Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :--- 🔥🔥
Zero Covid deaths in Delhi in the last 24 hours !!
@educationalupdates2021
महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 95 लाख 13 हजार 171 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
@educationalupdates2021
राज्यात आज 9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,756 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,80,350 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,03,486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.24% झाले आहे.
@educationalupdates2021
राज्यात आज 8,172 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,950 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,74,594 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,00,429 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.28% झाले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
10th class CET Exam !!
@educationalupdates2021
10th result Websites 👇👇
1} http://result.mh-ssc.ac.in/
2}https://www.mahresult.nic.in
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Website start
Check Out SSC Result !!!
👇👇👇👇
https://www.mahresult.nic.in
Enter your Seat Number and
Mother's Name
and See Result
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
Result of Maharashtra ( Divisions )
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Website Crash !!
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
See SSC Result at 1pm on website !
👇👇👇👇
https://www.mahresult.nic.in
Enter your Seat Number and
Mother's Name
and See Result
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
✅JEE 4TH ATTEMPT POSTPONED....
📅NEW DATES : 26TH , 27TH AND 31ST AUGUST AND ON 1ST AND 2ND SEPTEMBER
📍3RD ATTEMPT AS PER SCHEDULE ON ADMIT CARD...
@educationalupdates2021
Breaking News:--- 🔥🔥
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
एकूण आठ माध्यमानुसार सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इ.१०वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण https://t.co/ATEHzth0Bl, https://t.co/KX9sqYrmnj या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील .
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ. १० वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून शाळा व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरी आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. कृतज्ञ!
-- वर्षा गायकवाड
शिक्षणमंत्री महाराष्ट्र
@educationalupdates2021
See SSC Result at 1pm on website !
👇👇👇👇
https://www.mahresult.nic.in
Enter your Seat Number and
Mother's Name
and See Result
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
@educationalupdates2021
