ru
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Открыть в Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Больше
616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Breaking News :-- 🔥🔥 पुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात, 8 लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता : टास्कफोर्स --- TV9 Marathi @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 NEET Application Form 2021 Date (Anytime Soon) @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 CBSE Class 12 Results Date: 31 जुलैपर्यंत सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर होणार, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती ! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 Declaration of result by CBSE will be by 31 July, 2021 CBSE Class 12 Marks to be decided on the basis of: 30 % from 10th (BEST 3 subject marks) 30 % from 11th 40 % from 12th (Unit/Mid Term/Pre Board) @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 महत्त्वाची सूचना : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत
+1
Breaking News :-- 🔥🔥 महत्त्वाची सूचना : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी पुढील GR पहा. एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.१० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल. --- वर्षा गायकवाड ( शिक्षणमंत्री महाराष्ट्र ) @educationalupdates

राज्यात आज 9,350 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15,176 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,69,179 रुग्ण बरे
राज्यात आज 9,350 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15,176 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,69,179 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,38,361 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.69% झाले आहे. @educationalupdates2021

CBSE 12th Exam Results 2021 : सीबीएसई 12 वी निकालासाठी गठीत समिती 18 जूनला अहवाल सादर करणार. @educationalupdates2021
CBSE 12th Exam Results 2021 : सीबीएसई 12 वी निकालासाठी गठीत समिती 18 जूनला अहवाल सादर करणार. @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 शिक्षणमंत्र्यांचा ऑनलाईन क्लास! पाहा आज दुपारी 4.30 वाजता फक्त एबीपी माझावर..
Breaking News :-- 🔥🔥 शिक्षणमंत्र्यांचा ऑनलाईन क्लास! पाहा आज दुपारी 4.30 वाजता फक्त एबीपी माझावर..

राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात, कोरोनामुळे शाळा सुरु करणे शक्य नाही ! - वर्षा गायकवाड @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021
+1
Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021

Daily COVID Update :- 🔥🔥 @educationalupdates2021
Daily COVID Update :- 🔥🔥 @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून विविध वि
+1
Breaking News :-- 🔥🔥 शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून विविध विषयांचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी वेबिनारचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. १६ जून ते २२ सप्टेंबर या कालावधीत दर बुधवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वा. या वेळेत वेबिनार पाहता येईल. सदर सर्व वेबिनार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रक्षेपित केले जाणार आहेत. यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करून अथवा त्याठिकाणी क्लिक करून विद्यार्थी वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात. @educationalupdates2021

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 'ज्ञानगंगा' ह्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा. या कालावधीत वाहिनीवरील काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता दर दिवशी ५ तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक https://t.co/7bvguKy0S3 या संकेतस्थळावर पाहता येईल. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करा अथवा त्याठिकाणी क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. DD Free Dish - 525, Dish TV - 1229, Videocon D2H - 769, Tata Sky - 1274, Hathway - 513 ह्या क्रमांकावर डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असून विद्यार्थ्यांना याठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल. प्रथम टप्प्यात इ. १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इ. १२ वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. -- वर्षा गायकवाड ( मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र ) @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021
+1
Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021

Have u filled MHT-CET form ??
Anonymous voting

राज्यात आज 10,697कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 14,910 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,31,767 रुग्ण बरे
राज्यात आज 10,697कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 14,910 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,31,767 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,55,474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.48% झाले आहे. @educationalupdates2021