ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 362 подписчиков, занимая 8 084 место в категории Образование и 17 403 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 362 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -414, а за последние 24 часа — -28, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.67%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.92% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 626 просмотров. В течение первых суток публикация набирает 955 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 362
Подписчики
-2824 часа
-1357 дней
-41430 день
Архив постов
भारतातील "मकबारा" या शैलीचा जनक कुणाला म्हणतात
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰२०२६ हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. 🔹उद्देश: महिला शेतकऱ्यांचे शेतीतील महत्त्वाचे योगदा
🔰२०२६ हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. 🔹उद्देश: महिला शेतकऱ्यांचे शेतीतील महत्त्वाचे योगदान अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे. 🔸जागरूकता: जगातील अन्नसुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे. 🔹आव्हाने: महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर (उदा. जमिनीचा अभाव, कर्जाची समस्या, बाजारपेठेत प्रवेशाची कमतरता) प्रकाश टाकणे. 🔸सक्षमीकरण: त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, संसाधने आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यावर भर. 🔹धोरणात्मक बदल: शेतीविषयक धोरणे आणि निर्णयांमधून महिलांचा सहभाग वाढवणे. 🔸जागतिक मोहीम: या वर्षाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम, परिषदा आणि जनजागृती उपक्रम राबवले जातील.

🔰DRDO ने विकसित केलेला भारताचा पहिला फोटोनिक रडार. 🔸अत्यंत उच्च रिझोल्यूशन: लहान वस्तू (3x4 सेमी) ओळखतो, 1.3 सेमी रिझोल्यूश
🔰DRDO ने विकसित केलेला भारताचा पहिला फोटोनिक रडार. 🔸अत्यंत उच्च रिझोल्यूशन: लहान वस्तू (3x4 सेमी) ओळखतो, 1.3 सेमी रिझोल्यूशन. 🔹स्टेल्थ/ड्रोन शोध: गुप्त विमाने आणि ड्रोन शोधण्यास उपयुक्त. 🔸जॅमिंग प्रतिरोधक: इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांना प्रभावीपणे तोंड देतो. 🔹प्रकाशावर आधारित: रेडिओ फ्रिक्वेन्सीऐवजी प्रकाश तंत्रज्ञान वापरतो. 🔸बहुपयोगी: संरक्षण आणि नागरी उपयोगांसाठी उपयुक्त. 🔹आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाचे.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

पोर्तुगीजांनी खालीलपैकी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केले?
Anonymous voting

Vasco Da Gama जेथे आला त्या भागातील राजा zamorine हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता?
Anonymous voting

सूफी मताच्या अध्यात्मिक प्रर्वतकाला काय बोलले जायचे?
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

🔰पुढील कोणते विधान योग्य आहे? अ) काँग्रेसच्या १८८८ च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषविणारा आद्य इंग्रज होता - जॉर्ज यूल. ब) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषविले.
Anonymous voting

ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते?
Anonymous voting

-------- आणि --------- वगळता 1857 च्या उठावाला कोठेही जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता.
Anonymous voting

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
Anonymous voting

🔰'QUAD ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन' 🔹मिशनची सुरुवात: क्वाड राष्ट्रांच्या (भारत, जपान, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया) तटरक्षक
🔰'QUAD ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन' 🔹मिशनची सुरुवात: क्वाड राष्ट्रांच्या (भारत, जपान, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया) तटरक्षक दलांनी प्रथमच हे मिशन सुरू केले. 🔸आधार: सप्टेंबर 2024 मधील विल्मिंग्टन घोषणेअंतर्गत सुरू. 🔹मुख्य उद्दिष्ट: इंडो-पॅसिफिकमध्ये समुद्री सुरक्षा आणि आंतरकार्यक्षमता वाढवणे. 🔸सहभाग: प्रत्येक देशातून (महिला अधिकाऱ्यांसह) प्रत्येकी दोन अधिकारी यूएस कोस्ट गार्ड कटर (USCGC) स्ट्रॅटन जहाजावर गुआमच्या दिशेने प्रवास करत आहेत. 🔹क्रियाकलाप: संयुक्त सराव (SOP), शोध आणि बचाव (SAR), गस्त, आणि सागरी जागरूकता वाढवणे. 🔸भारताचा दृष्टिकोन: भारताच्या SAGAR धोरणाशी सुसंगत आणि इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (IPOI) ला समर्थन.

🔰हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 🔸एकूण युनिकॉर्न: जगात 1,523 युनिकॉर्न (1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या खासग
🔰हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 🔸एकूण युनिकॉर्न: जगात 1,523 युनिकॉर्न (1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या खासगी कंपन्या). 🔹सर्वाधिक युनिकॉर्न असलेले देश: १)अमेरिका: 758 युनिकॉर्नसह प्रथम. २)चीन: 343 युनिकॉर्नसह द्वितीय. ३)भारत: 64 युनिकॉर्नसह तिसऱ्या क्रमांकावर. 🔸प्रमुख युनिकॉर्न शहरे: ▪️सॅन फ्रान्सिस्को: 199 युनिकॉर्नसह प्रथम. ▪️ बंगळुरू: 36 युनिकॉर्नसह सातव्या क्रमांकावर. 🔹हूरून रिसर्च इन्स्टिट्यूट: या संस्थेचे मुख्यालय चीनमध्ये आहे. 🔸 क्षेत्रीय वाढ: फिनटेक, SaaS (सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस) आणि AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या क्षेत्रातील युनिकॉर्नमध्ये लक्षणीय वाढ. 🔹नवीन युनिकॉर्न: दर दोन दिवसांनी एक नवीन युनिकॉर्न तयार झाला (गेल्या वर्षात 203 नवीन युनिकॉर्न). 🔸सर्वाधिक मूल्याचे जागतिक युनिकॉर्न: ByteDance ($220 अब्ज), SpaceX ($180 अब्ज), OpenAI ($100 अब्ज).