ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 256 подписчиков, занимая 8 120 место в категории Образование и 17 404 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 256 подписчиков.

Согласно последним данным от 08 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -429, а за последние 24 часа — -14, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 7.11%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.89% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 725 просмотров. В течение первых суток публикация набирает 944 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 256
Подписчики
-1424 часа
-1137 дней
-42930 день
Архив постов
🔰सरकार "सहकार" टॅक्सी सुरू करणार आहे: एक सहकारी-आधारित राइड-हेलिंग सेवा 🔹केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उबर आणि ओला प्रमाणे
🔰सरकार "सहकार" टॅक्सी सुरू करणार आहे: एक सहकारी-आधारित राइड-हेलिंग सेवा 🔹केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उबर आणि ओला प्रमाणेच सहकारी-संचालित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म "सहकार" टॅक्सी सेवेच्या लाँचची घोषणा केली. 🔸या उपक्रमामुळे विविध वाहनांची नोंदणी करता येईल आणि नफा थेट चालकांना मिळेल याची खात्री होईल. 🔹सहकारी व्यवस्थेत विमा व्यवस्थापित करण्यासाठी एक सहकारी विमा कंपनी देखील स्थापन केली जाईल.

🔰तेलंगणाने अवयव प्रत्यारोपण विधेयक २०२५ मंजूर केले 🔹तेलंगणा अवयव प्रत्यारोपण विधेयक, २०२५ हे राज्य नियमांना केंद्रीय कायद्य
🔰तेलंगणाने अवयव प्रत्यारोपण विधेयक २०२५ मंजूर केले 🔹तेलंगणा अवयव प्रत्यारोपण विधेयक, २०२५ हे राज्य नियमांना केंद्रीय कायद्याशी सुसंगत करण्यासाठी मंजूर करण्यात आले, ज्याचा उद्देश बेकायदेशीर अवयव व्यापाराला आळा घालणे आणि पारदर्शकता वाढवणे आहे. 🔸या विधेयकामुळे अवयव तस्करीसाठी दंड वाढतो, आजी-आजोबांना नातवंडांना अवयव दान करण्याची परवानगी मिळते आणि मेंदू मृत्यू घोषित करण्याचे निकष वाढतात. 🔹वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि अवयव प्रत्यारोपण सेवा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.  
Anonymous voting

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

🔰त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा 🔸नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घ
🔰त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा 🔸नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा देण्यात आला आहे. 🔹कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांना देखील मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. 🔸फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते.

🔰एल अँड टी फायनान्सने जसप्रीत बुमराहला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले 🔹एल अँड टी फायनान्स लिमिटेडने भारतीय क्रिकेटपट
🔰एल अँड टी फायनान्सने जसप्रीत बुमराहला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले 🔹एल अँड टी फायनान्स लिमिटेडने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 🔸या भागीदारीचा उद्देश ब्रँडची उपस्थिती वाढवणे आणि भारतभरातील विविध ग्राहक वर्गाला जोडणे आहे. 🔹एल अँड टी फायनान्स लिमिटेड, ज्याला पूर्वी एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड म्हणून ओळखले जात असे, ही एक आघाडीची नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आहे, ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे.

'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous voting

शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध अर्ज करण्याची लिंक उद्यापासून सुरु होतं आहे