहेल शेख

आर्थिक_पाहणी_STI_mains_सोहेल_शेख_बॅच.pdf16.35 MB

photo content

☝️☝️☝️ या बॅचसाठी आर्थिक पाहणी (आपल्या बॅचनुसार Limited pages ची ) Pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. ✍️फक्त येताना या Pdf ची प्रिंट out काढून आणावी... इतर घटकाचा नोट्ससुद्धा class वेळी soft copy चा स्वरूपात देण्यात येतील...🙏(या नोट्स ppt स्वरूपात असल्याने hard copy ची गरज लागणार नाही )

🔥Limited Seats... 📝Date -20 जून 2022 🕖Time - सायं 5:30 ⭕️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव) 📌Shedule 🔷D
🔥Limited Seats... 📝Date -20 जून 2022 🕖Time - सायं 5:30 ⭕️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव) 📌Shedule 🔷Day 1)अर्थव्यवस्था चालू घडामोडी 2021 आणि 2022+ Govt Reports ♦️Day-2 आर्थिक पाहणी -महाराष्ट्र 🔷Day-3 भारत व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ♦️Day-4 Test + Discussion 📝 सोबत येताना सर्वांनी आर्थिक पाहणी महाराष्ट्र प्रिंट करून आणावी. ✍️19 तारखेपर्यंत ऍडमिशन घेणाऱ्यांना इतर घटकाच्या प्रिंटेड नोट्स देण्यात येतील. 📍स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची) ज्ञानप्रबोधनीच्या पाठीमागे , टिळक रोड, पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क - 7666685798

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

photo content

photo content

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला.. तुझ्या विचारांचे धडे सोबतीला.. तयांचे शौर्य गाजवु आम्ही.. जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।। अखं
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला.. तुझ्या विचारांचे धडे सोबतीला.. तयांचे शौर्य गाजवु आम्ही.. जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।। अखंड स्वराज्याची सावली, धन्य त्या जिजाऊ माऊली.. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढुन ज्या माऊलीने गुलामगीरीच्या छाताडावर प्रहार केला,परकीय आक्रमणकरी मार्फत समाजावरील होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात रणशिंग फुंकणारया आणि स्वराष्ट्र रक्षणार्थ स्वराज्याची मुहूर्तमेढ रोऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वाभिमानाचे बाळकडू देणार्‍या विश्वमाता,राष्ट्रमाता,राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या स्मृतीदिनी सदैव नतमस्तक होऊन ञिवार मानाचा मुजरा..🙏