ru
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Открыть в Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Больше
616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021
+3
Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021

Daily COVID Update :- 🔥🔥 @educationalupdates2021
Daily COVID Update :- 🔥🔥 @educationalupdates2021

कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येतील. -- वर्षा गायकवाड ( शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र ) @educationalupdates2021

Updated MHT-CET 2021 Prospectus.pdf5.27 KB

राज्यात आज 12,207 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11,449 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,08,753 रुग्ण बरे
राज्यात आज 12,207 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11,449 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,08,753 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,60,693 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.45% झाले आहे. @educationalupdates2021

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2021-2022 करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी MHT-CET 2021 ची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत:- 08.06.2021 ते 07.07.2021 🌟ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:- 1. आधार कार्ड 2. 10 वी MARK SHEET 3. फोटो आणि सही 4. मोबाईल नंबर ईमेल आयडी 5. जात प्रमाणपत्र 🌟Fees Structure :-- 1. For General Category Maharashtra State, Outside Maharashtra State :- Rs. 800/-* 2.For Candidates of Backward class categories [SC/ST/OBC/VJ/DT- NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/EWS/PWD/Candidates form Maharashtra State etc] :- Rs.600/- @educationalupdates2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१० वीचे मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाकडून निकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता सर्व शाळांनी वेळापत्रकाचे कसोशीने पालन करावे. अधिक माहितीसाठी: https://t.co/copdv54IAR निष्पक्ष व वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शाळेच्या प्रमुखाने सर्व प्रक्रियांचे काळजीपूर्वक वाचन करणे आणि त्या सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे देखील गरजेचे आहे. हे काम आव्हानात्मक आहे पण मला खात्री आहे की, शाळा व आमचे शिक्षक ही संपूर्ण प्रक्रिया उच्च गुणवत्तेसह उच्च दर्जा राखत पार पाडतील. खूप शुभेच्छा! -- वर्षा गायकवाड ( शिक्षणमंत्री महाराष्ट्र ) @educationalupdates2021

राज्यात आज 10,989 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16,379 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,97,304 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,61,864 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.45% झाले आहे. @educationalupdates2021

राज्यात आज 10,891 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16,577 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,80,925 रुग्ण बरे
राज्यात आज 10,891 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16,577 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,80,925 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,67,927 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.35% झाले आहे. @educationalupdates2021

𝔻𝕠𝕔𝕦𝕞𝕖𝕟𝕥𝕤 𝕣𝕖𝕢𝕦𝕚𝕣𝕖𝕕 𝕥𝕠 𝕗𝕚𝕝𝕝 𝕄ℍ𝕋-ℂ𝔼𝕋 𝕗𝕠𝕣𝕞. @educationalupdates2021
𝔻𝕠𝕔𝕦𝕞𝕖𝕟𝕥𝕤 𝕣𝕖𝕢𝕦𝕚𝕣𝕖𝕕 𝕥𝕠 𝕗𝕚𝕝𝕝 𝕄ℍ𝕋-ℂ𝔼𝕋 𝕗𝕠𝕣𝕞. @educationalupdates2021

MHT-CET Application Form is available for filling after 8:30 PM

MHT-CET 2021 :--- 🔥🔥 🌟 Marking System 🌟 Syallabus 🌟 All Information @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आज दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. - उदय सामंत (मंत्री उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण) @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 MHT- CET application form/ registration started from 8 June to 8 July. @educationalupdates2021

🛑 VIMP :--- 👆👆👆👆 𝔻𝕠𝕔𝕦𝕞𝕖𝕟𝕥𝕤 𝕣𝕖𝕢𝕦𝕚𝕣𝕖𝕕 𝕗𝕠𝕣 𝔸𝕕𝕞𝕚𝕤𝕤𝕚𝕠𝕟 𝔸𝕗𝕥𝕖𝕣 𝟙𝟚𝕥𝕙 (ℍ.𝕊.ℂ) . @education
🛑 VIMP :--- 👆👆👆👆 𝔻𝕠𝕔𝕦𝕞𝕖𝕟𝕥𝕤 𝕣𝕖𝕢𝕦𝕚𝕣𝕖𝕕 𝕗𝕠𝕣 𝔸𝕕𝕞𝕚𝕤𝕤𝕚𝕠𝕟 𝔸𝕗𝕥𝕖𝕣 𝟙𝟚𝕥𝕙 (ℍ.𝕊.ℂ) . @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 Karnataka Common Entrance Test (CET) examination has been scheduled for August 28-29. Registration begins June 15. @educationalupdates2021

राज्यात आज 10,219 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 22,081 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,64,348 रुग्ण बरे
राज्यात आज 10,219 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 22,081 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,64,348 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,74,320 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.25% झाले आहे. @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 MHT-CET 2021 जुलैच्या अखेरीस होण्याची शक्यता उदय सामंत यांनी व्यक्त केली . CET 2021 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. तथापि, महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच विधान केले आहे की ही परीक्षा जुलैअखेर किंवा ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे. CET 2021 प्रवेश परीक्षा "ऑनलाइन" घेतली जाईल. इच्छुकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणताही अर्ज फी आकारला जाणार नाही कारण त्यांनी बारावीच्या परीक्षेचे शुल्क भरले आहे. @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥 @educationalupdates2021