Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 256 名订阅者,在 教育 类别中位列第 8 120,并在 印度 地区排名第 17 404 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 256 名订阅者。
根据 08 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -429,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.11%。内容发布后 24 小时内通常能获得 3.89% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 725 次浏览,首日通常累积 944 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 09 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 256
订阅者
-1424 小时
-1137 天
-42930 天
帖子存档
🔰सरकार "सहकार" टॅक्सी सुरू करणार आहे: एक सहकारी-आधारित राइड-हेलिंग सेवा
🔹केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उबर आणि ओला प्रमाणेच सहकारी-संचालित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म "सहकार" टॅक्सी सेवेच्या लाँचची घोषणा केली.
🔸या उपक्रमामुळे विविध वाहनांची नोंदणी करता येईल आणि नफा थेट चालकांना मिळेल याची खात्री होईल.
🔹सहकारी व्यवस्थेत विमा व्यवस्थापित करण्यासाठी एक सहकारी विमा कंपनी देखील स्थापन केली जाईल.
🔰तेलंगणाने अवयव प्रत्यारोपण विधेयक २०२५ मंजूर केले
🔹तेलंगणा अवयव प्रत्यारोपण विधेयक, २०२५ हे राज्य नियमांना केंद्रीय कायद्याशी सुसंगत करण्यासाठी मंजूर करण्यात आले, ज्याचा उद्देश बेकायदेशीर अवयव व्यापाराला आळा घालणे आणि पारदर्शकता वाढवणे आहे.
🔸या विधेयकामुळे अवयव तस्करीसाठी दंड वाढतो, आजी-आजोबांना नातवंडांना अवयव दान करण्याची परवानगी मिळते आणि मेंदू मृत्यू घोषित करण्याचे निकष वाढतात.
🔹वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि अवयव प्रत्यारोपण सेवा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
🔰त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा
🔸नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा देण्यात आला आहे.
🔹कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांना देखील मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील.
🔸फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते.
🔰एल अँड टी फायनान्सने जसप्रीत बुमराहला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले
🔹एल अँड टी फायनान्स लिमिटेडने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
🔸या भागीदारीचा उद्देश ब्रँडची उपस्थिती वाढवणे आणि भारतभरातील विविध ग्राहक वर्गाला जोडणे आहे.
🔹एल अँड टी फायनान्स लिमिटेड, ज्याला पूर्वी एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड म्हणून ओळखले जात असे, ही एक आघाडीची नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आहे, ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे.
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध
अर्ज करण्याची लिंक उद्यापासून सुरु होतं आहे
