ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 362 подписчиков, занимая 8 084 место в категории Образование и 17 403 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 362 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -414, а за последние 24 часа — -28, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.67%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.92% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 626 просмотров. В течение первых суток публикация набирает 955 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 362
Подписчики
-2824 часа
-1357 дней
-41430 день
Архив постов
अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५. पदाचे नाव: कोतवाल. ◾️ एकूण रिक्त पदे: 103 पदे. ◾️ नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा,
अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५. पदाचे नाव: कोतवाल. ◾️ एकूण रिक्त पदे: 103 पदे. ◾️ नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा-पारनेर, शिर्डी, कोपरगाव – जि. अहिल्यानगर. ◾️ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. ◾️ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 08 जुलै 2025. ◾️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025. https://ahmednagar.nic.in/en/notice_category/recruitment-en/

संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मरा
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा समावेश विद्यार्थी प्रिय आणि ग्राम महसूल अधिकारी घडवणारा यशोदायी ही संदर्भ आजच अभ्यासा. Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
Anonymous voting

अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले ?
Anonymous voting

🟧'गावाचा विकास कसा साधावा ' हे लोकांना समजावून देण्यासाठी ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

🟧'गावाचा विकास कसा साधावा ' हे लोकांना समजावून देण्यासाठी ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous voting

🔰भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३३६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात
🔰भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३३६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले: 🔹शुभमन गिलचे द्विशतक: ▪️कर्णधार शुभमन गिलने २६९ आणि १६१ धावा करत शानदार द्विशतक झळकावले. ▪️तो इंग्लंडमध्ये कसोटी द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आणि सुनील गावस्कर यांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला. 🔸यशस्वी जयस्वालचा विक्रम: ▪️यशस्वी जयस्वालने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडत, कसोटीत सर्वात जलद २००० धावा (सामन्यांद्वारे) पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला. ▪️तसेच त्याने बर्मिंगहॅममध्ये सर्वाधिक खेळी खेळण्याचा ५१ वर्षांचा जुना विक्रम मोडला. 🔹ऋषभ पंतचा षटकारांचा विक्रम: ▪️ऋषभ पंत परदेशी भूमीवर कसोटी सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकणारा (२४ षटकार) खेळाडू बनला. ▪️त्याने बेन स्टोक्स आणि मॅथ्यू हेडनला मागे टाकले. 🔸भारताचा ऐतिहासिक विजय: बर्मिंगहॅममध्ये भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता. याआधी भारताने या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकला नव्हता.

🔰भारतीय नौदलाच्या लढाऊ विमान उड्डाण शाखेत सामील होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. 🔹प्रशिक्षण पूर्ण: त्यांनी हॉक १३२ ॲडव्हान्स
🔰भारतीय नौदलाच्या लढाऊ विमान उड्डाण शाखेत सामील होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. 🔹प्रशिक्षण पूर्ण: त्यांनी हॉक १३२ ॲडव्हान्स जेट ट्रेनरवर आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. 🔸'विंग्स ऑफ गोल्ड' सन्मान: ३ जुलै २०२५ रोजी विशाखापट्टणम येथील आयएनएस देगा (INS Dega) येथे त्यांना 'विंग्स ऑफ गोल्ड' या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित करण्यात आले. 🔹पुढील टप्पा: त्या आता पुढील एक वर्षाचे प्रगत लढाऊ प्रशिक्षण घेतील आणि त्यानंतर त्यांना MiG-29K किंवा राफेल-एम (Rafale-M) सारखी लढाऊ विमाने उडवण्यासाठी नियुक्त केले जाईल. 🔸नौदलातील बदल: यापूर्वी महिलांना फक्त टोही विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी होती. आस्था पूनिया यांच्यामुळे लढाऊ भूमिकांमध्ये महिलांचा प्रवेश सुरू झाला आहे. 🔹प्रेरणास्थान: त्यांचे हे यश ‘नारी शक्ती’चे प्रतीक असून, संरक्षण क्षेत्रात महिलांसाठी नवीन संधींची दारे उघडणारे आहे. 🔸मूळ स्थान: त्या उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत आणि त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात ❓
Anonymous voting

पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting

पोर्तुगीजांनी खालीलपैकी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केले?
Anonymous voting

Vasco Da Gama जेथे आला त्या भागातील राजा zamorine हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या सल्तनत कालीन शासकाला अलेक्झांडर दुसरा असे म्हटले जाते.
Anonymous voting