ru
Feedback
The Officer - UPSC / MPSC EXAM

The Officer - UPSC / MPSC EXAM

Открыть в Telegram

By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.

Больше
2 589
Подписчики
-324 часа
-47 дней
+2030 день
Архив постов
photo content

Corrigendum -012-2025 revised Exam date.pdf

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

🎯 MPSC MAINS 2024 🎯 👉 मुलाखत मार्गदर्शन 🛑 मुक्त चर्चासत्र - मा. श्री. शेखर गायकवाड सर ➡️ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्
🎯 MPSC MAINS 2024 🎯 👉  मुलाखत मार्गदर्शन 🛑 मुक्त चर्चासत्र - मा. श्री. शेखर गायकवाड सर ➡️ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/Q3udv1YQetjBS1gz8 🔷 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9665666195/9665288834

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

photo content

photo content

photo content

photo content

photo content

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ते ३ ऑक्टोबर २०२५  या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4