ru
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Открыть в Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Больше
616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Entrance exam tension level ??
Anonymous voting

Entrance Exam tension level ??
Anonymous voting

Breaking News :--- 🔥🔥 Zero Covid deaths in Delhi in the last 24 hours !! @educationalupdates2021

महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 95 लाख 13 हजार 171 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. @educationalupdates2021

राज्यात आज 9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,756 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,80,350 रुग्ण बरे ह
राज्यात आज 9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,756 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,80,350 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,03,486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.24% झाले आहे. @educationalupdates2021

𝙿𝚛𝚎𝚙𝚊𝚛𝚒𝚗𝚐 𝚏𝚘𝚛 ....??
Anonymous voting

राज्यात आज 8,172 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,950 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,74,594 रुग्ण बरे ह
राज्यात आज 8,172 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,950 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,74,594 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,00,429 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.28% झाले आहे. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 10th class CET Exam !! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 Website start Check Out SSC Result !!! 👇👇👇👇 https://www.mahresult.nic.in Enter your Seat Number and Mother's Name and See Result @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 Result of Maharashtra ( Divisions ) @educationalupdates2021
+2
Breaking News :-- 🔥🔥 Result of Maharashtra ( Divisions ) @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 Website Crash !! @educationalupdates2021
+1
Breaking News :--- 🔥🔥 Website Crash !! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 See SSC Result at 1pm on website ! 👇👇👇👇 https://www.mahresult.nic.in Enter your Seat Number and Mother's Name and See Result @educationalupdates2021

Breaking News :-- 😱😱 @educationalupdates2021
Breaking News :-- 😱😱 @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 ✅JEE 4TH ATTEMPT POSTPONED.... 📅NEW DATES : 26TH , 27TH AND 31ST AUGUST AND ON 1ST AND 2ND SEPTEMBER 📍3RD ATTEMPT AS PER SCHEDULE ON ADMIT CARD... @educationalupdates2021

Breaking News:--- 🔥🔥 महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! एकूण आठ माध्यमानुसार सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इ.१०वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण https://t.co/ATEHzth0Bl, https://t.co/KX9sqYrmnj या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील . सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ. १० वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून शाळा व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरी आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. कृतज्ञ! -- वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र @educationalupdates2021

See SSC Result at 1pm on website ! 👇👇👇👇 https://www.mahresult.nic.in Enter your Seat Number and Mother's Name and See Result @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥
Breaking News :--- 🔥🔥

Breaking News :-- 🔥🔥 महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! @educationalupdates2021