ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 402 подписчиков, занимая 8 087 место в категории Образование и 17 381 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 402 подписчиков.

Согласно последним данным от 30 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -413, а за последние 24 часа — -22, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.61%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.91% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 614 просмотров. В течение первых суток публикация набирает 954 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 01 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 402
Подписчики
-2224 часа
-1307 дней
-41330 день
Архив постов
🔹भारताने उत्तर अटलांटिक महासागरात ५,००२ मीटर खोलीवर मानवी डुबकी मारण्याचा विक्रम केला. 🔸प्रकल्प: या कामगिरीने २०२७ पर्यंत स
🔹भारताने उत्तर अटलांटिक महासागरात ५,००२ मीटर खोलीवर मानवी डुबकी मारण्याचा विक्रम केला. 🔸प्रकल्प: या कामगिरीने २०२७ पर्यंत सुरू होणाऱ्या समुद्रयान प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. 🔹देश: या यशामुळे भारत खोल समुद्रातील मानवी मोहिमा राबवू शकणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. 🔸सहभाग: निवृत्त नौदल कमांडर जतिंदर पाल सिंग यांनी ५,००२ मीटरची ऐतिहासिक डुबकी मारली. त्यांच्यासोबत शास्त्रज्ञ राजू रमेश देखील या मोहिमेचा भाग होते. 🔹सहकार्य: ही मोहीम फ्रान्सच्या मदतीने आणि त्यांच्या नॉटाईल (Nautile) नावाच्या सबमर्सिबलचा वापर करून पूर्ण झाली. 🔸उद्देश: या मोहिमेचा मुख्य उद्देश वैज्ञानिक संशोधन आणि खोल समुद्रातील संसाधनांचा शोध घेणे हा आहे.

🔰केरळ 'डिजिटल साक्षर राज्य' बनले आहे. 🔹केरळ पहिले 'डिजिटल साक्षर' राज्य: केरळने 'डिजिटल साक्षरता' अभियानात 100% यश मिळवून ह
🔰केरळ 'डिजिटल साक्षर राज्य' बनले आहे. 🔹केरळ पहिले 'डिजिटल साक्षर' राज्य: केरळने 'डिजिटल साक्षरता' अभियानात 100% यश मिळवून हे स्थान मिळवले आहे. 🔸प्रशिक्षित नागरिक: राज्यातील 14 ते 65 वयोगटातील 99.98% नागरिक डिजिटल साक्षर झाले आहेत. 🔹डिजिटल क्षमता: या नागरिकांना स्मार्टफोन वापरणे, ऑनलाईन पेमेंट करणे आणि सरकारी सेवांचा डिजिटल लाभ घेणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. 🔸'डिजी केरळ' मोहीम: ही मोहीम तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील 'पुल्लमपारा' या ग्रामपंचायतीपासून सुरू झाली. 🔹पहिली डिजिटल पंचायत: 'पुल्लमपारा' ही ग्रामपंचायत देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे.

असहकार चळवळ महात्मा गांधींनी का मागे घेतली
Anonymous voting

जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
Anonymous voting

1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
Anonymous voting

🔰ग्रामसभेच्या बैठकांचे संरचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI-चालित साधनाचे नाव "सभासार" आहे. 🔹'सभासार' क
🔰ग्रामसभेच्या बैठकांचे संरचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI-चालित साधनाचे नाव "सभासार" आहे. 🔹'सभासार' काय आहे? ▪️ग्रामसभांच्या बैठकांचे इतिवृत्त (minutes of meeting) तयार करण्यासाठी विकसित केलेले एक AI-चलित साधन. 🔸उद्देश: ▪️ग्रामपंचायतींच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवणे. ▪️अधिकार्यांचा इतिवृत्त लिहिण्याचा वेळ वाचवणे. 🔹कसे काम करते? ▪️ग्रामसभेचे ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग 'ई-ग्रामस्वराज' पोर्टलवर अपलोड केले जाते. ▪️AI आणि NLP (Natural Language Processing) तंत्रज्ञान वापरून आवाजाचे मजकुरात रूपांतरण होते. ▪️सारांश आणि महत्त्वाचे मुद्दे ओळखले जातात. ▪️एक संरचित आणि सुटसुटीत इतिवृत्त आपोआप तयार होते. 🔸प्रमुख फायदे:- ▪️वेळेची बचत: हाताने इतिवृत्त लिहिण्याची गरज नाही. ▪️पारदर्शकता: बैठकीची अचूक नोंदणी होते. ▪️एकसमानता: देशभरातील इतिवृत्तांमध्ये समानता राखली जाते. ▪️बहुभाषिक: ‘भाषिणी’ प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनेक भारतीय भाषांमध्ये काम करते.

🔰पंजाब हे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य आहे. 🔰'बाज अख' (Baaz Akh) अँटी-ड्रोन प्रणाली: 🔹उ
🔰पंजाब हे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य आहे. 🔰'बाज अख' (Baaz Akh) अँटी-ड्रोन प्रणाली: 🔹उद्देश: सीमेपलीकडून होणारी ड्रग्ज आणि शस्त्रे तस्करी रोखणे. 🔸नाव: या प्रणालीला 'बाज अख' (Baaz Akh) असे नाव दिले आहे. 🔹कामकाज: पंजाब पोलिस आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यरत आहे. 🔸स्थान: ही प्रणाली पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थापित केली आहे. 🔹संरक्षण: ही प्रणाली 'दुसरी सुरक्षा रेषे' (Second Line of Defence) म्हणून काम करते, ज्यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. 🔸फायदा: ड्रोनद्वारे होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

अयोग्य उत्तराचा पर्याय ओळखा
Anonymous voting

खालीलपैकी कोणी "तबकत-ए-नासिरी लिहिले?
Anonymous voting

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
Anonymous voting

महाराष्ट्राचे बुकर टी - वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous voting

दोन वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याचा मान मिळाला ?
Anonymous voting

ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

🔰स्पष्टीकरण... पोरांनो सर्व प्रश्नांना Like नक्की करा...❤️🙏🔥👍