es
Feedback
Form Solution

Form Solution

Ir al canal en Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

Mostrar más
1 698
Suscriptores
Sin datos24 horas
-87 días
-1630 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

Kamgar kalyaan mandal sathi otp problem yet ahe karan Website cha issue aahe software company kadun problem solve vhayala ajun 4 te 5 working day lagel

photo content

CGPA TO Percentage Word FIle या मध्ये edit करून तुमच नाव, CGPA आणि Percentage टाकुन घ्या.

CGPA To Percentage Latter कॉलेज जर त्यांच्या latter head वर हे type करून देत असेल तर ते घ्या नाहीतर यावर stamp आणि signature आणली तरी चालेले

Cgpa Latter.jpeg1.82 KB

तहसील मधुन आनलेला लावु नये

Form No 16 नसल्यास हा form लावावा व तसेच उत्पन्नाचा दाखला हाच लावा
Form No 16 नसल्यास हा form लावावा व तसेच उत्पन्नाचा दाखला हाच लावा

Photo from Sagar Makode
Photo from Sagar Makode

*💥प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटींग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२* CAP Round 1 चे Seat Allottment झालेले आहेत... तरी सर्व विद्यार्थ्यांनी खालील Link वरती जाऊन आपले Alloted झालेले Institute Check करणे! https://posthscdiploma2021.dtemaharashtra.gov.in/StaticPages/frmCheckAllotmentStatusCAPRound1?did=1260 ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या Allotted महाविद्यालयामध्ये प्रवेश Confirm करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन दि. २५/०९/२०२१ ते २८/०९/२०२१ या काळात आपले ॲडमिशन सदर महाविद्यालयामध्ये जाऊन Confirm करावे. --------------------------------------

Direct second year चा Option Form भरण्यासाठी video पाहिजे का❓
Anonymous voting

photo content

photo content

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुस्तकाच्या अर्जा साठी लागनारा Form

Thank You for 2K Subscribers 🤗😇
Thank You for 2K Subscribers 🤗😇

*💥MHT CET 2021 (B.Enginnering, B.Pharmacy, Agriculture Course Examination):* *PCM (Physics, Chemistry, Mathematics) या ग्रुपचे HallTicket (Admit Card) उपलब्ध झाले आहेत... पाहण्यासाठी खालील Link वरती जाऊन आपला Application No. आणि Date Of Birth टाकणे आवश्यक!* https://admitcardbuilder2.azurewebsites.net/app/E9015K484CC/?did=12293 -------------------------------------- *सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा...💐*