Form Solution
Открыть в Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
Больше1 698
Подписчики
Нет данных24 часа
-87 дней
-1630 дней
Архив постов
1 698
Kamgar kalyaan mandal sathi otp problem yet ahe karan
Website cha issue aahe software company kadun problem solve vhayala ajun 4 te 5 working day lagel
1 698
CGPA TO Percentage Word FIle
या मध्ये edit करून तुमच नाव, CGPA आणि Percentage टाकुन घ्या.
1 698
CGPA To Percentage Latter
कॉलेज जर त्यांच्या latter head वर हे type करून देत असेल तर ते घ्या नाहीतर यावर stamp आणि signature आणली तरी चालेले
1 698
*💥प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटींग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२*
CAP Round 1 चे Seat Allottment झालेले आहेत... तरी सर्व विद्यार्थ्यांनी खालील Link वरती जाऊन आपले Alloted झालेले Institute Check करणे!
https://posthscdiploma2021.dtemaharashtra.gov.in/StaticPages/frmCheckAllotmentStatusCAPRound1?did=1260
ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या Allotted महाविद्यालयामध्ये प्रवेश Confirm करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन दि. २५/०९/२०२१ ते २८/०९/२०२१ या काळात आपले ॲडमिशन सदर महाविद्यालयामध्ये जाऊन Confirm करावे.
--------------------------------------
1 698
*💥MHT CET 2021 (B.Enginnering, B.Pharmacy, Agriculture Course Examination):*
*PCM (Physics, Chemistry, Mathematics) या ग्रुपचे HallTicket (Admit Card) उपलब्ध झाले आहेत... पाहण्यासाठी खालील Link वरती जाऊन आपला Application No. आणि Date Of Birth टाकणे आवश्यक!*
https://admitcardbuilder2.azurewebsites.net/app/E9015K484CC/?did=12293
--------------------------------------
*सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा...💐*
