ru
Feedback
Current Crux™

Current Crux™

Открыть в Telegram

# चालू घडामोडी #MPSC By सागर कांबळे (STI) राहुल मदने सुदर्शन जायभाय

Больше
932
Подписчики
-124 часа
-17 дней
-1030 день
Архив постов
July 2025 ते May 2026 Current Notes कोणाला पाहिजे असतील तर @Mrahulkumar यावर Msg करा. 11 महिन्यांच्या Notes 63 Pgs मध्ये Cover केलेल्या आहेत. Demo Notes 👇👇 July 2025 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/985 Sept 2025 https://t.me/RapidCurrentRevision/995 Jan 2026 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/986

शेवटच्या 7 दिवसांचे नियोजन कसे असावे?
https://t.me/stivikaswanve/233 आणि https://t.me/stivikaswanve/289 यामध्ये सांगितल्याप्रमाणे 8 जून पासून प्रत्येक विषयाची तयारी करतांना आतापर्यंत आपण जे काही वाचन केलेलं आहे, ते आपल्याला परीक्षा हॉलमध्ये,त्या एका तासामध्ये लवकर आठवावे यासाठी या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या डोळ्याखालून सर्व विषय गेले पाहिजे म्हणून दर दिवशी एक याप्रमाणे आपण पुढच्या सात दिवसांचे नियोजन करायला हवे. यामध्येही विषयांची प्रायोरिटी ठरवताना तुम्हाला जे विषय अवघड जातात ते विषय सर्वात शेवटी ठेवायचे आणि जे सर्वात सोपे जातात ते अगोदर घ्यायचे. उदाहरणार्थ मी इथे माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे,तुमचे यापेक्षा वेगळे नियोजन असेल तर तुम्ही तेच follow करावे.
8 जून-इतिहास, 9 जून-अर्थशास्त्र, 10 जून-भूगोल, 11 जून-राज्यशास्त्र, 12 जून-सामान्य विज्ञान आणि 13 जून -करंट अफेयर्स
या प्रायोरिटीने तर गणित व बुद्धीमत्ता रोज याप्रमाणे शेवटच्या आठवड्याचे नियोजन करायला हवे.यादरम्यान परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या फॅक्ट्स, रिसेंट चे क्वेश्चन पेपर्स,Maths Formulae हे आपल्याकडून Regularly बघितल्या गेले पाहिजे. एका दिवसामध्ये एक विषय कसा वाचायचा? मला माहिती आहे, कोणताही विषय आपला एका दिवसांत वाचून होत नाही म्हणून 2023 ते 2025 यादरम्यान आयोगाकडून घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका रेफर करून,तुम्हाला खालीलप्रमाणे प्रत्येक विषयाचे ,जे टॉपिक आयोगाने नेहमी विचारले आहे, जे आपण प्रायोरिटी बेस करायला हवे, ते येणाऱ्या दिवसांत आपल्या चॅनेल वर Provide करून देण्यात येतील.एक काळजी घ्या, आयोगाचा सध्याचा ट्रेंड बघता तुम्हाला पूर्ण विषयाची Revision करणे आवश्यक आहे,फक्त सुरुवात करताना मी जे Topics देतोय, त्याच Topics ने करा, आणि नंतर इतर Topics करा.जेणेकरून आयोगाद्वारे वारंवार विचारल्या जाणाऱ्या Topics ची तुमची कमी वेळेत Exam Oriented Revision होईल. Join 👇 https://t.me/stivikaswanve

Jan 2026 By Rahul Madane.pdf @Rapidcurrentrevision

BMC Executive Assistant भरती प्रक्रियेतील 21 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या Waiting List / Temporary Selection List 3.0 मधून कोणाची निवड झाली आहे का? @Mrahulkumar यावर कळवा

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ - राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Urgent 1 Roomate required Boys Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar ,furnished flat ,[near shastri road indulal complex ] R
+3
Urgent 1 Roomate required Boys Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar ,furnished flat ,[near shastri road indulal complex ] Rent-2500[ without light bill , cleaning] Deposit -6200 Contact -+918928603946 Teligram I'd @PradipchavanIPS

🇮🇳🇮🇳💐💐 @RapidCurrentRevision

Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

🙋🙋अति महत्वाचे Topics आणि Short Notes 👇👇 🔥🔥 PART 2
जागतिक अन्न पुरस्कार 2025, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025, रोहित शर्मा, विराट कोहली
https://t.me/RapidCurrentRevision/925?single
NeVA लागू करणारे प्रथम राज्य, सिक्कीम 50th वर्धापन दिन, UMEED (उम्मीद
https://t.me/RapidCurrentRevision/928
Gender Gap Report 2025, भारताच्या वेगवेगळ्या मोहिमा / Operations
https://t.me/RapidCurrentRevision/929
जयंत नारळीकर
https://t.me/RapidCurrentRevision/930
जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था, दाजी पनशीकर, ड्रम अँप (DRUM), यशोदा AI तुमची सखी
https://t.me/RapidCurrentRevision/931
ज्ञान भारतम मिशन, एक देश एक धडकन, राहवीर, भारतजेन
https://t.me/RapidCurrentRevision/932
खुपऱ्या रोग निर्मूलन प्रमाणपत्र, आसाम AI वृत्तनिवेदिका, एम आर श्रीनिवासन
https://t.me/RapidCurrentRevision/933
INSV तारिणी, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2025
https://t.me/RapidCurrentRevision/934
संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार 2025, बिच गेम्स, IPL 2025
https://t.me/RapidCurrentRevision/935
Axiom मिशन 4, अदम्य - जलद गस्त जहाज
https://t.me/RapidCurrentRevision/936
वेगवेगळे सदिच्छादूत
https://t.me/RapidCurrentRevision/944
वेगवेगळे सराव
https://t.me/RapidCurrentRevision/675 🙋🙋 Free Poll Exam Oriented प्रश्न 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/833 Join us @RapidCurrentRevision

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8

🙋🙋अति महत्वाचे Topics आणि Short Notes 👇👇 🔥🔥 PART 1
साहित्य अकादमी पुरस्कार 2025 आणि मारुती चितमपल्ली
https://t.me/RapidCurrentRevision/866
Grand Slam Tennis 2025
https://t.me/RapidCurrentRevision/867
• ग्रँड स्लॅम 2024
https://t.me/RapidCurrentRevision/885
महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने निर्देशांक
https://t.me/RapidCurrentRevision/869
ईशान प्रकल्प आणि RBI ने सुरु केलेले महत्वाचे उपक्रम
https://t.me/RapidCurrentRevision/871
• पहिल्या महिला मुख्य सचिव, पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केंद्शासित प्रदेश आणि राज्य, T20 विश्वचषक 2024
https://t.me/RapidCurrentRevision/872
कमला हॅरीस, शोमिता विश्वास, सी पी राधाकृष्णन
https://t.me/RapidCurrentRevision/873
पॅरिस ऑलिम्पिक 2024
https://t.me/RapidCurrentRevision/874
डॉ स्नेहलता देशमुख, GEP
https://t.me/RapidCurrentRevision/875
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कुंवर नटवर सिंह, World Greatest Places 2024
https://t.me/RapidCurrentRevision/880
लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 98th अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि शोभना रानडे
https://t.me/RapidCurrentRevision/881
यामिनी कृष्णमूर्ती, डॉ अग्रवाल, शिल्प दीदी महोत्सव
https://t.me/RapidCurrentRevision/882
• ICC अध्यक्ष - जय शहा
https://t.me/RapidCurrentRevision/883
पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 - पॅरिस
https://t.me/RapidCurrentRevision/884
चक्रीवादळे, न्या के एस पुट्टास्वामी, ड्रोन करार, राणी रामपाल
https://t.me/RapidCurrentRevision/887
व्यास सन्मान पुरस्कार 2024
https://t.me/RapidCurrentRevision/888
CJI संजीव खन्ना, Brics शिखर परिषद
https://t.me/RapidCurrentRevision/889
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
https://t.me/RapidCurrentRevision/890
शारदा सिन्हा, पंडित राम नारायण, Lognosat, बुकर आणि आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024, CAG- संजय मूर्ती, G20 शिखर परिषद
https://t.me/RapidCurrentRevision/892?single
झाकीर हुसेन, मनोहर सप्रे, डॉ माधव गाडगीळ
https://t.me/RapidCurrentRevision/895
एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक, पंतप्रधान स्मारके, NHRC अध्यक्ष - V रामसुब्रमण्यम
https://t.me/RapidCurrentRevision/896
Base Year सुधारणा समित्या, सरदार उधम सिंग, भारत वनस्थिती अहवाल
https://t.me/RapidCurrentRevision/897
M T वासुदेवन नायर, तुलसी गौडा- जंगल अम्मा
https://t.me/RapidCurrentRevision/898
० डॉ मनमोहन सिंग
https://t.me/RapidCurrentRevision/900
डॉ रुस्तम सुनावाला, डॉ व्हि नारायणन
https://t.me/RapidCurrentRevision/901
प्रितीश नंदी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024
https://t.me/RapidCurrentRevision/902
• नरेंद्र चपळगावकर
https://t.me/RapidCurrentRevision/903
सन्मान संजीवनी अँप, पदम पुरस्कार 2025
https://t.me/RapidCurrentRevision/904
Axiom Mission 4 (AX-4) अँक्सिओम् मिशन
https://t.me/RapidCurrentRevision/905
राज्य वित्त आयोग, मराठी भाषा गौरव दिन आणि पुरस्कार, मराठी साहित्य संमेलन
https://t.me/RapidCurrentRevision/906
ऑस्कर पुरस्कार आणि हॉलबर्ग पुरस्कार 2025, जयश्री वेकटेशन आणि अचंता शरथ कमल, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025
https://t.me/RapidCurrentRevision/909
2024-25 व्यापार गतिमानता, डॉन पेटीट, उपग्रह आधारित इंटरनेट सेवा
https://t.me/RapidCurrentRevision/910
सुनीता विल्यम्स, बूच विल्मोर, महाराष्ट्रभूषण 2024
https://t.me/RapidCurrentRevision/911
स्टॉकहोम वॉटर प्राईझ, आबेल पुरस्कार 2025, ज्ञानपीठ पुरस्कार 2024
https://t.me/RapidCurrentRevision/912
वक्फ सुधारणा कायदा 2025, जागतिक आनंद अहवाल 2025, 6th बिमस्टेक शिखर परिषद
https://t.me/RapidCurrentRevision/913
TN state Vs TN राज्यपाल, रामसाहाय पांडे, महाज्ञानदीप
https://t.me/RapidCurrentRevision/914
Bike Taxi धोरण, महाराष्ट्र सरकार चित्रपट पुरस्कार 2024
https://t.me/RapidCurrentRevision/915
MSME वर्गीकरण, मनरेगा वेतनवाढ, Vertical Lift रेल्वे समुद्री पूल
https://t.me/RapidCurrentRevision/917
कुमुदिनी लाखीया, 23 वा विधी आयोग
https://t.me/RapidCurrentRevision/918
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025, पुलितझर पुरस्कार 2025
https://t.me/RapidCurrentRevision/919
भूषण गवई, UPSC अध्यक्ष, NALSA
https://t.me/RapidCurrentRevision/920
ऑपरेशन सिंधूर, वेगवेगळे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन्स, फिरते पथक योजना
https://t.me/RapidCurrentRevision/921
एकुण प्रजनन दर अहवाल (TFR), डॉ मँथ्यू क्लारीकल, के कस्तुरीरंगन
https://t.me/RapidCurrentRevision/922
चांद्रयान 5 LUPEX
https://t.me/RapidCurrentRevision/923 🙋🙋 Free Poll Exam Oriented प्रश्न 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/833

Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी) या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll स्वरूपात .... आजच Join करा... 👉Rapid Current Revision (RCR) 🟢Joining link 👉https://t.me/RapidCurrentRevision 🙋🙋 Free Poll प्रश्न जुन 2025 ते जुलै 2025 🔥🔥👇👇 🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇 https://t.me/RapidCurrentRevision/551 🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇 https://t.me/RapidCurrentRevision/575 🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇 https://t.me/RapidCurrentRevision/605 🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇 https://t.me/RapidCurrentRevision/632 🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇 https://t.me/RapidCurrentRevision/670 🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇 https://t.me/RapidCurrentRevision/692 🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇 https://t.me/RapidCurrentRevision/719 🙋 प्रश्न क्र 141 ते 160 👇 https://t.me/RapidCurrentRevision/743 🙋 प्रश्न क्र 161 ते 180 👇 https://t.me/RapidCurrentRevision/770 🙋 प्रश्न क्र 181 ते 200 👇 https://t.me/RapidCurrentRevision/790 🙋 प्रश्न क्र 201 ते 220 👇 https://t.me/RapidCurrentRevision/810 🙋 प्रश्न क्र 221 ते 240 👇 https://t.me/RapidCurrentRevision/835 Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb 🔥FREE, FREE No charges apply right now 🔥

Repost from MPSC
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Z Bridge सह भिडे पुल full 🔥🔥
+2
Z Bridge सह भिडे पुल full 🔥🔥

आत्ताच आमचे मित्र अमोल दराडे सरांचा मा.मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी संवाद झाला. मनोजदादा आंदोलनाबद्दल सकारात्मक आहेत.... 🔥🔥🔥 @MissionCombined

• जयंत नारळीकर #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
• जयंत नारळीकर
#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision