The Officer - UPSC / MPSC EXAM
الذهاب إلى القناة على Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
إظهار المزيد2 590
المشتركون
-224 ساعات
-97 أيام
+1630 أيام
أرشيف المشاركات
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
🎯 MPSC MAINS 2024 🎯
👉 मुलाखत मार्गदर्शन
🛑 मुक्त चर्चासत्र - मा. श्री. शेखर गायकवाड सर
➡️ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक:
https://forms.gle/Q3udv1YQetjBS1gz8
🔷 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9665666195/9665288834
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
