Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 406 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 334 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 406 名订阅者。
根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -402,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.92% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 623 次浏览,首日通常累积 958 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 406
订阅者
-1724 小时
-1357 天
-40230 天
帖子存档
🔹भारताने उत्तर अटलांटिक महासागरात ५,००२ मीटर खोलीवर मानवी डुबकी मारण्याचा विक्रम केला.
🔸प्रकल्प: या कामगिरीने २०२७ पर्यंत सुरू होणाऱ्या समुद्रयान प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे.
🔹देश: या यशामुळे भारत खोल समुद्रातील मानवी मोहिमा राबवू शकणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
🔸सहभाग: निवृत्त नौदल कमांडर जतिंदर पाल सिंग यांनी ५,००२ मीटरची ऐतिहासिक डुबकी मारली. त्यांच्यासोबत शास्त्रज्ञ राजू रमेश देखील या मोहिमेचा भाग होते.
🔹सहकार्य: ही मोहीम फ्रान्सच्या मदतीने आणि त्यांच्या नॉटाईल (Nautile) नावाच्या सबमर्सिबलचा वापर करून पूर्ण झाली.
🔸उद्देश: या मोहिमेचा मुख्य उद्देश वैज्ञानिक संशोधन आणि खोल समुद्रातील संसाधनांचा शोध घेणे हा आहे.
🔰केरळ 'डिजिटल साक्षर राज्य' बनले आहे.
🔹केरळ पहिले 'डिजिटल साक्षर' राज्य: केरळने 'डिजिटल साक्षरता' अभियानात 100% यश मिळवून हे स्थान मिळवले आहे.
🔸प्रशिक्षित नागरिक: राज्यातील 14 ते 65 वयोगटातील 99.98% नागरिक डिजिटल साक्षर झाले आहेत.
🔹डिजिटल क्षमता: या नागरिकांना स्मार्टफोन वापरणे, ऑनलाईन पेमेंट करणे आणि सरकारी सेवांचा डिजिटल लाभ घेणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
🔸'डिजी केरळ' मोहीम: ही मोहीम तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील 'पुल्लमपारा' या ग्रामपंचायतीपासून सुरू झाली.
🔹पहिली डिजिटल पंचायत: 'पुल्लमपारा' ही ग्रामपंचायत देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे.
जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
🔰ग्रामसभेच्या बैठकांचे संरचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI-चालित साधनाचे नाव "सभासार" आहे.
🔹'सभासार' काय आहे?
▪️ग्रामसभांच्या बैठकांचे इतिवृत्त (minutes of meeting) तयार करण्यासाठी विकसित केलेले एक AI-चलित साधन.
🔸उद्देश:
▪️ग्रामपंचायतींच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवणे.
▪️अधिकार्यांचा इतिवृत्त लिहिण्याचा वेळ वाचवणे.
🔹कसे काम करते?
▪️ग्रामसभेचे ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग 'ई-ग्रामस्वराज' पोर्टलवर अपलोड केले जाते.
▪️AI आणि NLP (Natural Language Processing) तंत्रज्ञान वापरून आवाजाचे मजकुरात रूपांतरण होते.
▪️सारांश आणि महत्त्वाचे मुद्दे ओळखले जातात.
▪️एक संरचित आणि सुटसुटीत इतिवृत्त आपोआप तयार होते.
🔸प्रमुख फायदे:-
▪️वेळेची बचत: हाताने इतिवृत्त लिहिण्याची गरज नाही.
▪️पारदर्शकता: बैठकीची अचूक नोंदणी होते.
▪️एकसमानता: देशभरातील इतिवृत्तांमध्ये समानता राखली जाते.
▪️बहुभाषिक: ‘भाषिणी’ प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनेक भारतीय भाषांमध्ये काम करते.
🔰पंजाब हे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य आहे.
🔰'बाज अख' (Baaz Akh) अँटी-ड्रोन प्रणाली:
🔹उद्देश: सीमेपलीकडून होणारी ड्रग्ज आणि शस्त्रे तस्करी रोखणे.
🔸नाव: या प्रणालीला 'बाज अख' (Baaz Akh) असे नाव दिले आहे.
🔹कामकाज: पंजाब पोलिस आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यरत आहे.
🔸स्थान: ही प्रणाली पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थापित केली आहे.
🔹संरक्षण: ही प्रणाली 'दुसरी सुरक्षा रेषे' (Second Line of Defence) म्हणून काम करते, ज्यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.
🔸फायदा: ड्रोनद्वारे होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे
- नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे
- नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
महाराष्ट्राचे बुकर टी - वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
दोन वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याचा मान मिळाला ?
ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰स्पष्टीकरण... पोरांनो सर्व प्रश्नांना Like नक्की करा...❤️🙏🔥👍
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
